पनवेल : प्रतिनिधी पनवेल एसटी स्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची मागणी भाजपच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देऊन केली आहे. पनवेल हे मुंबईचे प्रवेशद्वार समजले जाते. मुंबई, ठाणे, कल्याण आदींसह घाटमाथा, कोकणात जाणार्या प्रवाशांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. अनेक वेळा गर्दीचा …
Read More »हायड्रोजन बॉम्ब सोडा, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज!; भाजप नेते आशीष शेलार यांचा जोरदार पलटवार
मुंबई : प्रतिनिधी हायड्रोजन बॉम्ब सोडाच, आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न म्हणजे बिरबलाच्या कथेप्रमाणे न शिजलेल्या बिर्याणीसारखा प्रकार आहे. नवाब मलिक यांनी मानसिक संतुलन सांभाळावे, अशा शब्दांत भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार …
Read More »गायक गणेश भगत यांना पुरस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्त स्व. यमुना नचिकेत भोईर यांच्या स्मरणार्थ नवी मुंबई येथील यमुना फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा मातृवदन पुरस्कार सोहळा नुकताच झाला. यामध्ये पनवेलमधील नामवंत गायक गणेश भगत यांना त्यांच्या गायन क्षेत्रातील कार्याची दखल घेत मातृवंदन पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. गणेश भगत हे …
Read More »सिंधुदुर्ग संघाच्या वतीने अनाथांना फराळ वाटप
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल या संस्थेच्या वतीने पनवेल परिसरातील आदिवासी वस्ती व अनाथ मुलांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आला. कार्यकारिणीच्या वतीने संघाच्या सभासदांना फराळ देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सभासदांनी आपापल्या घरी बनविलेला फराळ संघाच्या कार्यालयात जमा केला. …
Read More »उरणमध्ये गडकिल्ले स्पर्धा उत्साहात
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील सारडे विकास मंचतर्फे मुलांना गडकिल्ल्यांचे महत्व आणि माहिती व्हावी यासाठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत 50 स्पर्धकांनी सहभाग घेतला असून स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येकास मंचाचे कार्याध्यक्ष रोहित पाटील यांच्याकडून सन्माचिन्ह देण्यात आले. या स्पर्धेत प्रथम रचित कांति म्हात्रे, द्वितीय निल सुशांत म्हात्रे, …
Read More »जुनी वाहने खरेदी करताना खबरदारी घेण्याचे आवाहन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बनावट कागदपत्रे तयार करून जुनी वाहने विकली जात असल्याचे तपासात आढळून आले आहे. चोरीच्या कारवर अपघातग्रस्त वाहनांचे चेसीस नंबर व इंजिन नंबर टाकून अशी कागदपत्रे तयार केली जातात. त्यामुळे नागरिकांनी जुनी कार खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत नवी मुंबई पोलिसांनी …
Read More »अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी
उरण : वार्ताहर नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे उरण पूर्व विभागातील भातपीक पाण्याखाली आले आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी शेतात असलेल्या पावसामुळे तयार झालेले पीक व कापणी केलेल्या पिकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. उरण तालुक्यातील शेतकर्यांचे भात हे एकमेव नगदी पीक आहे. आजही शेकडो …
Read More »विनाहेल्मेट 8488 दुचाकीस्वारांवर कारवाई
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई वाहतूक शाखेने विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्या चालकावर तसेच विना हेल्मेट दुचाकीवर मागे बसणार्या व्यक्तींविरोधात विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार वाहतूक शाखेने 29 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबरदरम्यान नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विशेष मोहिमेद्वारे एकूण 8488 विनाहेल्मेट दुचाकी चालविणार्या चालकावर तसेच विनाहेल्मेट …
Read More »नवी मुंबईत दैनंदिन रुग्णांचेे प्रमाण घटले; कोरोनाबाधितांच्या दुपटीचा कालावधीही वाढल्याने दिलासा
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांचे प्रमाण सध्या कमी झाल्याचे निदर्शनास येत असून रुग्णदुपटीचा कालावधी 3196 दिवसांइतका झालेला आहे. तथापि कोरोना अजून पूर्ण संपलेला नाही आणि तिसर्या लाटेचा धोका अजून टळलेला नाही हे लक्षात घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार अगदी दिवाळीच्या चार दिवसांतही …
Read More »उरलीसुरली अब्रू
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांचा पुरता पर्दाफाश झाला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे मंगळवारी महाविकास आघाडीच्या खुर्चीखाली जबरदस्त बॉम्ब फोडला. त्याने सत्ताधारी आघाडीची उरलीसुरली अब्रूदेखील धुळीला मिळाली आहे. गेले काही महिने नवाब मलिक यांनी विविध आघाड्यांवर खरीखोटी सरबत्ती सुरू ठेवली होती. आर्यन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper