नागपूर : प्रतिनिधी राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा जोर धरत आहे. या अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या नियमांमध्ये राज्य सरकारने बदल केले आहे, पण त्याला भाजपने जोरदार विरोध केला आहे. राज्यपालांचे अधिकार कमी करणे हे योग्य नाही, त्यामुळे भाजप त्याचा विरोध करत आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र …
Read More »अटलजींच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे पनवेलमध्ये सुशासन दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पनवेल शहर मंडल व युवा मोर्चाच्या वतीने पूर्व पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. 25) सुशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेलच्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती …
Read More »नगरसेवक तेजस कांडपिळे यांना पितृशोक
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळे यांचे वडील जनार्दन कृष्णाजी कांडपिळे यांचे वयाच्या 67व्या वर्षी शनिवारी (दि. 25) रात्री 8 वाजता निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दि. 26) पोदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. फुल माळी समाज पोदी ट्रस्टचे सभासद …
Read More »कर्णधार निवडीबाबतचा अंतर्गत तपशिल सांगण्यास द्रविडचा नकार
सेंच्युरियन : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारपदाबाबत निवड समितीशी झालेल्या अंतर्गत संभाषणाचा तपशील सांगण्यास भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शनिवारी (दि. 25) नकार दिला; पण कर्णधारपदाचा निर्णय हा निवड समितीच्या कक्षेत येतो, हे मात्र द्रविडने स्पष्ट केले. कोणत्याही कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येला होणार्या कर्णधार पत्रकार परिषदेला सामोरा जातो; …
Read More »प्रो कबड्डी : यूपी योद्धाची पाटणा पायरेट्सवर मात; तर पुणेरी पलटणची बाजी
बंगळुरू : वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगचा आठवा हंगामाच्या चौथ्या दिवशीचा पहिला सामना हा पाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धा असा झाला. या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या सामान्यात अखेर यूपी योद्धाने पाटणा पायरेट्सवर 36-35 असा एका गुणाने विजय मिळवला. या सामन्यात यूपीचा प्रदीप नरवाल 12 गुण घेत …
Read More »राज्याकडून निधी न मिळाल्यामुळे अलिबागच्या क्रीडासंकुलाचे काम रखडले -प्रशांत नाईक
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग नगर परिषदेतर्फे स्व. नमिता प्रशांत नाईक क्रीडासंकुल उभारण्यात येत आहे, परंतु महाराष्ट्र सरकारकडून निधी मिळत नसल्यामुळे या संकुलाचे काम रखडले आहे, अशी माहिती अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली. स्व. नमिता प्रशांत नाईक क्रीडासंकुलाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष प्रशांत नाईक बोलत होते. …
Read More »राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : महाराष्ट्रासाठी कोरोना, थंडीसह अडथळ्यांची शर्यत
जबलपूर : वृत्तसंस्था मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील एमएलबी क्रीडांगणावर सुरू असलेल्या 54व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांपुढे यंदा जेतेपदाच्या मार्गावर परतण्याचे कठीण आव्हान असेल, मात्र रेल्वे, भारतीय विमानतळ प्राधिकरण या संघांकडून मिळणार्या कडव्या झुंजीसह जबलपूरमधील वाढती थंडी आणि करोनाचाही खो-खोपटूंना मुकाबला करायचा आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य …
Read More »दिवंगत एम. एस. जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त बहुजनांचे, दलितांचे नेते आणि पनवेल नगर परिषदेचे माजी नगरसेवक दिवंगत एम. एस. जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल तालुक्यात विविध सामजिक उपक्रम राबविण्यात आले. त्याअंतर्गत नेरे येथील स्नेहकुंज वृद्धाश्रम, सांगटोली येथील जना धर्मा आधारगृह आणि सांगटोली येथील आदिवासी बांधवांना अन्नदान, खाऊवाटप आणि गोरगरिबांना ब्लँकेट वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन …
Read More »प्रमोद भगत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त सुकापूर येथील भाजपचे युवा नेते प्रमोद भगत यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. 24) सामाजिक उपक्रम राबवत साजरा झाला. वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रमोद भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजप सुकापूर यांच्या …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात कोरोनाचे नियम पुन्हा कडक; नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची जमावबंदी
पनवेल : प्रतिनिधी कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचा धोका वाढला असल्याने पालिका क्षेत्रात कोरोनाचे नियम पुन्हा कडक करण्यात आले आहे, तसेच राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार नाताळ सण साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना आयुक्त गणेश देशमुख यांनी दिल्या आहेत. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र ओमायक्रॉन रुग्ण वाढत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper