मुंबई ः प्रतिनिधी आयपीएलचे सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद मिळवणार्या मुंबई इंडियन्स या वर्षी जेतेपदाचा षटकार मारण्यासाठी मैदानात उतरेल आणि त्यांची पहिली लढत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्याशी होणार आहे. आयपीएलच्या 14व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेतील सर्व लढती देशातील सहा शहरांत होणार आहेत. कोरोना …
Read More »टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या; चक्रवर्थी, टेवाटिया तंदुरुस्ती चाचणीत नापास नटराजनचेही टी-20 मालिकेत खेळणे अनिश्चित
अहमदाबाद ः वृत्तसंस्था कसोटी मालिकेतील विजयानंतर टीम इंडिया ट्वेण्टी-20 मालिकेत इंग्लंडचा सुफडा साफ करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे, पण भारतीय संघासमोर अडचणी वाढत चालल्या आहेत. आयपीएल 2020 गाजवल्यानंतर टीम इंडियाकडून ट्वेण्टी-20 संघात स्थान पटकावणार्या टी. नटराजनचे या मालिकेत खेळणे धोक्यात आले आहे. दुखापतीमुळे सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी …
Read More »लोकशाहीचा कलगीतुरा
अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत घणाघाती आरोप केले आणि त्यांच्या जबरदस्त तोफखान्यासमोर सत्ताधार्यांची अक्षरश: गाळण उडाली. संबंधित तपास अधिकार्याच्या विरोधात इतके पुरावे उपलब्ध असताना त्याला अद्याप अटक का होत नाही, असा खडा सवाल फडणवीस यांनी केला. मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी फडणवीस यांच्याकडे …
Read More »कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 2500 जणांचे लसीकरण
कर्जत ः प्रतिनिधी मागील दीड महिन्यापासून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोविडची लस देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य विभाग कर्मचारी व त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर म्हणजेच पोलीस कर्मचारी, शिक्षक आदींना लस देण्यात आली. आता ज्येष्ठांचे लसीकरण सुरू आहे. दररोज 100 जणांना लस दिली जाते. आतापर्यंत 2500 जणांना कोविडची लस देण्यात आली. कर्जत व …
Read More »कर्जत तालुक्यात पाणीबाणी; पंचायत समितीचा मनमानी कारभार, पाणीटंचाई लादल्याचा सदस्यांचा आरोप
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई जाणवून टँकर सुरू केले जातात. टँकरमाफियांची निर्माण झालेली साखळी व त्यांना पोसण्यासाठी कर्जत पंचायत समिती काम करीत असल्याचा आरोप खुद्द विद्यमान सदस्यांनीच केला आहे.दरम्यान, मागील वर्षात कोणत्याही नळपाणी योजनांवर पंचायत समितीने 15वा वित्त आयोग किंवा सेसचा निधी खर्च केला नाही. त्यामुळे नळपाणी योजना …
Read More »करंजाडेतील वृक्षांचे संवर्धन करा; भाजपची सिडकोकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडेमधील वृक्षांचे संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी भाजप करंजाडेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सिडकोचे नवीन पनवेल येथील कार्यकारी अभियंता श्री. पटेल यांना निवेदन देण्यात आले आहे. भाजप करंजाडे शहराध्यक्ष मिरेंद्र शहारे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिडको प्रशासनाकडून 2018 मध्ये करंजाडे शहरात सर्वत्र …
Read More »विविध कार्यक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा
शिवाजीनगर शाळेत विविध उपक्रम; पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तजागतिक महिला दिनानिमित्त विविध सामजिक उपक्रम पनवेल तालुक्यात राबविण्यात येत आहेत. त्यानिमित्त शिवाजीनगर शाळेमध्ये शाळा बाह्य प्रवेश, साहित्य व कपडे वाटप आणि स्त्री सक्षमीकरणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत …
Read More »पनवेल, उरणमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात
सीकेटी महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे कार्यक्रम नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 8) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. वसंत …
Read More »पनवेलमध्ये आज होणार महिलांचा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल मीडिया प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 70 महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. पनवेलच्या मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोमवारी …
Read More »कोरोनामुळे मराठी साहित्य संमेलन स्थगित
नाशिक : प्रतिनिधी नाशिक येथे 26 ते 28 मार्चदरम्यान होणारे 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतला आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी रविवारी (दि. 7) एका पत्रकान्वये ही घोषणा केली. कोरोनामुळे यंदा संमेलन घ्यायचे नाही, असे महामंडळाने ठरविले होते, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper