Breaking News

Ramprahar News Team

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला बैठकीत आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका कार्यक्षेत्र तसेच तालुक्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय समितीची आढावा बैठक गुरुवारी (दि. 29) महापालिका मुख्यालयात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या योजनेबरोबरच राबविण्यात येणार्‍या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना व मुख्यमंत्री …

Read More »

पनवेलमध्ये शुक्रवारी आम्ही सावित्रीच्या लेकी पुरस्कार सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त विविध क्षेत्रात गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि दै. लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. 30) पनवेलमध्ये कर्तृत्ववान महिलांचा आम्ही सावित्रीच्या लेकी 2024 पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून अजिवली येथे विकासकामांचा शुभारंभ

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील अजिवली येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 26 लाख रुपयांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात येणार्‍या रस्त्यांचे भूमिपूजन व उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 28) झाले. पनवेल तालुक्यासह विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकासाची कामे सुरू असून नागरिकांना सुविधा …

Read More »

पनवेलमध्ये आमदार चषक दहीहंडी उत्सव जल्लोषात

पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप व युवा मोर्चा पनवेल शहर यांच्या वतीने आमदार चषक दहीहंडी उत्सव 2024चे आयोजन मंगळवारी (दि. 27) शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहासमोरील आवारात करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उत्सावाला भेट देत सर्वांना शुभेच्छा दिल्या. ही हंडी फोडण्याचा मान कोळीवाडा येथील जय …

Read More »

सोसायटी मित्र मंडळाची हंडी जय महाराष्ट्र शिवतेज व्यायामशाळेने फोडली

पनवेल ः रामप्रहर वृत्त गोविंदा रे गोपाळा… यशोदेच्या तान्ह्या बाळा… अशा जयघोषात शहरातील सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा झाला. या दहिहंडी उत्सावात मिडलक्लास हौंसिंग सोसायटीमधील रहिवाशी उत्स्फूर्तपणे सहाभगी झाले. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते साई मंदिर सभामंडपाचे लोकार्पण आणि समाजमंदिराचे भूमिपूजन

उरण ः रामप्रहर वृत्त उरणच्या चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील डाऊरनगर येथील साई मंदिराच्या सभामंडपाचे लोकार्पण आमदार महेश बालदी यांच्या हस्ते रविवारी (दि. 25) करण्यात आले. त्याचप्रमाणे डाऊरनगर, चारफाटा येथे नवीन समाजमंदिर बांधण्यात येत असून या कामाचे भूमिपूजनही आमदारमहोदयांच्या हस्ते झाले. आमदार महेश बालदी यांच्या विकासनिधीतून सभामंडपासाठी 40 लाख रुपयांचा निधी देण्यात …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन

खोपोली ः प्रतिनिधी भाजप युवा मोर्चा खोपोली शहराध्यक्ष डॉ. निकेत अनंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खालापूर तालुक्यातील ताकई येथील श्री विठोबा देवस्थान मंदिर सभागृहात आरोग्य महाशिबिराचे आयोजन रविवारी (दि. 25) करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी डॉ. पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा …

Read More »

गव्हाणमध्ये घरांवर कारवाईसाठी आलेले सिडको पथक नरमले

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्तांची एकजूट पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण गावात प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर कारवाई करण्यासाठी शुक्रवारी (दि. 23) आलेल्या सिडकोच्या पथकाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत विरोध करण्यात आला. प्रकल्पग्रस्तांचा आक्रमक पवित्रा पाहून सिडकोने आपली कारवाई थांबवली आणि जोपर्यंत …

Read More »

जैव वैद्यकीय कचर्‍याबाबत पनवेल मनपा मुख्यालयात बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी रुग्णालये, दवाखाने, पॅथोलॉजी लॅब, डे केअर सेंटर येथील जैव वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावण्याकरिता मुंबई वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिस, लि., तळोजा या कंपनीचे वाढीव दर कमी करण्याबाबत व इतर तक्रारींचे निवारण करण्याबाबत रायगड मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांची गुरुवारी (दि. …

Read More »

विकसकाला परस्पर जमीन देण्याचा ठराव रद्द करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त ऐरोली सेक्टर 10 ए येथील मोक्याची 30 हेक्टर जमीन परस्पर विकसकाला देण्याबाबतचा प्रस्ताव सिडकोने तातडीने रद्द करावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना शुक्रवारी …

Read More »