पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरू असून, ती प्रगतिपथावर आहे. यापैकी प्रभाग अ, ब आणि ड मधील कामांची महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी आणि सहकार्यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी सुरू असलेल्या या कामांचा आढावा घेऊन अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना …
Read More »राज्यात अनेक प्रकल्प रखडले : नितीन गडकरी; महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीर कारभारावर टीका
नागपूर : प्रतिनिधी राज्यात अनेक प्रकल्प सध्या रखडले आहेत. आपले सरकार असते तर अनेक प्रकल्पांना लगेच परवानगी मिळाली असती, मात्र हे सरकार म्हणजे म्हातार्या बैलासारखे आहे. टोचणी दिल्याशिवाय चालतच नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (दि. 29) केली. केंद्रीय मंत्री गडकरी आपल्या धडाकेबाज कामासाठी आणि परखड बोलण्यासाठी …
Read More »कृषी कायद्यांतील सुधारणांमुळे शेतकर्यांना नवे अधिकार; पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे शेतकर्यांच्या हिताचे असल्याचे म्हटले आहे. ते रविवारी (दि. 29) मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. कृषी कायद्यांतील नव्या सुधारणांमुळे शेतकर्यांना नवे अधिकारदेखील मिळाले आहेत, नव्या संधी मिळाल्या आहेत याकडे त्यांनी या वेळी लक्ष वेधले. सुधारित कृषी कायदे शेतकर्यांचे कसे …
Read More »खांदा वसाहत परिसरातून तिघांना अग्नीशस्त्रासह अटक
पनवेल : वार्ताहर खांदा वसाहत परिसरातून तीन व्यक्तींना अग्नीशस्त्रासह नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने गजआड केले असून त्यांच्याकडून जवळपास एक लाख पाच हजार 600 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. पनवेल परिसरातील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विनापरवाना बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगणार्या व्यक्तींविरूध्द विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याची मोहीम …
Read More »नियमांचे पालन करून शाळा होणार सोमवारपासून सुरू
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व नियमांचे पालन करून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. कोरोना काळात शाळा सुरू नसल्या तरी शाळांच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण देणे सुरू …
Read More »आरोग्य विभाग सतर्क; कोरोना रुग्णवाढीमुळे नवी मुंबईतील अधिकार्यांच्या रजा रद्द
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई पालिकेने कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा देण्याची तयारी सुरू केली आहे. नवी मुंबईत दोन दिवसांत करोना रुग्णांची संख्या लक्षवेधी वाढलेली आहे. यासाठी वैद्यकीय अधिकार्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून दिवसाला प्रतिजन व आरटीपीसीआरच्या चार हजार तपासण्या पुन्हा सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्त अभिजित …
Read More »पाली वाघजाई परिसरात बिबट्याचा संचार, गुरख्यास दिले दर्शन
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील नागशेत, कुसुंबळे परिसरात काही दिवसांपुर्वी बिबट्या दिसला होता. त्यानंतर बुधवारी (दि. 18) सायंकाळी बिबट्या दिसल्याची माहिती पाली वाघजाई नगर येथील एका गुराख्याने वनविभागाला दिली. मात्र त्याने काढलेल्या पंजाचा फोटो सुस्पष्ट नाही. वन खात्यामार्फत याची सत्यता पडताळली जात आहे. गुराख्याने दिलेल्या माहितीनंतर वनविभाग सतर्क झाला असून, …
Read More »खोपोली-कर्जत मार्गावर अपघात, चालकाचा जागीच मृत्यू
खालापुर : प्रतिनिधी खोपोली-कर्जत रस्त्यावरील डोळवली व केळवली गावानजीक बुधवारी (दि. 18) रात्री साडे दहाच्या सुमारास स्विफ्ट गाडी पलटी झाली. या अपघातात गाडीचा चालक जागीच ठार झाला असून कारचेही मोठे नुकसान झाले आहे. इलेक्ट्रीक ठेकेदार असलेले तानाजी नामदेव साठे (रा. कामशेत) बुधवारी रात्री आपल्या स्विफ्ट कारने (एमएच-12,बीडब्ल्यू-6969) कर्जतकडे जात होते. …
Read More »मुरुडमध्ये भात खरेदी केंद्र सुरु न केल्यास जनआंदोलन; किसान क्रांती संघटनेचा इशारा
मुरुड : प्रतिनिधी येत्या दहा दिवसात मुरूडमध्ये भात खरेदी केंद्र सुरु न झाल्यास तालुक्यातील सर्व शेतकर्यांना एकत्र करून मोठे जनआंदोलन छेडू, असा इशारा किसान क्रांती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्रीधर जंजीरकर यांनी बुधवारी (दि. 18)दिला. मुरूड तालुक्यासाठी भात खरेदी केंद्र सुरु करावे, या मागणीचे निवेदन काही दिवसांपुर्वी किसान क्रांती संघटनेने तहसील …
Read More »गाफीलपणा नकोच!
भारतामध्ये गेला जवळपास दीड महिन्यांहून अधिक काळ कोरोनाचा आलेख खाली घसरताना दिसत होता. परंतु आता दिवाळीनंतर कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करताच नव्या केसेसमध्ये थेट 32 टक्क्यांची एक दिवसीय वाढ दिसून आली. दिवाळीच्या काळात चाचण्या आठ लाखांपर्यंत खाली घसरल्या होत्या, त्या मंगळवारी 9.3 लाखांवर आल्या. या वाढीबरोबरच पॉझिटिव्हिटी रेट 4.1वर गेलेला दिसून …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper