-भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांचे आवाहन -कामोठे येथे संवाद मेळावा उत्साहात पनवेल ः रामप्रहर वृत्त दहशत निर्माण करणार्यांना चोख उत्तर द्या, असे आवाहन नगर मतदारसंघातील भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांनी केले आहे. ते रविवारी (दि.7) कामोठे येथील पारनेरवासियांच्या संवाद मेळाव्यात बोलत होते. विजयभाऊ औटी मित्र परिवार आणि कामोठे रहिवासी सांस्कृतिक …
Read More »पनवेल विधानसभा क्षेत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचे विशेष प्रसारण
पनवेल : रामप्रहर वृत्त ’पनवेल : रामप्रहर वृत्त ’स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाच्या विशेष शोचे आयोजन रविवारी (दि. 7) अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखेच्या वतीने पनवेलच्या ओरियन मॉल आणि खारघर येथील लिटिल वर्ल्ड सिनेमा येथे करण्यात आले होते. या वेळी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांची प्रमुख …
Read More »खासदार श्रीरंग बारणे तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील -मंत्री उदय सामंत
उरण ः प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर महाविकास आघाडीने केवळ टीकेसाठी टीका करू नये, विकासावर बोलावे. आम्हीच बनवलेल्या रस्त्यावरून येऊन आमच्यावरच टीका करू नका, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ’उबाठा’ प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार …
Read More »भाजप स्थापना दिनानिमित्त पनवेलमध्ये बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल ः रामप्रहर वृत्त प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि शेवटी स्वतः अशी देशहिताची विचारसरणी व त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा 45वा स्थापना दिन शनिवारी (दि.6) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेलमध्ये युवा …
Read More »दिव्या भारती स्मृतिदिन : ऐसी दीवानगी, देखी नही कहीं…
तहान भूक विसरून अक्षरश: झपाटल्यासारखे काम करणारे सर्वच क्षेत्रात असतात, पण काहींना हाच वेग, हीच घाई, हेच झपाटलेपण दुर्दैवाने घातक ठरते… त्यात नशीब-कमनशीबाची खेळी किती नि कशी हे ठरवता येणे खूपच अवघड. दिव्या भारती अगदी अशीच होती. वेग हा तिचा जणू स्वभाव होता. यश तिच्यावर मेहरबान होते. फॅन्सची संख्या झपाट्याने …
Read More »मनसे, शेकाप पदाधिकार्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले स्वागत पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरू असून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे पनवेल महानगरप्रमुख गणेश सरवणकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे युवक पदाधिकारी आदित्य हरिश्चंद्र शेळके, सुरज सवदे यांनी रविवारी (दि.31) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख …
Read More »चारशे पार लक्ष्य गाठण्यासाठी कामाला लागा -माजी आमदार सुरेश लाड
खोपोली ः प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत चारशे पार जागांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. यासाठी या नूतन पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे, घरोघरी जाऊन संपर्क साधावा, असे आवाहन भाजप नेते, माजी आमदार सुरेश लाड यांनी केले. खोपोली भाजपच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन …
Read More »भाजप उत्तर रायगडच्या दक्षिण भारत सेलची बैठक; 98 सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा दक्षिण भारत सेलची बैठक मार्केट यार्ड येथे श्री. रामशेठ ठाकूर विचार मंच मंडळ सभागृहात मावळ लोकसभा मतदारसंघ प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि.24) पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत सेलचे महाराष्ट्र राज्य निमंत्रक ाजेश पिल्लई होते. या बैठकीत …
Read More »सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये प्री प्रायमरी ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये शनिवारी (दि.16) प्री प्रायमरी ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा झाला. या वेळी शकुंतला रामशेठ ठाकूर आणि अर्चना परेश ठाकूर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांचे …
Read More »खांदा कॉलनीत महिलांसाठी मॅरेथॉन
आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखवला हिरवा झेंडा पनवेल ः रामप्रहर वृत्त स्व. संजय दिनकर भोपी यांच्या स्मरणार्थ आनंदी ग्रुप अंतर्गत संजय भोपी स्पेशल क्लब, मॉर्निंग योग ग्रुप, अलर्ट सिटीझन फोरम, खांदा कॉलनी बॅटमिंटन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एक धाव आरोग्यासाठी ही महिला मॅरेथॉन रविवारी (दि.17) …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper