Breaking News

Ramprahar News Team

पनवेलमध्ये शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम; आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त ठिकठिकाणी जयंत्तीच्या कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवारी (दि. 19) करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

आकुर्ली मालेवाडीत रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आकुर्ली मालेवाडी येथे भाजप पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री गावदेवी शेअर रिक्षा चालक-मालक संघटना यांच्या रिक्षा स्टॅण्डचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 19) भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

युवा वॉरियर्स उपक्रमाचा शुभारंभ

पनवेल : वार्ताहर भारतीय जनता युवा मोर्चा आयोजित युवा वॉरियर्स उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 19) शिवजयंतीच्या पवित्र दिवशी किल्ले सिंहगडावरून आणलेल्या पवित्र ज्योतीचे दर्शन घेऊन करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. 18 ते 25 वयोगटातील तरुणाईच्या उपस्थितीत जल्लोषात हा शुभारंभ करण्यात आला. या …

Read More »

पनवेलमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर होणार कडक कारवाई; मास्क न वापरणार्यांना 500 रुपयांचा दंड

पनवेल : प्रतिनिधी कोविड 19च्या रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पनवेल महापालिकेला यश आले आहे. मात्र, राज्यातील इतर भागात वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे सर्व उपाय सक्तीने राबविण्याचे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 19) महापालिका अधिकार्‍यांच्या बैठकीत दिले. मास्क न वापरणार्‍यांना 500 रुपयांचा दंड आकारला जाईल, तर गृह विलगीकरणात असताना …

Read More »

पनवेलमध्ये भिकारीमुक्त अभियान

पनवेल : वार्ताहर गेल्या काही दिवसांपासून पनवेल शहरात भिकार्‍यांची संख्या वाढत चालली होती. यातूनच छोट्या-मोठ्या चोर्‍यामार्‍या वाढल्या होत्या. या दृष्टीने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी भिकारीमुक्त अभियान राबविण्यास सुरवात केली आहे.  शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी असणार्‍या भिकार्‍यांविरूद्ध आता धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. बाजारपेठ, एसटी स्टँड, …

Read More »

भाजप बूथ कमिटीची बैठक उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल एसटी बसडेपोच्या बाजूला प्रभाग क्रमांक 17 मधील शिवाजीनगर झोपडपट्टी येथे भाजप बूथ कमिटी 411 व बुथ कमिटी 414 यांची बुथ कमिटीची बैठक शुक्रवारी (दि. 19) झाली. या बैठकीस प्रभारी व नगरसेवक तेजस कांडपिळे, शक्तीकेंद्र प्रमुख जगदिश घरत, प्रभाग क्रमांक 17चे अध्यक्ष विजय म्हात्रे, बूथ कमिटी …

Read More »

उरण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नगर परिषदेच्या विमला तलाव येथील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी आमदार महेश बालदी, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी, भाजप तालुका अध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष व नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, नगरसेवक …

Read More »

पनवेल, उरणमध्ये छत्रपती शिवरायांना अभिवादन

पनवेल, उरण : रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी (दि. 19) पनवेल, उरणमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त नवीन पनवेल येथील अभिषेक कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करून शिवरायांना एका वेगळ्याप्रकारे मानवंदना देण्यात आली. या रक्तदान शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …

Read More »

कौल चिकनला तरुणाईची पसंती

माणगाव : प्रतिनिधी थंडीचा कडाका वाढत असतानाच माणगाव परिसरात खवय्यांची पोपटी बरोबरच कौल चिकनला पसंती मिळत असून अनेक खवय्ये सहभोजनासाठी,रात्री पार्टी जागरण करताना कौल चिकनला पसंती देत आहेत. हिवाळया दिवसात तयार झालेल्या वालांच्या शेंगाची पोपटी खवय्यांची खास पसंती असते. या पोपटी पार्टीबरोबरच अनेक खवय्ये कौल चिकनला पसंती देत आहेत. अतिशय …

Read More »

जिल्ह्यातील बंदरे रुतताहेत गाळात

भाऊचा धक्का मुंबई – अलिबाग मांडवा रो-रो सेवा  चालवणे किती खर्चीक आहे हे आता सिद्ध होऊ लागले आहे. मागील वर्षी ही रो-रो सेवा सुरु झाली. रो-रो सेवा सांभाळणार्‍या एमटुएम मेरिटाईमची बोट बंदरात व्यवस्थित नांगरता यावी, यासाठी पुन्हा गाळ काढला जात आहे. सध्या मांडवा येथे गाळ काढण्याचे काम सुरु आहे. या …

Read More »