Breaking News

Ramprahar News Team

पनवेलमध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी -दिलीप वेंगसरकर

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दूरदृष्टी दिली -आमदार प्रशांत ठाकूर – खेळाचे महत्त्व वाढत स्थानिक पातळीवरही क्रीडा भावना रुजली -अविनाश कोळी – भारतातील युवा जगाची ताकद -परेश ठाकूर पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये लवकरच क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरू होणार आहे. या अकादमी मधून पनवेलमधील खेळाडू आयपीएल तसेच भारतीय संघामध्ये …

Read More »

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले दिसून आले. यंदा पहिल्यांदा महायुती सरकारच्या वतीने अर्थमंत्री अजित पवार यांनी लेखानुदानाचा प्रस्ताव ठेवला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात लागू होणार असल्याने राज्याचा अर्थसंकल्प न मांडता या वेळी चार महिन्यांसाठीचे लेखानुदान मांडले गेले, मात्र मोदी …

Read More »

आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षकांचा जीवाभावाचा नेता -आमदार प्रशांत ठाकूर

शाळांना ई-लर्निंग साहित्याचे वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्त आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना जी संधी मिळाली त्याचे सोने त्यांनी केले. शिक्षकांमध्ये राहून शिक्षकांचा जीवाभावाचा नेता ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रुपाने मिळाला, असे गौरवोद्गार भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी डिजिटल ई-लर्निंग साहित्याच्या वाटपावेळी केले, तर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी …

Read More »

‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ पुस्तकाचे प्रकाशन

माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांची उपस्थिती पनवेल (प्रतिनिधी) इतिहास लिहिणे सोपे असते, पण इतिहास घडविण्याचे कर्मकठीण काम आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केले आहे. इतक्या कमी वेळात संघर्षाला सामोरे जायचे होते. नोव्हेंबर 2019मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो विश्वासघात झाला तो कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांशीही …

Read More »

पनवेल महापालिकेचा 3991 कोटी 99 लाखांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

पनवेल ः प्रतिनिधी महिला सशक्तीकरणाला प्राधान्य देणार्‍या 3991 कोटी 99 लाख रुपयांच्या सन 2024-25च्या पनवेल महापालिकेच्या शिलकी अर्थसंकल्पाला महापालिका आयुक्त व प्रशासक गणेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि.23) मंजुरी दिली. 32 लाख शिलकीचा कोणतीही कर किंवा दरवाढ व शुल्कवाढ नसलेला हा अर्थसंकल्प असून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्राबरोबरच एनएमएमटीच्या बसमध्ये आता शंभर …

Read More »

आंदोलन चिघळणार?

राजधानी नवी दिल्लीनजीक गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले पंजाब-हरियाणातील शेतकर्‍यांचे आंदोलन आणखी चिघळेल की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. वास्तविक शेतकर्‍यांनी मोर्चाला सुरुवात करताच केंद्र सरकारने आपल्या मंत्र्यांना आंदोलकांच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पाठवले होते. चर्चेच्या अनेक फेर्‍या पार पडूनही अद्याप तोडगा हाती लागलेला नाही. दरम्यान, शेतकरी हा आपला …

Read More »

दुबळी विरोधी आघाडी

एकीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या चिरफळ्या उडत असल्याचे चित्र देशासमोर उभे राहात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी रोजच्या रोज अधिक प्रभावीपणे प्रचाराला दिशा देत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून काँग्रेसकरिता जनतेमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या न्याय यात्रेला त्यांच्या यापूर्वीच्या भारत जोडो यात्रेइतका प्रतिसाद मिळत नसल्याचे लपून …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये सोलर सिस्टिमचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या इमारतीवर लेव्हीकॉन इंडिया सिस्टीम प्रा.लि. कंपनी पनवेलचे प्रोप्रायटर केदार नाडगौंडी यांच्यामार्फत 90 किलो वॅटचे सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. या सोलर सिस्टिमचे उद्घाटन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल …

Read More »

मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पिरकोन येथे विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

शेकापचे जीवन गावंड समर्थकांसह भाजपमध्ये दाखल उरण : प्रतिनिधी, वार्ताहर रायगड जिल्ह्याला सुमारे 240 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून हा सुंदर परिसर मन मोहून टाकतो. अटल सेतूमुळे मुंबई जवळ हा परिसर आला आहे. येथील जमिनींना मोठा भाव येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. …

Read More »

रणधीर कपूर धसमुसळ्या नायक, हुशार दिग्दर्शक

रणधीर कपूरला एक पिढी पृथ्वीराज कपूरचा नातू, राज कपूरचा मोठा मुलगा, शम्मी कपूर व शशी कपूरचा पुतण्या, बबिताचा नवरा, ऋषि कपूर व राजीव कपूरचा मोठा भाऊ अशा नातेसंबंधाने ओळखत असे. नव्वदच्या दशकातील चित्रपट रसिक बेबो (करिश्मा कपूर) व लोलो (करिना कपूर) यांचे पिता म्हणून ओळखू लागली. मग सैफ अली खानचे …

Read More »