Breaking News

Ramprahar News Team

शाश्वत हिंदू कोकण संघटन मंत्रीपदी भाजपचे राजेश राय

नवी मुंबई : बातमीदार भाजपचे उत्तर भारतीय सेल नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश राय यांची शाश्वत हिंदू कोकण संघटन मंत्री नवी निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले. भूमिहार समाजाचे  दीनबंधु राय, कैप्टेन स. के. राय,  अनिरुद्ध राय, दिनेश राय, अजय राय, दुर्गेश राय, मनोज राय यांनी  राजेश …

Read More »

शाहू इन्स्टिट्यूट ही लोकनेते रामशेठ ठाकूर यांची दूरदृष्टी -जयंत भगत

पनवेल, मुंबई : प्रतिनिधी काळानुसार होणार्‍या बदलाची योग्य वेळी चाहूल लागून संगणकाचे ज्ञान घराघरातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर संस्थापकीय अध्यक्ष व तत्कालीन सी-डॅकचे प्रमुख विवेक सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ऑगस्ट 1999 रोजी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी या संस्थेची स्थापना केली. त्यामुळे शाहू इन्स्टिट्यूट ही लोकनेते रामशेठ ठाकूर …

Read More »

पनवेलमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ

पनवेल : वार्ताहर पनवेल शहरी, ग्रामीण तसेच पनवेलच्या आजुबाजूच्या परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. या चोरांना कोणतेही भय राहिलेले नसल्याचे घडत असलेल्या घटनांवरून दिसत आहे. त्यामुळे या चोरीच्या घटनांना रोखण्यासाठी पोलिसांपुढे आव्हान आहे. फसवणूक, लबाडी, आमिष, घरफोड्या, हातचलाखी, हल्ला, अशा विविध प्रकारे ह्या चोर्या पनवेल परिसरात घडताना दिसत …

Read More »

पोटशूळ कशासाठी?

दहीहंडी खेळाला साहसी क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान केली. त्याला कुणाचाच काही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु या घोषणेसोबतच शिंदे यांनी गोविंदांना सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णयही जाहीर केला. राखीव जागांच्या या निर्णयाबाबत गैरसमज पसरवून त्याविरोधात टीकेची झोड उठवण्याचे राजकारण आता विरोधकांकडून खेळले …

Read More »

छायाचित्रकार सुधीर नाझरे यांना फोटोग्राफिक आर्ट पदवी प्रदान

मुरूड : प्रतिनिधी जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून आंध्र प्रदेश अकादमी-विजयवाडा या संस्थेने मुरूड येथील प्रसिध्द छायाचित्रकार सुधीर नाझरे यांना अमेरिकेची एक्सलन्स फेडरेशन मल्टीकल्चरल फोटोग्राफिक आर्ट (एऋचझअ) ही पदवी प्रदान केली. ही पदवी प्राप्त करणारे सुधीर नाझरे रायगड जिल्ह्यातील पहिले छायाचित्रकार असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  सुधीर नाझरे हे …

Read More »

लायन्स क्लबकडून मुरूडमध्ये शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुरूड : प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने मुरूड तालुक्यातील कोर्लई आणि मांडला येथील मराठी शाळांना वॉटर प्युरिफायर आणि मेडिकल कीटचे वाटप करण्यात आले. लायन्स क्लबचे महेश कवळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, भारती जोशी, प्रसाद साळावकर, सदस्य, जिपच्या माजी सदस्य राजश्री मिसाळ, कोर्लई शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कवळे, मांडला …

Read More »

पोटल पाली-भालिवडी मार्गावरील प्रवास गणेशोत्सवापूर्वी होणार सुखकर

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील पोटल पाली ते भालिवडी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. या रस्त्याचे खड्डे भरावेत अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांची होती. याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी लक्ष घातले आणि गणेशोत्सवापूर्वी या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे. कर्जत तालुक्यातील वंजारवाडी ते …

Read More »

केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल उद्या पेणमध्ये

पेण : प्रतिनिधी  आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय जलजीवन मंत्री प्रल्हादसिंह पटेल कोकण व रायगड दौर्‍यावर आले असून बुधवारी (दि. 24) पेणमध्ये  त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या तयारीसाठी भाजपचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे संयोजक वैकुंठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण येथील वनस्पतीदेवी बँकेच्या सभागृहात रविवारी …

Read More »

शेलू येथील शिबिरात 310 रुग्णांना चष्मे वाटप

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेलू येथे सामाजिक कार्यकर्त्या रेखा हिरेमठ यांनी उल्हासनगर येथील साई प्लॅटिनम हॉस्पिटलच्या सहकार्याने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात तब्बल 310 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. साई हिरेमठ यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान अनिकेत घुले यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या  रेखा हिरेमठ यांच्या शेलू रेल्वे स्थानकाजवळील …

Read More »

देगाव शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट

माणगाव : प्रतिनिधी आम्ही सह्याद्रीचे शिलेदार या संस्थेच्या वतीने माणगाव तालुक्यातीली देगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. 22) शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. संस्थे तर्फे उद्योजक गणेश हरिश्चंद्र काजरोळकर व सामाजिक कार्यकर्ते विनोद धोंडू वाढवळ यांनी शाळेतील 15 आदिवासी विद्यार्थ्यांना दप्तरे व चप्पल भेट दिल्या. देगाव शाळा व्यवस्थापन समितीचे …

Read More »