Breaking News

Ramprahar News Team

पनवेल : भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष भगवान नामा पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, राजेश भोईर, राघो पाटील उपस्थित होते.

Read More »

‘दिबां’ना अभिवादन पनवेल : कष्टकरी, शेतकरी, भूमिपुत्रांचे कैवारी आणि प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांना जयंतीनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ‘दिबां’च्या संग्राम निवासस्थानी जाऊन विनम्र अभिवादन केले.

Read More »

धनंजय मुंडे राजीनामा द्या!; सर्व स्तरांतून मागणी; भाजप आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने केलेला बलात्काराचा आरोप आणि तिच्याच बहिणीसोबत मुंडे यांच्या असलेल्या संबंधांवरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या सगळ्या घडामोडींप्रकरणी मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. भाजपनेही ही मागणी लावून धरली आहे. …

Read More »

गावांच्या विकासासाठी भाजपला साथ द्या; आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन; ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त उरणमध्ये प्रचार सभा

उरण : वार्ताहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशात परिवर्तन घडविले. एकीकडे त्यांनी भ्रष्टाचार करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या, तर दुसरीकडे विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांचे जीवन सुकर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गावांच्या विकासासाठी भाजप उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत …

Read More »

चौथ्या कसोटीत खेळण्यास तयार!; सेहवागची बीसीसीआयला मजेशीर ऑफर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेन येथे चौथा व निर्णायक कसोटी सामना होणार आहे. हा सामना जिंकून चषकावर कब्जा करण्याच्या इराद्याने दोन्ही संघ मैदानात उतरतील, मात्र भारतीय संघ दुखापतींमुळे बेजार आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याच्या बातम्या समोर येताहेत. भारताचा माजी विस्फोटक फलंदाज …

Read More »

भारतीय खेळाडू सुविधांपासून वंचित?; हॉटेलमध्ये करावी लागतेय टॉयलेटची सफाई

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर टीम इंडियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात ब्रिस्बेन येथे होणार्‍या चौथ्या कसोटीवर कोरोना व्हायरसमुळे संकट होते. त्यातही भारतीय संघ तेथे दाखल झाला, मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून त्यांना कोणत्याही प्रकारच्या क्वारंटाइन नियमांत सूट मिळालेली नाही. उलट त्रास वाढला आहे. एका वृत्तानुसार भारतीय संघ मंगळवारी ब्रिस्बेन …

Read More »

उडत येणारे संकट

महाराष्ट्रासह एकूण 10 राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे संकट घोंघावू लागले आहे. जागोजागी पक्षी मरून पडल्याच्या घटना ऐकू येऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी कावळे, कबुतरे आणि बदके अचानक मृत्युमुखी पडल्याची नोंद झाली आहे. आता हे पक्षी नेमके बर्ड फ्लूमुळेच मेले की अन्य कुठल्या कारणाने याचा तपास करावा लागेल. परंतु परभणीजवळील एका गावामध्ये …

Read More »

किनारा सुरक्षेसाठी पोलिसांचे ‘सागर कवच’; मुरूडचे निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान

मुरूड : प्रतिनिधी सागरी सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे हे तपासण्यासाठी रायगड पोलीस दलाकडून सागर कवच अभियान राबविण्यात येत असते. त्यानुसार मुरूड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर कवच अभियानाला सागरी किनारी भागात ठिकठिकाणी सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईत 1992मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरडीएक्स रायगड जिल्ह्यातील शेखाडीमार्गे नेण्यात आले …

Read More »

महाबळेश्वरच्या कॅम्पसमधून निसटलेले दोन विद्यार्थी पोलादपूरमधून ताब्यात

पोलादपूर : प्रतिनिधी महाबळेश्वर येथील एका हायस्कूलच्या कॅम्पसमधून निसटलेली दोन मुले सोमवारी (दि. 11) पहाटे पोलादपूर पोलिसांना शहरामध्ये संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. त्यांची आस्थापूर्वक माहिती घेऊन या दोन्हीही मुलांना पुन्हा कॅम्पस अधीक्षकांच्या ताब्यात देऊन पोलादपूर पोलिसांनी कर्तव्य बजावले. पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावरील गाडीतळ ते बँक ऑफ इंडिया कॉर्नर या रस्त्यावर सोमवारी …

Read More »

आरोपीला अटक करण्यात पोलीस अपयशी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी घेतली गंभीर दखल

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच फईम अब्दुल सत्तार आरकर यांच्याविरोधात  गुन्हा दाखल होऊन एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरीही त्यांना अटक केली जात नाही. या प्रकरणाची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. महाडमधील बिरवाडी कुंभारवाडा मोहल्ला येथील अब्दुल गफूर इब्राहिम आरकर यांचे …

Read More »