सीकेटी महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे कार्यक्रम नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महिला विकास कक्षातर्फे सोमवारी (दि. 8) जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. वसंत …
Read More »पनवेलमध्ये आज होणार महिलांचा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल मीडिया प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 70 महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. पनवेलच्या मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोमवारी …
Read More »कोरोनामुळे मराठी साहित्य संमेलन स्थगित
नाशिक : प्रतिनिधी नाशिक येथे 26 ते 28 मार्चदरम्यान होणारे 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतला आहे. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी रविवारी (दि. 7) एका पत्रकान्वये ही घोषणा केली. कोरोनामुळे यंदा संमेलन घ्यायचे नाही, असे महामंडळाने ठरविले होते, …
Read More »ममतादीदींनी बंगालचा विश्वासघात केला; पंतप्रधान मोदींनी डागली तोफ
कोलकाता : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच पश्चिम बंगालच्या दौर्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 7) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. बंगालने परिवर्तनासाठीच ममतादीदींवर विश्वास ठेवला, पण दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला. या लोकांनी बंगालला अपमानित केले. मुलींवर अत्याचार केले, अशा शब्दांत पंतप्रधान …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उरणमध्ये रस्त्याचे उद्घाटन
उरण ः वार्ताहर उरण नगर परिषद हद्दीत नवीन विकास योजनेंतर्गत बांधलेल्या नागाव रोड ते कामठा या रस्त्याचे उद्घाटन रविवारी (दि. 7) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष व पालिका गटनेते रवी भोईर, शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक …
Read More »पनवेल, उरणमध्ये विकासाचा झंझावात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पाणपोई, हायमास्टचे लोकार्पण
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल सेक्टर 13मध्ये उभारण्यात आलेल्या पाणपोईचे, तसेच सेक्टर 13 व 18 येथील विविध ठिकाणच्या हायमास्टचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे या वेळी मान्यवरांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान …
Read More »पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्व. ह.भ.प. वासुदेव शेळके व स्व. डॉ. बुधाजी शेळके यांच्या स्मरणार्थ रविवारी पाली खुर्द येथे मर्यादित कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद …
Read More »पनवेल : भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांनी पनवेल हॉस्पिटलमध्ये जाऊन सपत्नीक कोरोना लस टोचून घेतली. डॉ. कारंडे यांनी हे लसीकरण केले. या वेळी देशमुख यांनी इतरांनाही कोरोना लस घेण्याचे आवाहन केले.
Read More »क्रिकेट कोचिंग अॅकॅडमीचे उद्घाटन
पनवेल ः मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी मैदानावर सोसायटी क्रिकेट क्लबतर्फे क्रिकेट कोचिंग अॅकॅडमी सुरू करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी उद्योजक राजू गुप्ते, किरण मनोरे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, सुनील मोरे, …
Read More »अक्षर पटेलने मोडला मेंडिसचा विक्रम
अहमदाबाद ः वृत्तसंस्था इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांत भारतीय फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने इतक्या विकेट घेतल्या की, पदार्पणाच्या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अक्षरने स्वत:च्या नावावर केला. अक्षरने तीन सामन्यांतील सहा डावांत 27 विकेट घेतल्या. यासह एका मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा दिलीप दोषी यांच्या विक्रमाशीही अक्षरने बरोबरी केली. दोषी यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1979 …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper