अॅटिग्वा ः वृत्तसंस्था वेस्ट इंडीज संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह यजमान संघाने तीन सामन्याच्या मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. दरम्यान, उभय संघांतील टी-20 मालिका विंडीज संघाने 2-1 अशा फरकाने जिंकली होती. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना 49 षटकांत …
Read More »मिताली दस हजारी मनसबदार; 10 हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू
मुंबई ः प्रतिनिधी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारी मिताली ही पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू असून, त्यात मितालीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. तिने मैलाचा दगड …
Read More »पनवेल मनपा हद्दीत आजपासून रात्रीची संचारबंदी
पनवेल : येथील महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यामधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. पनवेल महापालिका क्षेत्रात गुरुवारी 125 कोरोना रुग्ण आढळले असून, या आठवड्यात सतत 90पेक्षा जास्त रुग्ण आढळत असल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी महापालिका हद्दीतील कोणत्याही व्यक्तीस …
Read More »कॅनडातही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बोलबाला; कोरोला लस पुरविल्याबद्दल पोस्टर लावून कौतुक
ओटावा ः वृत्तसंस्था कोरोनाच्या वैश्विक महामारीने संपूर्ण जगालाच आपल्या कवेत घेतले. कोरोनामुळे लाखो लोकांचे बळी घेतले आहेत, परंतु आता कोरोनाची लस बाजारात आल्याने जगभरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लशींचा पुरवठा केल्याबद्दल कॅनडा सरकारने भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. कॅनडामधील ग्रेटर टोरंटो परिसरातील रस्त्यांवर भारत …
Read More »महाराष्ट्रात कोरोना स्थिती गंभीर; केंद्राला चिंता
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात एकीकडे कोरोनावरील लसीकरण सुरू असताना काही राज्यांत मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वेगाने वाढत आहेत. खासकरून महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत असून, देशाला कोरोनामुक्त करायचे असेल सर्व जनतेने पूर्ण काळजी घेण्याची गरज आहे, असे नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. …
Read More »नागपुरात सात दिवस लॉकडाऊन
नागपूर ः प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. नागपूर मनपासह पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत असलेल्या कामठी, हिंगणा आणि वाडी येथेही हे लॉकडाऊन असणार आहे. नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत सात …
Read More »रोटरी क्लबचे सेवाकार्य आदर्शवत; आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन, पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य साहित्याचे लोकार्पण
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहरात आणि तालुक्यात असलेल्या रोटरी क्लब्जनी समाजाला काही तरी देण्याची निकोप स्पर्धा केली तर अनेक चांगल्या गोष्टी घडू शकतील. रोटरी क्लबचे हे सेवाकार्य पनवेलकरांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण करेल, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 11) केले. ते आरोग्य साहित्याच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. …
Read More »एमपीएससी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; पुण्यासह राज्यात विद्यार्थ्यांचा उद्रेक, राज्य सरकारचा निषेध
पुणे ः प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 14 मार्च रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त असून, एमपीएससीच्या या निर्णयाविरोधात पुण्यासह अन्य ठिकाणी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलत असल्याची अधिकृत माहिती एमपीएससीने गुरुवारी (दि. 11) …
Read More »उरणमधील कराटेपटूंचे सुयश
उरण ः प्रतिनिधीअलिबाग येथे स्टुडंट ऑलम्पिक असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये उरण तालुक्यातील पूर्व विभागातील गोशीनरियु कराटेपटूंनी पदके जिंकली.स्पर्धेत उरणमधील अमिता अरुण घरत, अमिषा अरुण घरत, सेजल नामदेव पाटील, अर्णव सुशांत पाटील, रोहित शरद घरत, आयुष सुधाकर पाटील, यश रामचंद्र मोकल, सुजित कृष्णा …
Read More »ज्येष्ठ क्रीडा संघटक नथुराम पाटील यांचे निधन
अलिबाग ः प्रतिनिधी राज्य शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रीडा संघटक नथुराम पाटील उर्फ भाऊ यांचे बुधवारी (दि. 10) पहाटे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.नथुराम जानू पाटील यांचा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper