Breaking News

Ramprahar News Team

दफनभूमीतील दिवे त्वरित सुरू करावेत; नगरसेविका नेत्रा पाटील यांची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त शहरातील से 14 मधील स्मशानभूमीअंतर्गत दफनभूमीतील लाईट बंद असल्याबाबत नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोचे कार्यकारी अभियंता (विद्युत मेट्रो) यांना निवेदन देऊन ती त्वरित सुरू करण्यासंदर्भात मागणी केली आहे. खारघरमधील सेक्टर 14 येथील हिंदू स्मशानभूमीतील लहान मुलांच्या दफनभूमीत हायमास्ट आहे, पण त्या हायमास्ट पोलचे दोन लाईट …

Read More »

खराब हवामानामुळेच रावत यांचा मृत्यू; हेलिकॉप्टर अपघातासंदर्भात समितीचा प्राथमिक अहवाल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे पहिले प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. 8 डिसेंबर रोजी ही दुर्घटना घडली होती. या अपघातात एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातासंदर्भात संपूर्ण देशाला प्रश्न पडले होते की, हा अपघात नेमका झाला कसा आणि कशामुळे …

Read More »

पनवेलमध्ये प्रिपेड ऑटो रिक्षा बुथसाठी आवाहन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल रेल्वेस्थानकावरील रेल्वे प्रशासनाने निश्चित केलेल्या जागेवर प्रिपेड ऑटो रिक्षा बुथ चालविण्यासाठी आवश्यक कर्मचारी, वस्तू व इतर प्राथमिक सेवा सुविधा पुरविणार्‍या इच्छुक नोंदणीकृत सेवाभावी संस्था अथवा रिक्षा संघटनांकडून लेखी स्वरूपात होकार कळविण्याबाबतचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांनी केले आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाने …

Read More »

रामचंद्र म्हात्रे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन

उरण : बातमीदार ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचालित, रामचंद्र म्हात्रे विद्यालय अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स आवरे येथे बुधवारी (दि. 12) राष्ट्रीय युवा दिन संस्थेचे विश्वस्त प्राचार्य राजेंद्र म्हात्रे यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मेघा म्हात्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण …

Read More »

गतिमंद मुलगी कुटुंबीयांकडे सुपूर्द

पनवेल : वार्ताहर आपल्या नातेवाईकांकडे राहण्यास आलेली एक गतिमंद मुलगी घरचा रस्ता चुकल्याने फिरत असताना याबाबतची माहिती तालुका पोलिसांच्या पथकास मिळाली. त्यांनी तत्काळ या मुलीला ताब्यात घेऊन परिसरात शोध घेऊन तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मीलन राजाराम चोरगे (वय 29, वाकडी, पनवेल) यांना एक मुलगी वय …

Read More »

फुंडे हायस्कूलमध्ये ‘दिबां’ची जयंती

उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील तु. ह. वाजेकर विद्यालयात गुरुवारी (दि. 13) लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यालयाचे चेअरमन कृष्णा कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, उपमुख्याध्यापक व्ही. एल. नरवडे, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे व एस. जी. म्हात्रे, ज्युनिअर कॉलेज …

Read More »

आपटा फाटा ते रसायनी रस्त्याची डागडुजी करावी

मोहोपाडा : प्रतिनिधी आपटा फाटा ते रसायनी या मुंबई-गोवा महामार्गाला जोडणार्‍या अंतर्गत रस्त्याच्या डागडुजीची मागणी करण्यात येत आहे. गेली कित्येक वर्षे पाठपुरावा करूनही रस्त्याची डागडुजी करण्यात आलेली नाही. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने दुचाकी वाहनांचे नेहमीच अपघात होत असतात. मागील 15 दिवसांत या ठिकाणी चार अपघात घडले. त्यामधील आपटा गावातील …

Read More »

विविध नागरी कामांसंदर्भात मनपा आयुक्तांची अधिकार्‍यांसोबत बैठक

पनवेल : प्रतिनिधी तीन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, माता बाल संगोपन केंद्र, क्रिकेट प्रशिक्षण केंद्र, सोलार पॅनेल, नित्यानंद रस्त्याचे रूंदीकरण, नव्याने बांधण्यात येणार्‍या दोन स्मशानभूमी अशी सर्व कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने वेगाने कामास लागण्याच्या सूचना आयुक्तांनी गुरुवारी (दि. 13) झालेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत संबधित अधिकार्‍यांना दिल्या. वाहतूक विभाग नव्याने सुरू करण्यासाठी …

Read More »

कोविडमुळे कर्नाळा अभयारण्य बंद ; पर्यटकांत नाराजी, स्थानिकांच्या रोजगारांवर येणार गदा

पनवेल : वार्ताहर कोविडच्या तिसर्‍या लाटेला सुरुवात झाल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. यातच पनवेलमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे कर्नाळा अभयारण्यही पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय अभयारण्य प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे याठिकाणी असलेल्या स्थानिक रोजगार व बचत गटातील महिलांच्या रोजगारावर गदा येणार आहे. पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना …

Read More »

प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस उमेश ठाकूरसह दोन साथीदारांना बेड्या

अलिबाग : प्रतिनिधी आपल्या अवैध रेती व्यवसायाबाबत तक्रारी करणार्‍याची बदनामी करण्याच्या हेतूने त्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून त्यावरून महिलेला अश्लील व्हिडीओ आणि मेसेजेस पाठवल्याप्रकरणी प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस अ‍ॅड. उमेश ठाकूर याला अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. उमेश ठाकूर रुग्णालयात दाखल असून त्याची मेडिकल कस्टडी घेण्यात आली आहे. अ‍ॅड. …

Read More »