Breaking News

Ramprahar News Team

कोरोनाची तिसरी लाट अटळ; वैद्यकीय सल्लागारांचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढताहेत. त्यासोबतच मृतांचा आकडादेखील सातत्याने 3500च्या वर आहे. त्यातच आता केंद्र सरकारच्या मुख्य वैद्यकीय सल्लागारांनी देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. यापासून बचावासाठी देशातील आरोग्य व्यवस्था अजून सक्षम करण्याची गरजही त्यांनी या वेळी अधोरेखित केली …

Read More »

मराठा आरक्षण प्रकरण : ठाकरे सरकारने पळ काढू नये; भाजप नेते आमदार आशिष शेलारांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारचे वकिल कोर्टात वेळेत पोहचले नाहीत, मराठा समाजाच्या लोकांशी व संघटनांशी कोणतीही चर्चा करण्यात आली नाही. वकिलांच्या बैठका घेतल्या गेल्या नाहीत. त्यामुळे या विषयातून ठाकरे सरकारला पळ काढता येणार नाही, असा टोला भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी बुधवारी (दि. 5) घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला. …

Read More »

पनवेलमधील दुर्बल घटकांना आर्थिक दिलासा

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुक्यातील कोरोनाच्या कठीण काळात गरीब, वृद्ध, विधवा लाभार्थ्यांनी शासनाचा आर्थिक मदतीचा लाभ घेतला आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजना व इंदिरा गांधी योजनेचा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर एप्रिल व मे 2021 अशा दोन महिन्यांचे एकाचवेळी अनुदान पनवेल तहसील कार्यालयाकडून जमा करण्यात आले आहे. निराधार …

Read More »

कोरोना काळात 5300 झाडांचे संगोपन

पनवेल : वार्ताहर कोरोना काळामध्ये झाडांचे संगोपन केले. जवळजवळ 5300 झाडांचे संगोपन खारघरमध्ये फ्युचर ग्रीन वर्ल्ड फाऊंडेशन ही संस्था करत आहे. ही झाडे या संस्थेने जुलै 2019 व 2020 मध्ये लावली आहेत. कोरोनाच्या प्रादुभाव मार्च 2020 ला सुरुवात झाल्यावर कडक लॉकडाऊन देशभरात करण्यात आले. या काळात खारघर मधील सेक्टर 9 …

Read More »

निर्बंधांच्या काळात गरजूंसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निराधार गरीब-गरजू व्यक्तींना दोन वेळचे अन्न पुरवण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर भोजन योजना सुरू करण्याचा निर्णय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेमार्फत महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक व आशा कि किरण फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशीर कुरेशी यांनी घेतला आहे. कोरोना …

Read More »

कोरोनामुळे आइस्क्रीम उद्योग तोट्यात; नवी मुंबईत कोट्यवधींचा फटका; हजारोंचे रोजगार बुडाले

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे नवी मुंबईसह, पनवेलमधील लहान-मोठ्या 30 पेक्षा जास्त आईस्क्रीम उत्पादकांना आणि शेकडो आईस्क्रीम पार्लरला यंदा उन्हाळ्यात आतापर्यंत जवळपास 400 कोटींचा फटका बसला आहे. उद्योग बंद असल्याने दुधासह कच्च्या मालाची विक्री थांबली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व निर्मिती उद्योग बंद असून, त्यामुळे हजारो युवकांचा …

Read More »

…म्हणून आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था कोरोनाचा फटका सल्यानंतर आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून घेण्यात आला आहे. बीसीसीआयने यासंंधी अधिकृत घोषणा केली असून, आयपीएलनेही ट्विट करीत निवेदन प्रसिद्ध करून स्पर्धा स्थगित करण्याचे कारण सांगितले आहे. आयपीएल आणि बीसीसीआयने तातडीने बैठक घेत आयपीएलचा सध्याचा हंगाम तत्काळ स्थगित करण्याचा निर्णय …

Read More »

सामना न खेळूनही वॉर्नरने मने जिंकली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादच्या टीम मॅनेजमेंटने डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरुन काढल्याची घोषणा केली. त्याच्या जागेवर केन विल्यमसनकडे नेतृत्वाची धुरा देण्यात आली. हे कमी होते म्हणून की काय त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही जागा मिळाली नाही. एवढा पाणउतारा झाल्यानंतरही वॉर्नर डग आउटमध्ये हसतमुखाने बसल्याचे पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादच्या …

Read More »

सेरी-ए लीग फुटबॉल इंटर मिलानला जेतेपद

मिलान ः वृत्तसंस्था इंटर मिलानने गेल्या 11 वर्षांनंतर पहिल्यांदाच सेरी-ए फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरत युव्हेंटसची नऊ वर्षांपासूनची मक्तेदारी मोडीत काढली.अँटोनियो कोन्टे यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणार्‍या इंटर मिलानचे हे 19वे जेतेपद ठरले. अ‍ॅटलांटाला सासुओलोविरुद्ध 1-1 अशी बरोबरी पत्करावी लागल्याने इंटर मिलानने चार सामने शिल्लक राखून 13 गुणांची आघाडी घेतली आहे. चार …

Read More »

वनडे क्रमवारीत न्यूझीलंड अव्वल स्थानी

दुबई ः वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ताज्या वनडे क्रमवारीत न्यूझीलंडने विश्वविजेत्या इंग्लंडला धक्का देत पहिले स्थान मिळवले आहे. टी-20मध्ये भारतीय क्रिकेट संघाने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे, मात्र वनडे क्रमवारीत भारताला तोटा सहन करावा लागला आहे. वनडेमध्ये भारताची एका स्थानाने घसरण झाली असून, ते तिसर्‍या स्थानावर …

Read More »