खोपोली : प्रतिनिधी कोरोना कालावधीत समाजोपयोगी उपक्रम राबविणार्या कोविड योद्ध्यांना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. खोपोलीतील लोहाणा समाज सभागृहात सोमवारी (दि. 12) सायंकाळी हा कार्यक्रम झाला. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना दानरत्न पुरस्कार, योगी भाईनाथ महाराज यांना कोरोना …
Read More »तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का?; राज्यपाल कोश्यारींचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. सरकार रेस्टॉरंट, बार खुले करीत आहेत, मग मंदिरे का बंद यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर …
Read More »मंदिरे बंद, उघडले बार.. उद्धवा बेधुंद तुझे सरकार!; ठाकरे सरकारविरोधात भाजपचे आंदोलन, मंदिरे खुली करण्याची मागणी
मुंबई, शिर्डी ः प्रतिनिधी अनलॉकमध्ये बहुतांश व्यवसाय आणि सार्वजनिक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र असे असले तरी राज्य सरकारने अद्यापही धार्मिक स्थळे खुली केलेली नाहीत. याचविरोधात भाजपने मंगळवारी (दि. 13) केले. राज्यातील विविध शहरे आणि जिल्ह्यांमधील प्रमुख मंदिरांसमोर भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत मंदिरे खुली करण्याची मागणी …
Read More »उलवे नोड ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना कोरोना देवदूत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा गव्हाण ग्रामपंचायत प्रकल्पग्रस्त संघटनेतर्फे जे. एम. म्हात्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोबत भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, कामगार नेते महेंद्र घरत, उपसरपंच सचिन घरत, सदस्य विजय घरत.
Read More »राज्यपालांच्या हस्ते आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्त कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा बुधवारी (दि. 14) सायंकाळी 5 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील राजभवन येथे कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मान होणार आहे. दै. शिवनेरच्या वतीने होणार्या या समारंभाला माजी गृहराज्यमंत्री …
Read More »पेणमध्ये भरदिवसा घरफोडी
पेण : प्रतिनिधी शहरातील कुंभारआळी येथील बंद फ्लॅट दिवसाढवळ्या फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे बारा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. महिला फिर्यादी (रा. स्पर्श बिल्डींग, दुसरा मजला, कुंभार आळी, पेण) यांच्या बंद फ्लॅटचा लॉक शुक्रवारी (दि. 9) सकाळी 11:30 च्या सुमारास अज्ञात चोरट्याने तोडून आतमध्ये प्रवेश केला. व बेडरूममधील …
Read More »म्हसळ्यात अल्पवयीन मुलीशी छेडछाड ; आरोपीस अटक
म्हसळा : प्रतिनिधी एमएससीआयटीच्या क्लासला गेलेल्या एका मुलीची छेड काढून लगट करण्याचा प्रकार म्हसळा पोलिसांनी हाणून पाडला. या प्रकरणी नराधमास अटक करण्यात आली आहे. म्हसळा शहरात एमएससीआयटीच्या क्लाससाठी देवघर कोंड येथील सुमारे 17 वर्षांची एक विद्यार्थिनी आली होती. क्लास बंद असल्याने ती दिघी नाक्यावर थांबली असता, तेथे असणार्या 32 वर्षीय …
Read More »शेलू स्टेशनला एकही लोकल थांबत नाही; प्रवाशांची परवड
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील शेलू स्थानकात सध्या सुरू करण्यात आलेली एकही लोकल थांबत नाही. यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या 23 उपनगरीय लोकल गाड्या आणि 10 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्या यांना मुंबई सीएसएमटीपासून कर्जतपर्यंत फक्त शेलू स्थानकात थांबा नाही. तसे पत्रक मध्य रेल्वे प्रशासनाकडून काढण्यात आले आहे. …
Read More »भाजप महिला मोर्चाचे आंदोलन; सुधागड तहसीलदारांना निवेदन
पाली : रामप्रहर वृत्त महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. असा आरोप करून राज्य सरकारने महिला सुरक्षेसाठी कडक कायदे करण्याची मागणी करीत सुधागड भाजप महिला मोर्चातर्फे तहसील कार्यालयासमोर सोमवारी (दि. 12) आंदोलन करण्यात आले. या वेळी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार वैशाली …
Read More »रोह्यात परतीच्या पावसाचे थैमान
धाटाव ः प्रतिनिधी कोरोनामुळे हातावर पोट असलेल्या शेतकरीवर्गाने आपला रोजगार गमावला. त्यातून सावरताच निसर्ग चक्रीवादळाने शेतकर्यांच्या फळबागा, घरे उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले होते. त्यातील अनेक जण शासकीय मदतीपासून वंचित आहेत. त्यातच शनिवारी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची वेळ आली आहे. पावसाने धुवाँधार बॅटिंग करीत संपूर्ण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper