मुंबई : प्रतिनिधी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीऐवजी आवाजी मतदानाने घेण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या नियम समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तरी सभागृहाची मंजुरी मिळाल्यावर तो निर्णय प्रत्यक्ष अमलात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आवाजी मतदानाने निवडणूक घेण्याचा निर्णय राज्यासाठी दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करीत आमदार प्रसाद लाड यांनी …
Read More »पनवेल इनरव्हिल क्लबतर्फे मिनेश गाडगीळ यांचा सत्कार
रसायनी : प्रतिनिधी गुळसुंदे येथील मिनेश गाडगीळ यांनी सेंद्रिय शेतीमध्ये केलेल्या संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन इनरव्हिल क्लब ऑफ पनवेल यांच्या वतीने शेतकरी दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 23) त्यांचा सत्कार करण्यात आला. मिनेश गाडगीळ यांनी भाताच्या तुसापासून फॅटी सिड व अल्कोहोल ज्याचा वापर बायोफ्युअलमध्ये होऊ शकतो, याचे संशोधन केले आहे. …
Read More »‘दिशा’च्या निलम आंधळे यांनी केला बेघर मुलांबरोबर वाढदिवस साजरा
पनवेल : वार्ताहर दिशा महिला मंचच्या संस्थापिका निलम विकास आंधळे यांनी कळंबोली उड्डाणपुलाखाली भरणार्या शाळेत जाऊन तेथील बिनभिंतीच्या शाळेमध्ये आपला वाढदिवस साजरा केला. प्रत्येक व्यक्ती समाजशील असल्याने त्यातून उतराई होण्याकरिता पुढे येण्याची गरज आहे. त्याच भावनेतून कामोठे येथील निलम आंधळे काम करतात. 17 डिसेंबर रोजी त्यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या …
Read More »फुंडे हायस्कूलमध्ये गणवेश आणि मास्कचे मोफत वाटप
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे गुरुवारी (दि. 23) गरजू विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्थानिक स्कूल कमिटी सदस्य यांच्या गरीब विद्यार्थी निधीतून मोफत गणवेश वाटप करण्यात आले. विद्यालयात प्रवेश घेणार्या अभ्यासू आणि गरजू विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी शैक्षणिक मदत करण्यासाठी दरवर्षी …
Read More »ज्येष्ठ नागरिकांसाठी नगरसेवक विक्रांत पाटील यांचा उपक्रम
पनवेल : वार्ताहर नगरसेवक विक्रांत पाटील हे नेहमीच प्रभागातील नागरिकांसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात. याच अनुषंगाने प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आजच्या जीवनात आधुनिक तंत्रज्ञान, कॉम्प्युटर, इंटरनेट आणि स्मार्ट फोन यांच्या माध्यमातून घरबसल्या सर्व व्यवहार शिकून …
Read More »पोलीस असल्याचे भासवून 25 लाखांना घातला गंडा; लूट करणारी टोळी गजाआड
पनवेल : वार्ताहर अॅल्युमिनियम विक्रीच्या व्यवहारातील जमा केलेली 25 लाख 32 हजारांची रोख रक्कम मोटारसायकलवरून नवी मुंबईत घेऊन जाणार्या दोन कर्मचार्यांना पोलीस असल्याचे भासवून लुटणार्या टोळीतील सहा आरोपींना गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाने अटक केली. या गुन्ह्यातील 15 लाख 18 हजारांची रोख रक्कम व आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट व स्विफ्ट डिझायर …
Read More »राज्य सरकारविरोधात मच्छीमारांमध्ये संताप; नव्या धोरणाबाबत तीव्र असंतोष
उरण : प्रतिनिधी राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाने नव्याने मंजूर केलेल्या अधिनियमाविरुद्ध मच्छीमारांमध्ये तीव्र असंतोष असून संताप व्यक्त होत आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांनी करंजा येथे नवीन करंजा मत्स्य बंदराची पाहणी करून करंजा मच्छीमार सहकारी सोसायटीमध्ये भेट दिली. यामध्ये करंजा मच्छीमार सहकारी सोसायटीचे पदाधिकारी व …
Read More »शेतकर्यांनी कृषी पर्यटनाला चालना द्यावी -उज्ज्वला बाणखेले
मुरूड : प्रतिनिधी आज आयटी क्षेत्रात मोठमोठे पॅकेज नोकरी करणार्या लोकांना दिले जातात. वर्षाला लाखो रुपयांचे पॅकेज घेणारे सतत काम करून त्यांच्या जीवनातील नैराश्य दूर घालवण्यासाठी दोन-तीन दिवस बाहेरगावी फिरावयास येत असतात. अशा वेळी इतरांचा पैसा आपल्याकडे वळवता आला पाहिजे. यासाठी स्थानिक शेतकर्यांनी कृषी पर्यटनाला चालना दिली पाहिजे. पर्यटक जेवढे …
Read More »शिकाऊ महिला डॉक्टरचा विनयभंग; अलिबागमधील प्रतिष्ठित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
अलिबाग : प्रतिनिधी रुग्णाची आरोग्य तपासणी कशी करायची याचे प्रशिक्षण देताना आपल्या सहकारी शिकाऊ डॉक्टर महिलेशी शरीराशी लगट करणार्या एका प्रतिष्ठित डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारी ही घटना अलिबाग शहरात घडली आहे. याबाबत पीडित महिलेने डॉक्टर विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी …
Read More »हमीभाव भात खरेदी केंद्राच्या ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ द्यावी; कर्जतमधील शेतकर्यांची मागणी
कर्जत : बातमीदार शासनाच्या आधारभूत भात खरेदी केंद्रावर हमी भावाने भात देण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करताना शेतकर्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी. हमी भावाने भाताची खरेदी मार्च 2022 पर्यंत करण्याचे सरकाराचे निर्देश आहेत त्यालादेखील मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी कर्जत तालुक्यातील शेतकर्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper