शारजा ः वृत्तसंस्था मुजीब उर रहमान (5/20) आणि रशीद खान (4/9) या फिरकी जोडीसमोर स्कॉटलंडच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. त्यामुळे ट्वेन्टी-20 विश्वचषकात सोमवारी झालेल्या सुपर-12 सामन्यात अफगाणिस्तानने तब्बल 130 धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानने दिलेल्या 191 धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा डाव अवघ्या 60 धावांत संपुष्टात आला. तीन षटकांत बिनबाद 27 …
Read More »संशयाचे धुके धुके
विख्यात सुपरस्टार शाहरुख खान याचा पुत्र आर्यन खान याला अमलीपदार्थविरोधी विभागाने अटक केल्यानंतर हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले आहे. एखाद्या दुय्यम दर्जाच्या रहस्यपटाने दर रिळामागे नवे वळण घ्यावे तसा काहीसा प्रकार या एकंदरित प्रकरणाबद्दल सुरू आहे. आर्यन खान याला अटक झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमे हे प्रकरण तापवणार याचा अंदाज आला होताच. …
Read More »सुरक्षा रक्षकांना न्याय द्या!; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
अलिबाग : प्रतिनिधी रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांना तात्काळ नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र कोळी संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत पोकळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. रायगड सुरक्षा रक्षक मंडळामार्फत जिल्ह्यातील तीन हजार 200 तरुणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड करण्यात आली होती, मात्र जवळपास …
Read More »आधी बोलणी, मगच भराव करा! मिठेखार-चेहेर ग्रामस्थांचा एल्गार; जेएसडब्ल्यू कंपनीसमोर रास्ता रोको
रेवदंडा : प्रतिनिधी मिठेखार नजीकच्या आरक्षीत जागेवर भराव करण्यापुर्वी प्रकल्पग्रस्त शेतकर्यांशी सामंजस्य करारानुसार बोलणी करावी, या मागणीसाठी मिठेखार, चेहेर गावातील प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी रविवारी (दि. 24) जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर रास्तारोको आंदोलन केले. दरम्यान, कंपनी प्रशासनाने टाकलेला भराव हटविण्याचे लेखी आश्वासन देवून चर्चेची तयारी दर्शविल्यानंतर तब्ब्ल तीन तासानंतर हे आंदोलन स्थगीत करण्यात …
Read More »सामाजिक कार्यकर्ते उमेश मढवी यांचा भाजपमध्ये प्रवेश; पाली शहर अध्यक्षपदी निवड
पाली : रामप्रहर वृत्त आमदार रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पाली (ता. सुधागड) येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश मढवी यांनी रविवारी (दि. 24) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार रविशेठ पाटील, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. पालीतील गुजराती समाज हॉलमध्ये रविवारी झालेल्या …
Read More »गुळसुंदे परिसरातील महिलांचा जि. प.वर हंडा मोर्चा
अलिबाग : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील गुळसुंदे परिसरातील महिलांनी सोमवारी (दि. 25) डोक्यावर रिकामे हंडे घेऊन रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील कार्यालयावर मोर्चा काढला. वारंवार पाठपुरावा करूनदेखील पिण्याच्या पाण्यासारख्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या ग्रामस्थांचा संताप अनावर झाल्याचे या वेळी पहावयास मिळाले. गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील लाडीवली, आकुलवाडी, डोंगरीचीवाडी, स्टेशनवाडी, …
Read More »कलावंत हा जन्माला यायला लागतो; दिलखुलास गप्पांमध्ये शरद पोंक्षे यांनी साधला मनमोकळा संवाद
पनवेल ः रामप्रहर वृत्तमला अभिनयापलीकडे दुसरे काही येत नाही. लहानपणापासूनच नटाखेरिज दुसरे काही व्हायचेही नव्हते. जन्माला आल्यापासून आतापर्यंत जी माणसे भेटत गेली त्यांच्यातून विविध व्यक्तिरेखांचे बेअरिंग सापडले. याचे सारे श्रेय मी परमेश्वराला देतो. मुळात कलावंत हा जन्माला यायला लागतो, अशा शब्दांत सुप्रसिद्ध अभिनेेते आणि लेखक शरद पोंक्षे यांनी आपला जीवनप्रवास …
Read More »आर्यन खान प्रकरणात 25 कोटींची डील? ; व्हिडीओतून आरोप
मुंबई ः प्रतिनिधीआर्यन खान ड्रग्जप्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी 25 कोटी रुपयांची डील झाली असून त्यातील आठ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा दावा साक्षीदार के. पी. गोसावीचा सुरक्षा रक्षक प्रभाकर साईलने या व्हिडीओत केला आहे. या व्हिडीओत प्रभाकर साईल म्हणतो की, …
Read More »युवा पिढीचा भाजपवर विश्वास; अलिबागमधील राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
अलिबाग ः प्रतिनिधीभारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होऊन राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस जगदिश घरत, तसेच शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. 23) हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास भाजपचे …
Read More »आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा घोळ; पेपर, वेळ, आसनव्यवस्थेत त्रुटी; विद्यार्थ्यांमध्ये संताप
मुंबई ः प्रतिनिधीआरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान होणारा गोंधळ संपायचे नाव घेईना. या परीक्षेत रविवारी (दि. 24) पुन्हा घोळ झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई, पुणे आणि नाशिक येथील केंद्रांवर अनेक विद्यार्थ्यांना पेपर मिळण्यास उशीर झाल्याचे समोर आले, तसेच मुलांच्या आसनव्यवस्थेतही घोळ झाला. पुण्यात एका केंद्रावर परीक्षेची वेळ होऊनही विद्यार्थ्यांना आसन क्रमांक न मिळाल्याच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper