माणगाव ः प्रतिनिधी शेतकर्यांच्या शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारी या संकल्पनेसाठी निर्धार सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊन काळात शेतकर्यांच्या शेतातील भाजीपाला व अन्य वस्तू विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या होत्या. या काळात शेतातील भाजीपाल्याचे नुकसानही झाले होते. ग्राहकांनाही भाजीपाला योग्य व वेळेत उपलब्ध होत नव्हता. …
Read More »सरपंचपदी कुणाल पाटील, तर उपसरपंचपदी प्रमिला म्हात्रे; कणे ग्रामपंचायत निवडणूक
पेण ः प्रतिनिधी कणे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक नुकतीच पार पडली. या वेळी निवडणुकीत एका सदस्याचे मत बाद झाल्यानंतर सात सदस्यांपैकी सहा सदस्यांची सहा मते अशा प्रकारे दोन पक्षांच्या चार उमेदवारांना प्रत्येकी तीन-तीन मते मिळाली. या वेळी ही निवडणूक बरोबरीत झाल्यावर अधिकारी डी. एस. साळुंखे यांनी चिठ्ठी काढून निर्णय …
Read More »खालापुरात जनावरे चोरणारी टोळी सक्रिय
खालापूर ः प्रतिनिधी तालुक्यातील दस्तुरी येथून चोरीला गेलेली म्हैस कत्तल करून मांस नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने मोठा संताप व्यक्त होत आहे. दस्तुरी येथील शेतकरी भाऊ बाबू शेडगे यांनी म्हैस चोरीला गेल्याची तक्रार खोपोली पोलीस ठाण्यात दिली होती. मंगळवारी म्हशीची कत्तल करून तिचे मांस घेऊन अज्ञात चोरटे पसार झाल्याचे उघडकीस …
Read More »जातीनिहाय जनगणना व्हावी; कर्जत तालुका आगरी समाज संघटनेची मागणी
कर्जत ः बातमीदार आगामी 2021मध्ये होणारी जनगणना ही केंद्र व राज्य सरकारने नेमलेल्या विविध समित्यांच्या शिफारसीनुसार जातीनिहाय करावी, अशी मागणी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. आपल्या मागणीचे निवेदन संघटनेच्या वतीने कर्जत तहसीलदारांना देण्यात आले असून आगरी समाज संघटनेने मराठा समाजाला यापूर्वी दिलेले शैक्षणिक आणि नोकरीबाबतचे आरक्षण …
Read More »वय थकले माझे : कुटुंब जबाबदारी माझी ज्येष्ठ नागरिक दिन विशेष लेख
आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींची आपण किती काळजी घेतो? हा प्रश्न एकदा स्वत:लाच विचारून पाहा. घरातील लहान मुलांशी आपण आवर्जून गप्पा मारतो. आज तु शाळेत काय गंमत केलीस असे त्यांना आवर्जुन विचारले जाते. पण त्याच घरातील वृद्धांची साधी विचारपूसही होत नसते. त्यांच्याशीदेखील कधीतरी मनमोकळ्या गप्पा मारून बघा. त्यांच्या खुप लहान अपेक्षा …
Read More »ऐतिहासिक निवाडा
शेकडो साक्षी-पुरावे, हजारो कागदपत्रे, आणि असंख्य तारखा खर्ची पडल्यानंतर सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लखनौमध्ये बुधवारी अखेर ऐतिहासिक निवाडा दिला. या निवाड्यानुसार विवादित बाबरी मशीद पाडण्याप्रकरणीच्या सर्वच्या सर्व 32 आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष ठरवण्यात आले. या निकालामुळे भारतातील तमाम हिंदू धर्मियांना आनंदाचे भरते येणे साहजिकच होते. कारण हा दिवस पाहण्यासाठी त्यांना प्रदीर्घ प्रतीक्षा …
Read More »इडब्ल्यूएसमधील अध्यादेश संदर्भात मराठा समाजाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागामध्ये (इडब्ल्युएस) मराठा समाजाचा समावेश करावा असा अध्यादेश काढत होते म्हणून छत्रपती संभाजी राजे यांनी मंगळवारी (दि. 29) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्री अशोक चव्हाण यांच्या सोबत तातडीची बैठक घेतली. त्या मध्ये 20-25 समन्वयक उपस्थित होते. या वेळी अशोक चव्हाण यांना सर्वानी समजावून …
Read More »कलाक्षेत्र सुरु करा; पनवेलमध्ये कलाकारांचा मोर्चा
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना महामारीच्या काळात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच कलाकार मार्च महिन्यापासून घरी बसले आहेत. सगळं काही सुरु आहे, मग काही नियम आणि अटी मध्ये कलाक्षेत्र का सुरु होऊ शकत नाही? त्यापार्श्वभुमीवर संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्यावतीने बुधवारी (दि. 30)पनवेलमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या …
Read More »स्मशानभूमीत फुलतोय फुलझाडांचा मळा
पनवेल : वार्ताहर आयुष्यात सुख दुःख काही मिळून शेवट मात्र स्मशानभूमी होत असतो स्मशानभूमी नाव काढताच अनेकांना भीती वाटते. मात्र पनवेलच्या तक्का येथील महानगरपालिकेच्या स्मशानभूमीमध्ये दररोज फूलतो फूल झाडांचा मळा या करता ओम साई मित्र मंडळ आणि दर्यासागर बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश मारुती वाघिलकर यांच्या सर्व सहकार्यांनी घेतलेली …
Read More »नवी मुंबईतील ईटीसी शाळा सुरू करा -आमदार मंदा म्हात्रे
नवी मुंबई : बातमीदार ईटीसी केंद्र हे केंद्र नसून शाळा असल्याचा निर्वाळा 18 जुलै 2018 च्या शासन निर्णयानुसार उघड झाले आहे. दोन वर्षे होऊनही कोणत्याच आयुक्तांनी याबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याने काही अधिकार्यांचे फावले आहे. विद्यमान आयुक्तांनी याबाबत तातडीने निर्णय घेत शाळेच्या नियमांनुसार येथे दिव्यांगांसाठी शाळा सुरू करावी. दोषी अधिकर्यांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper