अलिबाग : प्रतिनिधी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त बुधवारी (दि. 6) अलिबाग येथील रायगड जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पक्षाचा झेंडा फडकवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे संबोधन थेट पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आले. अलिबाग येथील भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम …
Read More »आदिवासी महिलांसाठी ‘होपमिरर’चा प्रकल्प
महिलांना दिले जातेय विविध व्यवसायांचे प्रशिक्षण खारघर : रामप्रहर वृत्त होपमिरर फाउंडेशन या संस्थेच्या वतीने आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आदिवासी विकास प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी होपमिररच्या टीमने खारघर शहराजवळ असलेल्या दोन आदिवासी वाडी घोलवाडी आणि आंबावाडी यांचे सर्वेक्षण केले. यामध्ये येथील महिला वर्गाला आर्थिकदृष्ट्या …
Read More »उरण नगर परिषद ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू
उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी उरणमध्ये तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या प्रत्यक्षकृती दर्शक सहभागामुळे नगरपरिषदेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात गरूडझेप स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्राची स्थापना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. या अभ्यासिकेचे उद्घाटन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी मार्गदर्शन …
Read More »पनवेल, उण एसटी सेवानिवृत्त कर्मचार्यांची सभा उत्साहात
पनवेल ः वार्ताहर पनवेल-उरण एसटी सेवानिवृत्त कर्मचार्यांची सभा नुकतीच पनवेल बसस्थानकात चंद्रकांत आनंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेला 88 कर्मचारी उपस्थित होते. प्रथम मृत पावलेल्या कर्मचार्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपाध्यक्ष एन. ए. चव्हाण यांनी, सध्या अस्तित्वात असलेली कमिटीच 2022पर्यंत कार्यरत राहिल, तसा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावाबाबत बी. बी. पाटील यांनी सर्वांची …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून वृंदा साखरेचे कौतुक
पनवेल ः वार्ताहर नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडवानिमित्त आयोजित पनवेल येथील शोभायात्रेमध्ये सात वर्षीय वृंदा मंदार साखरे हिने सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रथम पारितोषिक देताना तिचे कौतुक केले. शोभायात्रेत सहभाग घेणार्यासांठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वयोगट 1 ते 10 मधील मुलांसाठी संत बनणे …
Read More »कोटगाव प्रकल्पग्रस्तांचे के्ंरद्रीय मंत्र्यांना साकडे
समस्या मार्गी लावण्यासाठी नितीन गडकरी यांना दिले निवेदन उरण ः बातमीदार उरण तालुक्यातील कोटनाका-काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी रेल्वे प्रकल्पाकरीता रेल्वे व सिडको प्रशासनामार्फत संयुक्तरित्या संपादित करण्यात आली. त्या बदल्यात प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना कोणतेही नुकसान भरपाई मिळालेली नाही. याबाबत कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 3) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी …
Read More »नवी मुंबईतील भिंतींना काव्यरचनेचा साज
अच्युत पालव यांच्या सुलेखनातून शब्दाक्षरे झाली बोलकी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेतर्फे भित्तीचित्रे, शिल्पाकृती, कारंजे अशा विविध माध्यमांतून शहर सुशोभिकरण करतानाच प्रख्यात कवींच्या गाजलेल्या कवितांच्या ओळी नवी मुंबई शहरात मुख्य ठिकाणी चितारून वाचन संस्कृतीच्या वाढीवर भर दिला जात आहे. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कलात्मक अक्षरांनी नटलेल्या संत …
Read More »संत निरंकारी मिशनतर्फे ग्रामस्वच्छता अभियान
उरण : वार्ताहर, बातमीदार तालुक्यातील पिरकोन गाव येथे रविवारी (दि. 3) सेक्टर 19 विंधणे, झोन मुंबई 39च्या संत निरंकारी मिशनच्या सदस्यांनी पिरकोन गावात स्वच्छता अभियान राबविले. संत निरंकारी मिशनच्या विद्यमान सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानुसार या अभियानात संत निरंकारी मिशनमधील ज्येष्ठ नागरिकांसह महिला, तरुण सदस्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. …
Read More »आयुष्यातील प्रत्येक सेकंदही महत्त्वाचा -ललिता बाबर
विद्याभवन शैक्षणिक संकुलात पारितोषिक वितरण समारंभ नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी कठीण परिस्थिती आपल्याला घडवत असते. पाण्याचा दुष्काळ निश्चयी विद्यार्थ्यांच्या टॅलेंटवर परिणाम करीत नाही. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ध्येय उच्च ठेवली पाहिजेत आणि ती गाठण्यासाठी त्यागही करावाच लागतो, तसेच शिस्त पाळणे हे देखील खूप महत्वाचे असते. अडथळे येतच राहतात, आपण …
Read More »नगरसेवक राजू सोनी यांचा रहिवाशांकडून विशेष सत्कार
पनवेल ः वार्ताहर शहरातील लोकमान्य टिळक मार्गावरील सोसायटीतील पाण्याचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल नगरसेवक राजू सोनी यांचा मंगळवारी (दि. 5)विशेष सत्कार यशोअनुअनंत सोसायटीच्या वतीने करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून या सोसायटीतील रहिवाशांना पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. यासंदर्भात त्यांनी नगरसेवक राजू सोनी यांची भेट घेऊन त्यांच्या समोर आपली कैफियत मांडली. राजू सोनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper