महाड : प्रतिनिधी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसांपासून काही औषधे आणि सलाईनचा तुटवडा भासत आहे. यामुळे परिसरातील रुग्णांना पैसे खर्च करून खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधपुरवठा विभागाकडून अल्प प्रमाणात सलाईनपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. …
Read More »संततधार पावसामुळे बाजारात शुकशुकाट
कर्जत : बातमीदार गणेशोत्सव तोंडावर आला असताना कर्जत तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरीप सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी होणार्या खरेदीवर विरजण पडले आहे. पावसाच्या सततच्या रिपरिपीमुळे बाजारात शुकशुकाट दिसत असून, व्यापारीदेखील संकटात आले आहेत. गणेशोत्सवाची तयारी किमान 15दिवस आधी सुरु होते. यंदा शासनाने सण, उत्सव साजरे करण्यावरील निर्बंध हटवले आहेत. …
Read More »तरुणांनो आपले लक्ष्य मोठे ठेवा, जगावर राज्य कराल!
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचे प्रतिपादन रोहे : प्रतिनिधी तरुणांनी भविष्याचा विचार केला पाहिजे. भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी केवळ नोकरीवर अवलंबून न राहाता आपले लक्ष्य मोठे ठेवल्यास तुम्ही जगावर राज्य कराल, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी मंगळवारी (दि. 23) रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात केले. भारतीय जनता पक्षाच्या रायगड लोकसभा …
Read More »विद्युत समस्या सोडवा; भाजपचे निवेदन
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पाले गावातील काही भागांमध्ये विजेच्या समस्या आहेत. त्याकडे विद्युत महावितरणाने गांभीर्याने लक्ष द्यावे व समस्या सोडवाव्या, अशा आशयाचे निवेदन भाजप चिरनेर जिल्हा परिषद युवा चिटणीस पंकेश बाळकृष्ण म्हात्रे यांनी मंगळवारी (दि. 23) महावितरणास दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, पाले काही भागांमध्ये विद्युत …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वाचनालय दिन साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि.23) वाचनालय समितीतर्फे वाचनालय दिन साजरा करण्यात आला. प्रस्तावना देत असताना प्रा. प्रवर शर्मा यांनी सर्व प्राध्यापकांना वाचनालयातील ग्रंथ संपदेविषयी माहिती दिली व पुस्तके वाचन करण्यासाठी प्रेरित केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे …
Read More »पनवेलमध्ये समाजप्रबोधनकारांचा सन्मान
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त समाजप्रबोधनाचे काम करणार्या वारकर्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पनवेल तालुक्यातील 22 समाजप्रबोधनकारांचा सत्कार केला. नवीन पनवेल येथील बांठिया हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केलेल्या सन्मान प्रबोधनाचा या कार्यक्रमात पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची …
Read More »पनवेल महापालिकेचे तक्रार निवारण अॅप
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना ई-गव्हनर्सच्या माध्यमातून सेवासुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महानगरपालिकेने झचउ ॠठखएतअछउए अॅप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून चारही प्रभागातील नागरिकांना उद्यान, पाणीपुरवठा, बांधकाम, घनकचरा आणि आरोग्य, विद्युत याविषयीच्या आपल्या तक्रारी महापालिकेपर्यंत पोहचवता येणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी …
Read More »भाजपतर्फे पोस्ट योजना उपक्रम
नवी मुंबई : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र. 34 सेक्टर-8 आणि 10च्या वतीने जनसंपर्क कार्यालयामध्ये अॅड. गणेश रसाळ यांनी मंगळवारी (दि. 23) नागरिकांच्या मागणीनुसार पोस्टाची योजना आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत 399 रुपयांमध्ये एक लाख रुपयांचा अपघाती विमा हा उपक्रम पोस्ट कर्मचार्यांच्या उपस्थितीत घेतला. नागरिकांनी या योजनेचा मोठ्या संख्येने सहभाग …
Read More »शाश्वत हिंदू कोकण संघटन मंत्रीपदी भाजपचे राजेश राय
नवी मुंबई : बातमीदार भाजपचे उत्तर भारतीय सेल नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश राय यांची शाश्वत हिंदू कोकण संघटन मंत्री नवी निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले. भूमिहार समाजाचे दीनबंधु राय, कैप्टेन स. के. राय, अनिरुद्ध राय, दिनेश राय, अजय राय, दुर्गेश राय, मनोज राय यांनी राजेश …
Read More »शाहू इन्स्टिट्यूट ही लोकनेते रामशेठ ठाकूर यांची दूरदृष्टी -जयंत भगत
पनवेल, मुंबई : प्रतिनिधी काळानुसार होणार्या बदलाची योग्य वेळी चाहूल लागून संगणकाचे ज्ञान घराघरातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर संस्थापकीय अध्यक्ष व तत्कालीन सी-डॅकचे प्रमुख विवेक सावंत यांच्या संयुक्त विद्यमाने 10 ऑगस्ट 1999 रोजी शाहू इन्स्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी या संस्थेची स्थापना केली. त्यामुळे शाहू इन्स्टिट्यूट ही लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper