नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 369 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची फलंदाजी सुरुवातीला काहीशी डगमगली. भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी केली. यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे. भारताकडून पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने सर्वाधिक …
Read More »भारताचे शेपूट ऑस्ट्रेलियाला पडले भारी; शार्दुल-वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी
ब्रिस्बेन : वृत्तसंस्था चौथ्या व निणार्यक ब्रिस्बेन कसोटीत मराठमोळा शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या 123 धावांच्या भागिदारीच्या बळावर भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या डावात 336 धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावांत 33 धावांची आघाडी मिळाली असून, तिसर्या दिवसाखेर त्यांनी बिनबाद 21 धावा केल्याने एकूण आघाडी 54 …
Read More »उरण : जासई येथील सन 1984च्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी लढ्याच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आणि प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अभिवादन केले.
Read More »बर्ड फ्लूमुळे मटण, मासळीला पसंती; चिकनकडे ग्राहकांची पाठ
सुधागड : रामप्रहर वृत्त बर्ड फ्लूच्या धास्तीने ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ऐन हंगामात चिकन विक्रेते हवालदिल झाले आहेत, तर दुसरीकडे मटण, मासळी विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत. बर्ड फ्लूचा फैलाव राज्यातही झाला असून, त्याची लागण कोंबड्यांना सर्वाधिक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे चिकन विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. याबाबत …
Read More »ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात 78.80 टक्के मतदान
अलिबाग : प्रतिनिधी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यात एकूण 78.80 टक्के मतदान झाले. 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. 15) मतदान प्रक्रिया झाली. या निवडणुकीची मतमोजणी येत्या सोमवारी (दि. 18) होणार आहे. जिल्ह्यात 15 पैकी 10 तालुक्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी होती. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले. दरम्यान, …
Read More »धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी
पुणे : प्रतिनिधी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, तसेच रेणू शर्मा यांच्यावर अनेकांनी आरोप केलेत, त्या प्रकरणीही कोणत्याही चौकशी यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांच्याबाबत …
Read More »देशव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; कोविड योद्ध्यांना प्राधान्य -पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बहुप्रतीक्षित कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ शनिवारी (दि. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या वेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचे अभिनंदन करून कोरोना योद्ध्यांना लसीसाठी प्राधान्यक्रम असेल, असे स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारतातील लसीकरण अभियान मानवीय आणि महत्त्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे ज्याला सगळ्यात जास्त …
Read More »रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये योगेश पाटील बॅडमिंटन अकॅडमी
पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये योगेश पाटील बॅडमिंटन अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते या अकॅडमीचे उद्घाटन करण्यात आले तसेच याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी योगेश पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना …
Read More »ब्रिस्बेन कसोटीत पावसाची खेळी; दुसर्या दिवसाखेर भारत दोन बाद 62
ब्रिस्बेन : वृत्तसंस्था ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात पावसाने हजेरी लावली. सतत कोसळणार्या पावसामुळे पंच आणि सामनाधिकार्यांनी खेळ थांबवला. दुसर्या दिवसाखेर भारतीय संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप 307 धावांनी पिछाडीवर आहे. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या …
Read More »कुटुंबातील मृत सदस्याच्या जागी विवाहित मुलीलाही नोकरीचा अधिकार
अलाहाबाद : वृत्तसंस्था अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना मुलाप्रमाणे मुलीलाही कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागी नोकरीचा समान हक्क देण्यात यावा, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे मुलगी अविवाहित असली किंवा विवाहित असली तरी तिला हा हक्क दिला गेला पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले. उच्च न्यायालयाने मृत अवलंबित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper