Breaking News

Ramprahar News Team

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सोमवारी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ

पनवेल ः प्रतिनिधी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँन्ड सायन्स महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ सोमवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान मुख्य सल्लागार डॉ. विजय …

Read More »

कामोठेत भाजप स्थापना दिवस उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचा 42 वा स्थापना दिन देशभरात बुधवारी (दि. 6) साजरा झाला. त्यानिमित्त कामोठे येथील भाजप कार्यालयात शहराध्यक्ष रवि जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झेंडा फडकावून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या वेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, कामोठे महिला मोर्चाध्यक्षा वनिता पाटील, …

Read More »

अलिबाग-विरार कॉरिडॉर भूसंपादनाची माहिती द्यावी

बाधीत शेतकरी संघर्ष समितीचे निवेदन उरण : प्रतिनिधी अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गासाठी होणार्‍या भूसंपादनाबाबत उरण तालुक्यातील शेतकर्‍यांसोबत संबंधित अधिकार्‍यांची बैठक आयोजित करून सविस्तर माहिती देण्याबाबत अलिबाग-विरार कॉरिडॉरबाधीत शेतकरी संघर्ष समितीमार्फत पनवेल उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके व एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले. या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष ठाकूर, खजिनदार …

Read More »

विकासकामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 19 मधील विविध विकासकामांची पाहणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 7) केली. जनकल्याण बँक समोरील रस्ता, गावदेवी पाडा, म्हात्रे हॉस्पिटल आणि तथास्तु हॉल या परिसरामध्ये सुरू असलेल्या रस्ते आणि नाल्यांच्या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाहणी केली आणि …

Read More »

फसवणूक करणारी टोळी गजाआड

11 जणांना अटक; 10 लाखांचे दागिने, घातक शस्त्रांसह 89 एटीएम कार्ड हस्तगत पनवेल ः वार्ताहर ज्येठ नागरिकांना एकटे गाठून बतावणी करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम फसवणूक करणार्‍या तीन गुन्हेगारांना व एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ग्राहकाला मदत करण्याच्या बहाण्याने त्याचा पिन नंबर जाणून घेऊन हातचलाखीने एटीएमची अदला-बदल …

Read More »

कोकण विभागात डॉ. आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांना सुरूवात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंतीनिमित्त  सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असून पुढील 10 दिवस कोकण विभागात विविध उपक्रमाद्वारे महामानव डॉ. आंबेडकर यांना …

Read More »

सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत अन्वय दंडवते राज्यात दुसरा

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील वाशी येथे राहणार्‍या अन्वय दंडवते याची अखिल भारतीय सैनिकी शाळेत निवड झाली आहे. या परीक्षेला दरवर्षी राज्यात 10 ते 15 हजार विद्यार्थी बसतात तर दोन लाख विद्यार्थी देशभरात प्रवेश परीक्षा देत असतात. सैनिकी शाळेत प्रवेश मिळवताना असलेली प्रवेश परीक्षा ही कठीण मानली जाते. वयाच्या …

Read More »

सिफेरर्सना बूस्टर डोस तातडीने देण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार सिफेरर्सना बूस्टर डोस तातडीने मिळावा यासाठी ऑल इंडिया सिफेरर्स युनियनचे अध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष अभिजित सांगळे व शीतल मोरे यांनी केंद्रीयमंत्री मन्सूख मांडविय व राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे. महामारीमध्ये संपूर्ण जगाचे कामकाज ठप्प झाले होते. मर्चंट नेव्ही सीफेरर्स आणि क्रूझ मरिनर्स या …

Read More »

‘धनशक्ती बलशक्ती पेक्षा ज्ञान महत्त्वाचे’

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शैक्षणिक संकुलात गुणवंत विद्यार्थी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नवी मुंबई मनपा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत  शुभेच्छा दिल्या, तसेच यशस्वी मुलांनी हुरळून न जाता सातत्य कायम टिकवून ठेवले पाहिजे; कारण सातत्य …

Read More »

तळोजा रोहिंजण भागातून घुसखोर बांगलादेशी अटक

पनवेल : वार्ताहर तळोजा येथील रोहिंजण परिसरात बेकायदेशीररीत्या वास्त्यव्यास असलेल्या सात घुसखोर बांगलादेशी नागरिकांना तळोजा पोलिसांनी अटक केली. यात महिला चार महिला तीन पुरुषांचा समावेश आहे. सगळे बांगलादेशी नागरिक गेल्या काही महिन्यांपासून या भागात मोल-मजुरी, घरकाम करुन रहात असल्याचे तपासात आढळुन आले आहे. तळोजा गाव फेस-1 व 2, खुटारी गाव, …

Read More »