‘दिबां’ना अभिवादन पनवेल : कष्टकरी, शेतकरी, भूमिपुत्रांचे कैवारी आणि प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांना जयंतीनिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी ‘दिबां’च्या संग्राम निवासस्थानी जाऊन विनम्र अभिवादन केले.
Read More »13th January 2021 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper