महसूल विभागाची दोन ठिकाणी कारवाई; महसूल विभागाची दोन ठिकाणी कारवाई महाड : प्रतिनिधी परवाना नसताना महाड तालुक्यातील सावित्री नदीतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. महसूल विभागाने एका आठवड्यात तालुक्यातील दोन ठिकाणी धाडी टाकून बेकायदेशीरित्या वाळू उपसा करणार्यांवर कारवाई केली. या कारवाईत एक होडी व वाळू मिळून एकूण …
Read More »नागोठण्याजवळ महिलेची निर्घृण हत्या करून जाळले; चार तासांत आरोपी गजाआड
पाली, नागोठणे : प्रतिनिधी नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करकरणी देवी मंदिर परिसरात जंगलात रविवारी (दि.3) महिलेला ठार मारून पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिहू विभागातील दोन तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यास मदत झाली. मोटारसायकल क्रमांकावरून नागोठणे पोलिसांनी चार तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या. फिर्यादी जयेश यशवंत घासे व …
Read More »महसूल कर्मचारी बेमुदत संपावर; कार्यालयांतील कामकाज ठप्प
अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील महसुल कर्मचारी सोमवार (दि. 4)पासून बेमुदत संपावर गेले आहेत. रायगड जिल्ह्यातील शिपाई पदापासून ते पदोन्नत नायब तहसीलदारपर्यंत 540 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. संपामुळे महसूल कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. संपकरी कर्मचा़र्यांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यात कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. …
Read More »वृक्षतोडीमुळे कोकणातील तापमानात होतेय वाढ
वातानुकूलित कक्षात बसून अधिकारी घेत असलेल्या निर्णयामुळे कोकणातील अस्तित्वात असणारे डांबरी रस्ते उखडून नव्याने काँक्रिटीकरण होणार्या रस्त्यांसाठी वृक्षतोड होत आहे. कोकणातील पूर्वीचे 36 अंश असणारे तापमान आता वाढत आहे. रस्त्यांच्या कामात आडवी येणारी लाखो वृक्षसंपदा नष्ट झाल्याने कोकणातील तापमान खर्या अर्थाने वाढल्याचे चित्र कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहण्यास …
Read More »मुजोरीला अटकाव हवाच
गेल्या वर्षीच्या अखेरीपासून हळूहळू शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू झाल्या. बहुतेक शाळांमध्ये वार्षिक परीक्षाही ऑफलाइन पद्धतीने पार पडल्या. आता या परीक्षांचे निकाल विद्यार्थ्यांच्या हातात देण्याची वेळ आल्यावर मात्र शाळांच्या फीच्या प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे. फीच्या प्रकरणावरून पुण्यात लागोपाठ दोन शाळांमध्ये शाळा व पालक यांच्यात संघर्ष दिसून आला आहे. साथरोग …
Read More »प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांसंदर्भात बैठक
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडली स्थानिकांची भूमिका पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबातचा जीआर राज्य शासनाने काढला आहे, मात्र हा निर्णय घेताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांना असणार्या समस्या जाणून घेतल्या नाही किंवा कोणतीही चर्चा केली नाही. या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पावले …
Read More »पनवेल, उरण, चौककरांना गुढीपाडव्याची विकासभेट
– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या पनवेलमध्ये – 7700 कोटींच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे होणार लोकार्पण आणि भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल व उरण तालुक्यातील 7700 कोटी रुपयांच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन रविवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार …
Read More »नवी मुंबई पालिकेच्या स्वच्छता अभियानाला तुर्भेमध्ये हरताळ
नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छतेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र तुर्भे कॉलनीतील काही रहिवाशांनी या अभियानाला हरताळ फासले आहे. महापालिकेच्या वतीने घंटागाडी तुर्भे गावात सकाळ आणि संध्याकाळ या दोन सत्रात कचरा घरोघरी जाऊन संकलन करते. तरीही काही नागरिक रात्रीच्या वेळी कचरा रस्त्याच्या कडेला टाकत आहेत. …
Read More »सिद्धिविनायक मंदिर समितीचा प्रश्न चिघळणार
आगरी समाजाचा आंदोलनाचा एल्गार पेण ः प्रतिनिधी मुंबई प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे आगरी समाजाच्या देऊबाई पाटील यांनी 1801 साली बांधलेले असताना या मंदिराच्या व्यवस्थापन समितीवर याच आगरी समाजाला डावलून परस्पर परप्रांतीयांना स्थान दिले जात आहे. याविरोधात आता आगरी समाज कमालीचा आक्रमक झाला आहे. शुक्रवारी (दि. 25) मुंबईतील …
Read More »दहिगाव बौद्धवाडीत भीषण पाणीटंचाई
आमरण उपोषणाचा इशारा; बीडीओंना निवेदन पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील दहिगाव बौद्धवाडी येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे गटविकास अधिकारी विजय यादव यांना निवेदन देण्यात आले आहे. काही दिवसांत येथील पाणी प्रश्न सुटला नाही, तर 7 एप्रिलला ग्रामस्थांसह रिकामे हंडे घेऊन पंचायत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper