पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस फैलावत चालला असून रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. पनवेल महानगरपालिका व संबंधित पोलीस ठाणे यांच्यामार्फत नियम मोडणार्या दुकानांवर व व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. नुकतेच कामोठे येथे कामोठे पोलीस ठाण्याच्या समोरील बाजूच्या रस्त्यावर मेघना वाईन्ससमोर ह्युंदाई इऑन या चारचाकीमध्ये संपूर्ण गाडी …
Read More »नवी मुंबईत बसस्थानकांवर लागताहेत नागरिकांच्या लांबच लांब रांगा; लोकल सुरू करण्याची प्रवाशांची मागणी
पनवेल : बातमीदार टाळेबंदी शिथिलीकरणानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व व्यवहार आता पूर्ववत सुरू झाले आहेत. नागरिकांनाही आता कामानिमित्त घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र या शहरांची जीवनवाहिनी असलेली लोकल मात्र अद्याप सुरू करण्यात न आल्याने नवी मुंबईतून मुंबई, ठाण्यात प्रवास करताना नोकरदारांचे नाकेनऊ येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा सर्व ताण …
Read More »सुरक्षाकवच नसल्याने सफाई कर्मचारी एकवटले; सिडकोविरोधात ठिय्या
पनवेल : वार्ताहर सिडकोकडे काम करणार्या 700 पेक्षा जास्त सफाई कामगारांना कोरोना काळात सेवा बजावत असताना कोणतेही सुरक्षाकवच नाही. परिणामी संबंधितांना आपला जीव धोक्यात घालून काम करत असताना सुरक्षितता नाही. त्यामुळे संबंधितांना सुरक्षा विमा देण्याबरोबर इतर सुविधांसाठी आझाद कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. 5) एल्गार पुकारण्यात आला होता. कामगारांनी सिडको …
Read More »वृक्षलागवडीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मोहोपाडा ः प्रतिनिधी वारणा उद्योग समूहाचे मालक, जनसुराज्य पक्षप्रमुख डॉ. विनय कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वावर्ले (चौक) कातकरीवाडीत कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक दीपक पाटील यांच्या वतीने वाडीत औषधी वनस्पतींची लागवड करून आदिवासी बांधवांना 500पेक्षा जास्त विविध जातींच्या वृक्षांचे वाटप करण्यात आले. सीताफळ, आवळा, जाम, बेल, कोरफड, वड, पिंपळ आदी वृक्षांचे वाटप …
Read More »उरणमधील डीपी धोकादायक अवस्थेत
उरण ः वार्ताहर उरण शहरात महावितरण कंपनीच्या डीपी उघड्या अवस्थेत दिसत आहेत. काही ठिकाणच्या डीपी मोडकळीस आल्याने नागरिकांच्या जीवितास मोठा निर्माण झाला आहे. त्यामुळे जीवितहानीही होऊ शकते. या गंभीर बाबीकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्या अनुषंगाने या समस्येकडे संबंधित अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे. उरण …
Read More »साडेसहा लाख पनवेलकरांची आरोग्य मोहिमेंतर्गत तपासणी
पनवेल ः वार्ताहर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाला हरविण्यासाठी राज्य सरकारने माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत 5 ऑक्टोबरपर्यंत अवघ्या 20 दिवसांत तब्बल एक लाख 77 हजार 935 कुटुंबांतील एकूण सहा लाख 65 हजार 919 नागरिकांची तपासणी करण्यात …
Read More »पाणी प्रश्नासंदर्भात विभाग अभियंत्यांना निवेदन
पनवेल ः प्रतिनिधी करंजाडे सेक्टर-6मध्ये कमी दाबाने होणार्या पाणीपुरवठ्यासंदर्भात भाजप शहराध्यक्ष, करंजाडे मिरेंद्र शहारे यांनी नुकतीच सिडको पाणीपुरवठा विभाग अभियंता राहुल सरोदे यांची भेट घेतली. या वेळी करंजाडे परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत राहुल सरोदे यांना विनंती करून पाणी समस्या सोडविण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. करंजाडेमधील वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या विचारात …
Read More »पनवेलमध्ये कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेची सोसायट्यांना नोटीस
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेकडून रहिवासी सोसायट्यांना नोटीस देऊन कचरा वर्गीकरण करण्याची पुन्हा सक्ती केली जात आहे. कोरोना काळात या वर्गीकरणात खंड पडल्याने नागरिकांना कचरा वर्गीकरणासंदर्भात आठवण करून देण्यासाठी या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ओला आणि सुका कचरा वेगळा केला नाही, तर सोसायटीतील कचरा उचलला जाणार नाही, असा इशारा …
Read More »खांदा कॉलनीतील उद्यानात बसणार ई-टॉयलेट; स्थानिक नगरसेवकांच्या मागणीला यश
पनवेल ः वार्ताहर खांदा वसाहतीतील सेक्टर 6 व 9 येथील उद्यानात मोठ्या प्रमाणात रहिवासी येत असल्याने या ठिकाणी सायंकाळी प्रचंड गर्दी होते. त्या अनुषंगाने येथे शौचालयाची व्यवस्था असावी, अशी मागणी स्थानिक नगरसेवकांनी पनवेल मनपाकडे केली होती. या मागणीची प्रशासनाकडून दखल घेण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी येऊन जागेची पाहणी करण्यात …
Read More »शून्य मृत्यूदराचा पालिकेचा संकल्प; सक्षम आरोग्यसेवेसाठी सज्जता; उपायुक्त दर्जाच्या अधिकार्याची नेमणूक
नवी मुंबई ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी नवी मुंबई महापालिका सातत्याने कार्यरत आहे. आता कोरोनाकाळात शून्य मृत्यूदर आणण्याचा संकल्प पालिकेने सोडला आहे. त्यासाठी प्रयत्न केले जात असून दररोज संध्याकाळी शहरात झालेल्या कोविड मृतांचा अहवाल सादर करून त्यावर चर्चा केली जाते. या चर्चेत रिलायन्स, तेरणा यांसारख्या खासगी रुग्णालयांतील निष्णात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper