खोपोली : प्रतिनिधी हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद अशा विविध सणांच्या पार्श्वभूमिवर खोपोली शहरात नुकताच पोलीस निरिक्षक शिरिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संचलन करण्यात आले. शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खोपोली पोलीस ठाण्यातून संचलनास प्रारंभ करण्यात आला. शहरातलि समाजमंदिर रोड, मुख्य बाजारपेठ, लक्ष्मीनगरमार्गे वरची …
Read More »महात्मा फुले यांची जयंती सर्वांनी एकत्रित साजरी करा
जि. प. सीईओ डॉ. किरण पाटील यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य महान आहे. ते कोण्याएका समाजाचे नव्हते. त्यांची जयंती शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रित येऊन सर्व सामाजातील लोकांना घेऊन साजरी केली पाहिजे. त्यांचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवले पाहिजेत, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य …
Read More »कर्जत तालुक्यात पाणीटंचाईचे चटके
शासनाच्या टँकरला मंजुरी नाही; ‘जीवनज्योती‘कडून समस्या निवारण्याचा प्रयत्न कर्जत : बातमीदार तालुक्यातील आदिवासी भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. आदिवासी भागातील महिलांना काही किलोमीटर अंतर जाऊन डोक्यावरून पाण्याचे हांडे आणावे लागत आहेत. दरम्यान, कर्जत पंचायत समितीकडून सरकारी नियम पुढे केले जात आहेत आणि त्यामुळे आदिवासी लोकांच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी जीवनज्योत …
Read More »मनसेकडून शिवसेना भवनसमोर हनुमान चालीसा पठण
पोलिसांकडून कारवाई; संदीप देशपांडे यांची टीका मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी (दि. 10) थेट मुंबईतील शिवसेना भवनासमोर हनुमान चालीसा पठण केले. हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत रामनवमीचे औचित्य साधून मनसेने भोंगा लावून हनुमान चालीसाचे पठण केले. या प्रकरणी पोलिसांनी मनसैनिकांवर कारवाई केली आहे. यावर …
Read More »शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल कोल्हापूर ः प्रतिनिधी हिंदूत्ववादी शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर धर्मनिरपेक्ष झाली आहे. जेव्हा शिवसेनेच्याच एका पदाधिकार्याकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख जनाब बाळासाहेब ठाकरे असा करण्यात आला, तेव्हाच शिवसेना हिंदुत्ववादापासून दूर गेल्याचे स्पष्ट झाले, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …
Read More »शिवाजीनगर येथे रामनवमी उत्साहात
पनवेल ः मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांची रामनवमी रविवारी शिवाजीनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी तेथील मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वेळी शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, पं. स. सदस्य तथा भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीेचे …
Read More »जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन कार्यशाळा
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत 6 ते 14 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (दि. 12) सकाळी 10 वा. ठाणे जिल्ह्यातील 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील महाविद्यालयाच्या प्राचार्य …
Read More »तुर्भे-खारघर भुयारी मार्गाला हिरवा कंदिल; सिडकोकडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शीव-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी सिडकोच्या तुर्भे ते खारघर या सहा किमीच्या भुयारी मार्गाच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सिडकोने सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तुर्भे-खारघर भुयारी मार्गाची मागणी भाजपचे ऐरोलीचे …
Read More »नवी मुंबईतील डॉ. आंबेडकर स्मारक प्रेरणादाय -अरविंद जगताप
नवी मुंबई ः बातमीदार महानगरपालिकेने उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे एक असे स्मारक आहे, जिथे डोके टेकवण्याची नाही तर डोके चालवण्याची प्रेरणा मिळते, अशा शब्दांत लेखक अरविंद जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवी मुंबई महापालिकेच्या जागर 2022 उपक्रमांतर्गत त्यांनी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ या विषयास अनुसरून प्रबोधनात्मक …
Read More »सागरमाला योजनेतून रायगड जिल्ह्याचा कायापालट
केंद्र शासनाच्या बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री नितीन गडकरी यांनी जलवाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत प्रकल्पांची घोषणा केली आहे. ऑगस्ट 2021पर्यंत सागरमाला योजनेंतर्गत देशातील 802 प्रकल्पांपैकी 172 पूर्ण झाले आहेत. सुरू असलेल्या 44 प्रकल्पांपैकी सहा रायगड जिल्ह्यातील आहेत. या प्रकल्पांमध्ये रायगडाचा कायापालट करण्याची क्षमता आहे. पर्यटन, पायाभूत उद्योग आणि …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper