पदवीधर तरुणांच्या अध्ययनाच्या कक्षा विस्तारून त्यांना अधिकाधिक रोजगारक्षम करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) आपला द्विपदवी कार्यक्रम नुकताच जाहीर केला. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गतच्या या कार्यक्रमामुळे यापुढे विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन पदवी, पदविका वा पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणार आहे. एवढेच नव्हे तर दोन वेगवेगळ्या शाखांचे किंवा वेगवेगळ्या विद्यापीठांचे अभ्यासक्रमही पूर्ण …
Read More »मुरूड येथे नागरी सहकारी बँकांचे प्रशिक्षण उत्साहात
मुरुड : प्रतिनिधी विदिशा एज्युकेशनल केडमी आयोजित नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण मुरूड येथील शिंपी समाजगृहात उत्साहात झाले. पतसंस्थेचा कारभार पारदर्शक व्हावा, ग्राहकांना उत्कृष्ट सेवा मिळावी, कामकाजातील चुका कमी व्हाव्यात, कर्मचारी वर्गाला उत्तम ज्ञान अवगत व्हावे, संगणकीय व सहकार धोरण विश्लेषित करून नवीन माहिती पुरविणे, ऑडिटबाबत …
Read More »निजामपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सभागृहासाठी जागा द्यावी
माणगाव प्रांताधिकारी दिघावकर यांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा बहुउद्देशीय सभागृह उभारणीसाठी शासकीय जमीन मिळावी, यासाठी प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर निवेदन देण्यात यांना प्रांताधिकारी कार्यालय माणगाव येथे सोमवारी (दि.18) सकाळी निवेदन देण्यात आले. या वेळी बौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पंकज रवींद्र तांबे, …
Read More »रोह्यात पं.स. शिक्षण विभागात 93 पदे रिक्त
पाच वर्षे गट शिक्षणाधिकारीविनाच तालुक्यात कारभार रोहे : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. चांगले विद्यार्थी घडावेत, हा या मागचा उद्देश आहे, परंतु रोहा तालुक्यात गेले पाच वर्ष गटशिक्षणाधिकारी पदच भरले गेले नाही. गेले पाच वर्ष शिक्षण विस्तार अधिकारी हा विभाग सांभाळत आहेत. रोहा पंचायत …
Read More »माथेरान दस्तुरी नाका येथील पर्यटक मार्गदर्शन केंद्र बंद
कर्जत : बातमीदार माथेरान या पर्यटनस्थळी येणार्या पर्यटकांना माथेरान पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी माथेरान गिरिस्थान नगर परिषदेने माहिती केंद्र बनविले आहे. हे माहिती केंद्र बंद असून यामुळे माथेरानमध्ये पहिल्यांदा पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांची गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. माथेरान या वाहनांना बंदी असलेल्या पर्यटनस्थळी पर्यटकांना वाहनतळावर उतरल्यानंतर पर्यटनस्थळांची माहिती देणारे …
Read More »आदिवासी कुटूंबांची शासनाकडून फसवणूक; जमीन कागदोपत्री; घरे-रस्त्याचा मात्र पत्ताच नाही!
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतमधील कळंबोली येथील आदिवासी कातकरी समाजाच्या कुटुंबांना शासनाच्या वन हक्क कायद्याखाली जमिनी देण्यात आल्या होत्या. त्या जमिनींचे हस्तांतरण त्या वेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले होते, मात्र 2015पासून आजपर्यंत ही आदिवासी कुटुंबे आपल्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. दरम्यान, कळंबोली …
Read More »कोल्हापुरात भाजपच्या मतांमध्ये वाढ
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्लेषण मुंबई ः प्रतिनिधी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव झाला असला, तरी तीन पक्षांच्या महाआघाडीविरुद्ध आम्हाला मिळालेल्या मतांवर समाधानी आहोत. अतिशय मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मतदार वळलेला आहे. आम्ही वारंवार जे सांगत होतो की ही जी पोकळी आहे ती आम्ही भरून काढत …
Read More »पनवेल ः केळवणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य ज्ञानेश्वर घरत, आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर कानडे, माजी सरपंच राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, माजी उपसरपंच संजय पाटील, विलास ठाकूर, महादेव म्हात्रे, राजेश घरत, संजय कोळी, मिलिंद कोळी, महेंद्र भोईर, प्रदीप भोईर, गणेश शेलार, रोशन …
Read More »महाडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पीडिता गर्भवती
महाड ः प्रतिनिधी एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने यातून ही मुलगी गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना महाड तालुक्यातील कोतूर्डे आदिवासीवाडीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कोतूर्डे आदिवासीवाडीतील 15 वर्षांच्या अल्पवयीन …
Read More »नाराज सुरेश लाड काय निर्णय घेणार?; पुढील भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
खोपोली ः प्रतिनिधी कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड यांनी दुसर्यांदा राजीनाम्या दिल्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते घायाळ झाले असून पदाधिकार्यांमार्फत लाड यांची मनधरणी करण्याचे काम सुरू आहे, पण लाड हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने सध्या तरी रायगड जिल्हा राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्रवादीचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper