Breaking News

Ramprahar News Team

‘जवानांचे बलिदान देश विसरला नाही’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या शौर्याला देश कधी विसरणार नाही आणि विसरूही देणार नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) 80व्या वर्धापन दिनानिमित्त हरियाणातील गुरुग्राम येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या …

Read More »

राज्यात काँग्रेसची वाट बिकट; जागावाटपाचा तिढा सोडवण्यात राज्य नेतृत्व अपयशी

मुंबई ः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपाने युती जाहीर करून दोन्ही पक्षांच्या संयुक्त कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार सुरू ठेवलंय, मात्र या सगळ्या राजकीय घडामोडीत विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने अद्यापही औपचारिकरित्या आघाडीची …

Read More »

चवदारतळे सत्याग्रहनिमित्त भीमरत्न पुरस्कार जाहीर

महाड : प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. या क्रांतिदिनाचा 92 वा स्मृतिदिन 20 मार्च रोजी साजरा होत आहे. कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीने या वर्षापासून भीमरत्न पुरस्कार दिले जाणार आहेत. कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीने पाच नामांकित आणि कर्तृत्ववान व्यक्तींना …

Read More »

सोशल मीडियावरील प्रचाराला आचारसंहितेचे चटके चौकटी सांभाळून कार्यकर्त्यांची प्रचाराला सुरुवात

पेण : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप आघाडी व शिवसेना-भाजप युती यामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात टक्कर होणार हे निश्चित झाले आहे. आघाडी-युतीच्या उमेदवारांनीही तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास 28 मार्चपासून सुरुवात होत असली, तरी आघाडी व युतीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रचार सुरू …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची जागोजागी नाकाबंदी

अहमदनगर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या यंत्रणेकडून जिल्ह्याचा सीमा असलेल्या भागासह महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट, नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून नगर जिल्ह्याच्या हद्दीवर नाकाबंदी करण्यात आली आहे, तसेच चेकपोस्टही उभारण्यात आले आहेत. पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. रविवारी शेवगाव-गेवराईच्या सरहद्दीवर महारटाकळी येथे …

Read More »

काँग्रेसशी संबंध नाही -मायावती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आमचा आणि काँग्रेसचा काही संबंध नाही. समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी लढण्यास सक्षम आहे. काँग्रेसने सप-बसप आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये, असा इशारा बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दिला आहे. मायावती यांनी ट्विट करीत सांगितले की, काँग्रेसने सात जागा सप-बसप आघाडीसाठी सोडल्याचे सांगण्यात येत …

Read More »

दिव्यांग मतदारांसाठी आता सरकारी वाहनांची व्यवस्था

नागपूर ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांचे मतदान 100 टक्के व्हावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. इतकेच नव्हे तर दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि घरी पोहचविण्यासाठी शासकीय वाहनाची व्यवस्थाही प्रत्येक मतदान केंद्रांवर राहील. नागपूर जिल्ह्यात एकूण सात हजार दिव्यांग मतदार असल्याचे निश्चित करण्यात …

Read More »

उमेदवारांना सुट्या, करीदिनाची आडकाठी

उस्मानाबाद ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीची लगीनघाई आता प्रत्यक्षात सुरू झाली आहे़  दुसर्‍या टप्प्यातील उस्मानाबाद मतदारसंघाची अधिसूचना 19 मार्चला जारी होत आहे़ दरम्यान, सुट्या व चांगल्या-वाईट दिवसांची गोळाबेरीज केल्यास इच्छुकांची पंचाईतच होत आहे़ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची अधिसूचना 19 मार्च रोजी जाहीर होत आहे़ या दिवसापासूनच नामनिर्देशनपत्रांची विक्री व स्वीकृती होणार आहे़  …

Read More »

सिडको गृहनिर्माण योजनांतील थकीत रकमेचा भरणा करण्यास मुदतवाढ

नवी मुंबई : सिडको वृत्त सिडको महामंडळाने राबविलेल्या गृहनिर्माण योजनांकरिता काढण्यात आलेल्या संगणकीय सोडती दरम्यान यशस्वी ठरलेल्या अर्जदारांस थकीत रकमेचा भरणा करण्यास 25 मार्च, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडको संचालक मंडळाच्या 24 डिसेंबर, 2018 रोजी पार पडलेल्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. गृहनिर्माण योजनांतील ज्या …

Read More »

आजीबाईंच्या पित्ताशयातून निघाले 1110 खडे

पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्याच महिन्यात खारघर येथील महिलेच्या पित्ताशयातून 550 खडे काढण्याची घटना ताजी असताना अलिबाग येथे राहणार्‍या 94 वर्षीय महिलेच्या पित्ताशयात 1110 खडे मिळाल्याची दुर्मीळ घटना नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे घडली आहे.   या केसमध्ये या  आजींवर लॅप्रोस्कॉपिक शल्यचिकित्सा करून त्यांचे पित्ताशय काढून …

Read More »