खोपोली : प्रतिनिधी जनहिताच्या दृष्टीने पक्षाची योग्य भूमिका जनतेला पटल्याने भविष्यात सर्वच निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष असणार आहे, असा विश्वास भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांनी मंगळवारी (दि. 6) येथे व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून खोपोली शहर भाजप मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात …
Read More »वाढत्या कोरोनामुळे सिडकोच्या कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदी
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे शासनाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांमध्ये सर्व प्रकारच्या अभ्यागतांना 5 एप्रिलपासून तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सिडको महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्येदेखील अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या प्रवेशावर शासनाच्या पुढील आदेशापर्यंत तात्पुरती बंदी आणली आहे. सिडको महामंडळात सामान्य नागरिकांसोबतच इतर आस्थापना, एजन्सी व कंपनीतील …
Read More »महाराष्ट्र ऊर्जा मंत्रालयामुळे लघुउद्योग संकटात
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना संकटाचा सामना करताना आधीच आर्थिक संकटात असलेल्या लघुउद्योगांना महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या तुघलगी कारभारामुळे एक नवे आर्थिक संकट उभे केले आहे. लघुउद्योगांना येणार्या वीज बिलामध्ये लावत असलेल्या अनामत रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय महाराष्ट्र ऊर्जा मंत्रालयाने घेतला आहे. या अन्याय निर्णयाच्या विरूद्ध लघुउद्योग भारतीने आवाज उठवला …
Read More »वाहतूक पोलिसांसाठी सलून सेवा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने उन्हातानात आपले कर्तव्य बजावणार्या व वाहतूक नियमन करणार्या वाहतूक पोलिसांसाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलून आपल्या दारी या उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात वाहतूक पोलिसांना जागेवर जाऊन सलून सेवा देण्यात आली. पनवेल, कळंबोली, तळोजा व गव्हाण …
Read More »अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने राहणार बंद -जिल्हाधिकारी
अलिबाग : प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादले आहेत, मात्र कुठल्या प्रकारची दुकाने सुरू राहणार कुठली बंद राहणार याबाबत स्पष्टता होत नसल्याने सामान्य नागरीक आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हा संभ्रम दूर केला आहे. निर्बंध कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने …
Read More »सीकेटी महाविद्यालयातर्फे ऑनलाइन व्याख्यान; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर आर्टस, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालयातील (ऑटोनॅामस) नवीन पनवेल माजी विद्यार्थी संघाच्या वतीने संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. इन्स्पायरेन्ट सिरिज या विषयाच्या व्याख्यानाची सुरुवात विज्ञानशाखेने …
Read More »उरणमध्ये कोरोनाची उसळी; वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालये हाऊसफुल्ल
उरण : वार्ताहर नागरिकांचा बेफिकीरपणा, सण, समारंभात शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून होणारी गर्दी आणि कोरोनाची लक्षणे आढळून येत असतानाही फक्त भीतीमुळे रुग्णांकडून उपचारासाठी होत असलेली अक्षम्य टाळाटाळ, यामुळे उरणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयात दाखल होणार्या रुग्णांमुळे सरकारी अथवा खाजगी रुग्णालयात रुग्णांना बेडही उपलब्ध …
Read More »कामोठ्यात ज्वेलर्स मालकाकडून फसवणूक; गुन्हा दाखल; शोध सुरू
पनवेल : वार्ताहर कामोठे भागातील एका ज्वेलर्स दुकान मालकाने दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने कामोठे भागातील आठ व्यक्तींजवळचे लाखो रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन आपले दुकान बंद करून पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संतोष पवार असे या ज्वेलर्स दुकान मालकाचे नाव असून कामोठे पोलिसांनी त्याच्यावर फसवणकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करून …
Read More »चिंताजनक! लहान मुलेही कोरोनाच्या विळख्यात; विशेष काळजी घेण्याचे आवाहन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाची दुसरी लाट आता संपूर्ण राज्यात धडकली आहे. या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह येत आहे. यामध्ये लहानमुलांनादेखील लागण होत आहे. त्यामुळे लहानमुलांची सर्वांत जास्त काळजी घेण्याचे आवाहन बबालरोगतज्ज्ञ करीत आहेत. नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. प्रतिदिन …
Read More »केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून महामार्गांसाठी पुन्हा निधी जाहीर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील महामार्गांसाठी भरघोस निधी जाहीर केला आहे. याआधीही त्यांनी महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी 2780 कोटींचा निधी मंजूर केला होता. पुणे जिल्ह्यातील एनएच 548-डीडी (वडगाव-कात्रज-कोंढवा-मंतरवाडी चौक-लोणी काळभोर-थेऊर फाटा-लोणीकंद रोड)वर कात्रज जंक्शनवर सहा लेन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 169.15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper