लातूर : प्रतिनिधी दिवाळीनंतर सर्व घोटाळे उघड करणार, असा इशारा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला. ते बुधवारी (दि. 27) लातूर येथील स्वानंद मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सोमय्या या वेळी म्हणाले की, राज्यातील ठाकरे-पवार सरकार हे माफियांचे सरकार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवरील धाडीत …
Read More »दिवाळी खरेदीसाठी उत्साह; आकर्षक कंदिलांनी बाजारपेठा सजल्या
पनवेल, उरण : वार्ताहर दिवाळी म्हटली की आकाश कंदिलाच्या प्रकाशाने अवघे घर उजळून निघते व मांगल्याचे वातावरण तयार होते. या सणाला अवघे मोजकेच दिवस उरले असल्याने पनवेल व उरणमधील बाजारपेठा रंगीबेरंगी आकाश कंदिलांनी प्रकाशमय झाल्या आहेत. यंदाची दिवाळी उत्साहात साजरी होणार असून, दिवाळीपूर्वीच्या खरेदीसाठी बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत, तसेच दुकानांमध्ये …
Read More »पथदिव्यांची तत्काळ दुरुस्ती करा; भाजप नेते पांडुरंग आमले यांची मागणी
नवी मुंबई : प्रतिनिधी सानपाडा प्रभाग 76 मधील सेक्टर 2, 3, 4 व 8 या परिसरात पथदिव्यांची समस्या गंभीर असून रहिवाशांना अंधारात ये-जा करावी लागत आहे. अनेक भागात पथदिवे बंद आहेत, तर काही ठिकाणी पथदिव्यांची दुरावस्था झाली असल्याने नवी मुंबई मनपाने पथदिवे त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी भाजपचे नेते पांडुरंग …
Read More »दिशा महिला मंचतर्फे संकल्प नेत्रदानाचा उपक्रम
कामोठे : वार्ताहर दिशा महिला मंच आयोजित लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने रविवारी (दि. 24) कामोठेतील श्रद्धा अकॅडमी येथे ‘संकल्प नेत्रदानाचा’ उपक्रम आयोजित केला होता. या वेळी 105 नेतत्रदात्यांनी मारणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. त्यासाठी रीतसर ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून सर्व फॉर्मेलिटी पूर्ण केल्या. उपस्थितांना डॉ. तन्वी खोसला यांनी नेत्रदानाचे …
Read More »राष्ट्रवादीच्या मेळाव्याने पर्यावरणाचे नुकसान; वाशीमध्ये चक्क झाडांवर खिळे ठोकून फलकबाजी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन (एनएमएसए) येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या परिवारसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने या परिसराचे विद्रूपीकरण आणि पर्यावरणाचे नुकसान झाल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यासाठी वाशी सेक्टर 4, 6, 7, 8, 9 परिसरात सोमवारी फलकबाजीला ऊत …
Read More »खांदा कॉलनीत छत्रपती संभाजीराजेंची जनसंवाद यात्रा
पनवेल : वार्ताहर मराठा क्रांती मोर्चा-रायगड तर्फे आयोजित छत्रपती संभाजीराजे यांची जनसंवाद यात्रा खांदा कॉलनी येथे मंगळवारी आली होती. या वेळी खांदा कॉलनीच्या मराठा समाज बांधवानी डोक्यावर घातलेले भगवे फेटे व शिस्तबद्ध नियोजन याचे राजेंनी विशेष कौतुक केले. सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या आरक्षण लढ्याच्या चळवळीतील सहभागबाबत खांदा कॉलनीच्या समाज …
Read More »आता संपूर्ण लसीकरणासाठी नियोजन; नवी मुंबई मनपाचे 100 टक्के नागरिकांना दुसरी मात्रा देण्याकडे लक्ष
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शहरातील 100 टक्के नागरिकांना पहिली मात्रा देणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महापालिका ठरली आहे. त्यामुळे महापालिकेने 100 टक्के नागरिकांना दुसरी मात्रा देण्याकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आला आहे. नागरी आरोग्य केंद्रांकडे …
Read More »राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमक
पाली ः प्रतिनिधी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 47वी राष्ट्रीय जलतरण, वॉटर पोलो, ड्रायव्हिंग स्पर्धा नुकतीच बंगळुरू येथे झाली. यातील ज्युनियर वॉटरपोलोमध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने रौप्य, तर मुलींच्या संघाने कांस्यपदक पटकावले. यामध्ये रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावली. या स्पर्धेत सर्वेश माने, ओंकार माळी, भारत कुथे, सार्थक इंद्रे, साहिल कुथे, …
Read More »किकबॉक्सिंग निवड चाचणी उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त अमॅच्युअर किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने कॅडेट ज्युनिअर सिनियर राज्यस्तरीय किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेचे नुकतेच चिंचवड येथील मोरया मंगल कार्यालयात करण्यात आले होते. या वेळी राज्यातील सुमारे 732 खेळाडू ,56 पंच, 29 प्रशिक्षक उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन डीसीपी मंचक इप्पर, युवा नेते विश्वजीत बारणे, संतोष बारणे, महाराष्ट्र …
Read More »माणगावचा तिरंदाज श्री नागेची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव दत्तनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते संदीप नागे यांचा नातू व स्वप्नील संदीप नागे यांचा पुत्र श्री नागे याने जालना येथे झालेल्या राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत उज्वल यश संपादन केले. त्यामुळे त्याची लखनऊ (उत्तर प्रदेश) येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. श्री नागे याने राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत 10 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper