Breaking News

Ramprahar News Team

सिडकोतर्फे नैना प्रकल्पाच्या जमीन मालकांना आवाहन

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको महामंडळातर्फे नवी मुंबई विमानतळाभोवतालच्या 371 चौ.कि.मी. च्या प्रदेशात साकारण्यात येत असलेल्या, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना प्रकल्पाची अंमलबजावणी जलद गतीने होत असून प्रकल्पाकरिता प्रस्तावित 11 नगर रचना योजनांपैकी क्र. 1 ते 3 या योजनांवर विविध स्तरांवर कार्यावाही सुरू आहे. तर योजना …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी डोंबिवलीत सर्वपक्षीय कृती समितीची बैठक

डोंबिवली : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. 14) डोंबिवली येथे सर्वपक्षीय कृती समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये 24 तारखेला होणार्‍या आंदोलनासंदर्भात दिशा ठरविण्यात आली. या बैठकीला नवी मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार …

Read More »

भाजप किसान मोर्चाचा शेतकर्‍यांना दिलासा

खालापूर : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळाले नाही किंवा सोसायटीचे अधिकारी अजय भारती टाळाटाळ करतात. शेकाप कार्यकर्त्यांनाच प्राधान्य देतात, अशा अनेक तक्रारी आल्याने भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे सुनील गोगटे पीडित शेतकर्‍यांना घेऊन खालापूर सोसायटी ऑफिसमध्ये जाऊन तेथील अधिकारी अजय भारती यांना जाब विचारला. काही अडचणीमुळे काही …

Read More »

महाराष्ट्रातील सरकार एकमेकांच्या पायात पाय घालून पडेल -दानवे

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. पटोले यांना येत्या तीन वर्षांत मुख्यमंत्री होण्याची संधी आहे. एवढेच नाही तर येत्या तीन वर्षात अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी त्यांना शुभेच्छा आहेत, असे म्हणत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रातले …

Read More »

वाशीच्या महात्मा फुले भवनमध्ये 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण केंद्र; आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश

नवी मुंबई : प्रतिनिधी वाशी प्रभाग क्र.63 मधील नागरिकांसाठी 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना थेट लसीकरणाचा लाभ घेता यावा, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने माजी सभापती संपत शेवाळे, स्थानिक नगरसेविका दयावती शेवाळे यांच्या सौजन्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वाशी व फोर्टिस हॉस्पिटल, वाशी यांच्या माध्यमातून वाशी सेक्टर-17 …

Read More »

महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रादेशिक कार्यालय आता पनवेलमध्ये

पनवेल : वार्ताहर तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन आणि अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्या पाठपुराव्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय पनवेल येथे सुरू होत आहे. तसे आदेश नुकतेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने काढले असून सर्व कारभार पनवेल येथील खांदा कॉलनी येथे असलेल्या कार्यालयातून सुरू होणार असल्याचे तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने प्रसिद्ध केले आहे. …

Read More »

मराठा क्रांती मोर्चाची पनवेलमध्ये 18 जूनला बैठक

पनवेल : वार्ताहर मराठा क्रांती मोर्चाची मुक आंदोलनाच्या नियोजनासंदर्भात पनवेल येथील व्ही. के. हायस्कूल या ठिकाणी येत्या 18 जूनला सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र मूक आंदोलन छत्रपती संभाजी राजेंनी 16 जूनपासून कोल्हापूर येथून आंदोलनाला सुरुवात करत आहेत. त्यानंतर नाशिक, संभाजीनगर, अमरावती आणि रायगडची …

Read More »

नवी मुंबईत धोकादायक इमारतींमध्ये वाढ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मालाड मालवणीतील इमारत दुर्घटनेची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील नेरूळमध्येही इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. रात्रीच्यावेळी झोपेत असताना अचानक इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका तरुणाच्या डोक्याला 22 टाके पडले आहेत. या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे, मात्र या …

Read More »

परदेशी जाणार्‍या नागरिकांसाठी विशेष कोविड लसीकरण सत्र

पनवेल : प्रतिनिधी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 गावदेवी पाडा, पनवेल याठिकाणी पनवेल महानगरपालिकने परदेशी शिक्षण, नोकरीकरीता, ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय खेळांकरीता जाणार्‍या नागरिकांसाठी सोमवारी (दि. 14) पासून विशेष कोविड लसीकरण सत्र सुरू करण्यात आले आहे. परदेशी जाणार्‍या विद्यार्थ्यांना लसीकरणात प्राधान्य अथवा विशेष सत्र आयोजन करण्यासंदर्भात नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी मागणी …

Read More »

नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी स्वखर्चाने राबविली लसीकरण मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तथा उत्कर्ष मित्र मंडळाचे मार्गदर्शक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या माध्यमातून 350 नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. हे लसीकरण नवीन पनवेल येथील भुजबळ वाडीतील पनवेल महापालिकेच्या शाळेत आयोजित करण्यात आले होते. या वेळी नवीन पनवेल येथील यशोधन सोसायटी, चंद्रभागा सोसायटी, भागीरथी सोसायटी या तीनही …

Read More »