Breaking News

Ramprahar News Team

पंढरपुरात पालखी मार्गाचे भूमिपूजन; पंतप्रधान मोदींची ऑनलाइन उपस्थिती

पंढरपूर : प्रतिनिधीपंढरपूरला जोडणार्‍या सुमारे 225 किलोमीटर लांबीच्या पालखी मार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह वारकर्‍यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग स्वरूपात उपस्थिती लावली. या वेळी पंतप्रधान मोदींनी ‘माझे …

Read More »

भव्य किल्ले स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य किल्ले स्पर्धा 2021’चे पारितोषिक वितरण झाले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा झाली. यात प्रथम नवीन पनवेल येथील राजे शिवराय प्रतिष्ठान, द्वितीय रामश्री मित्र …

Read More »

नवाब मलिकांना कोर्टाचा दणका; अब्रुनुकसानीचा खटला चालवण्याचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई ड्रग्स केसप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यासह भाजप नेते मोहीत कंबोज यांच्यावर आरोप केले होते. या विरोधात कंबोज यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी करताना सोमवारी (दि. 8) कोर्टाने नवाब मलिक यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश …

Read More »

हे नाच-गाणे करण्यात मग्न; फडणवीसांची धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका

अक्कलकोट : प्रतिनिधी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिवाळीत आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाच्या   कार्यक्रमात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिच्या नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे नाच गाणे करण्यात मग्न आहेत, अशी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. धनंजय मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी भाजपवर टीका केली होती. …

Read More »

संप चिघळणार, प्रवाशांची परवड; एसटी कर्मचार्‍यांना राज्य सरकारचा जीआर अमान्य

मुंबई : प्रतिनिधीराज्य परिवहन महामंडळाला राज्य शासनामध्ये विलीन करण्याबाबतचा अध्यादेश (जीआर) राज्य सरकारने काढला आहे, मात्र सरकारचा हा निर्णय एसटी कर्मचार्‍यांना मान्य नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांनी पुकारलेला संप कायम राहणार आहे. या कर्मचार्‍यांच्या वतीने कोर्टात बाजू मांडणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांना ही माहिती दिली. सदावर्ते म्हणाले, उद्धव ठाकरे सरकारने पोलीस …

Read More »

विवेक पाटील आता आणखी आठ दिवस कोठडीतच; न्यायालयीन सुनावणी येत्या मंगळवारी

पनवेल : कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाल्यानंतर पहिली दिवाळीही जेलमध्येच काढावी लागली. सोमवारी (दि. 8) त्यांची कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी विशेष सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडी 16 नोव्हेंबरपर्यंत वाढविली आहे. कर्नाळा बँक घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि बँकेचे चेअरमन, तसेच शेकापचे नेते व माजी …

Read More »

पी. व्ही. सिंधूसह सात खेळाडू सन्मानित; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्काराचे वितरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी (8 नोव्हेंबर) पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 2020 आणि 2021 या दोन्ही वर्षांचे पुरस्कार यंदा वितरित करण्यात येत आहेत. एकूण सात खेळाडूंना या वर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यंदा पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक जिंकणारी भारताची …

Read More »

खेळाडू देशापेक्षा आयपीएलला प्राधान्य देतात; कपिल देव यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ट्वेन्टी-20 विश्वचषकावर नाव कोरण्याचे भारतीय क्रिकेट संघाचे स्वप्न रविवारी उद्ध्वस्त झाले. न्यूझीलंडने सुपर-12 फेरीतील लढतीत अफगाणिस्तानला धूळ चारल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले. वर्चस्वपूर्ण विजयासह न्यूझीलंडने अफगाणिस्तानलाही स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवताना दुसर्‍या गटातून पाकिस्तानसह उपांत्य फेरीतील स्थान सुनिश्चित केले. अन्य गटातून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. …

Read More »

मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली ः केंद्र सरकारने अहमदाबादच्या जायडस कॅडिला या कंपनीच्या ‘जायकोव-डी’ या तीन डोसच्या लसीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच या महिन्यात होणार्‍या राष्ट्रीय करोनाविरोधी लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश करण्यात येणार आहे. अधिकृत सूत्रांनी रविवारी (दि. 7) ही माहिती दिली. जायकोव-डी ही 12 वर्षांची मुले …

Read More »

वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा; मनसे नेते संदीप देशपांडेंचा शिवसेनेला टोला

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना या दोन्ही पक्षांकडून अधिकाधिक आक्रमकपणे आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर दिवाळी संपताच रविवारी सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या …

Read More »