नागोठणे : प्रतिनिधी कोएसोच्या नागोठणे येथील कै. सरेमल प्र. जैन ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य तथा श्रीमती गुलाबबाई रा. अग्रवाल माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक केशव लखमा जांभळे 34 वर्षांच्या सेवेनंतर 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले. मूळचे पेण तालुक्यातील डोलवी गावचे रहिवासी असणार्या जांभळे यांनी 1986 साली नागोठणेतील याच माध्यमिक शाळेतून शिक्षकीपेशाला प्रारंभ केला …
Read More »जांभूळपांंड्यातील बंद शाळेत साप; सर्पमित्राकडून जीवदान
पाली : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील साडेतीन महिन्यांपासून शाळांमधूून शिक्षण बंद आहे. अशा बंद वर्गखोल्या, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयात चक्क सरपटणारे प्राणी वास्तव्यास येत आहेत. सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिरच्या प्रयोगशाळेत एक भली मोठी धामण आढळली. येथीलच कर्मचारी व सर्पमित्र दत्ता सावंत यांनी तिला सुखरूप पकडून जीवदान दिले. लॉकडाऊननंतर शाळांमध्ये …
Read More »वादळग्रस्तांना तातडीने मदत द्या; अंकिता प्रतीक दळवी यांची मागणी
मुरूड : प्रतिनिधी नांदगाव ग्रामपंचायत हद्दीमधील नारळ-सुपारीच्या बागा निसर्ग चक्रीवादळात उद्ध्वस्त झाल्या. वादळ होऊन एक महिना पूर्ण झाला तरीही बागायतदारांना नुकसानभरपाईचा एकही रुपया मिळालेला नाही. मदत वाटप करण्यास दिरंगाई होत असून, तातडीने पैसे वाटप करावे, अशी मागणी नांदगाव ग्रामपंचायतीच्या सदस्य अंकिता प्रतीक दळवी यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती बोलताना …
Read More »संजयआप्पा ढवळे ‘कोविड योद्धा’ने सन्मानित
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांना कोविड योद्धा पुरस्काराने नुकतेच तळाशेत येथे सोशल डिस्टन्सिंग ठेवून सन्मानित करण्यात आले. त्यांनी कोरोना काळात जनतेला मदतीचा हात दिला असून, ते अविरत कार्यरत आहेत. या कार्यक्रमास भाजपचे अॅड. परेश जाधव, बाबूराव चव्हाण, विशाल …
Read More »नेरळमध्ये अर्भक आढळले
कर्जत : बातमीदार नेरळमध्ये शुक्रवारी (दि. 3) सकाळी एक नवजात बालक आढळल्याची घटना घडली. पोलिसांच्या मदतीने त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. सध्या या नवजात बाळाची प्रकृती स्थिर असून, त्याच्या पालकांचा शोध पोलीस घेत आहेत. मूल नाही म्हणून अनेक दाम्पत्य मंदिर, मस्जिद, दर्गा, चर्च, तसेच डॉक्टरांकडे नाना उपाय करीत असतात. त्यांची …
Read More »माणगाव तालुक्यात सात नवे कोरोनाबाधित
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यात कोरोनाचे सात नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप इंगोले यांनी दिली. यामध्ये नगरपंचायत हद्दीत दोन, मोर्बा येथे व इंदापूर येथेही प्रत्येकी दोन, तर कशेणे येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने ग्रामस्थांबरोबरच प्रशासनाचे टेन्शन वाढले आहे. …
Read More »नागावमध्ये कडकडीत बंद; जनता कर्फ्यूला ग्रामस्थांचा प्रतिसाद
रेवदंडा : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागाव ग्रामपंचायत हद्दीत जनता कर्फ्यू पाळण्यात येत असून, पहिल्याच दिवशी येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे शुकशुकाट पहायला मिळाला. कोरोना विषाणूची साखळी तुटावी यासाठी नागावमध्ये 2 ते 6 जुलैदरम्यान बंद आहे. शेजारील गावात कोरोना रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने खबरदारी म्हणून हे पाऊल …
Read More »चित्रकलेतून घडविले विठूरायाचे दर्शन
मुंबई ः प्रतिनिधी कोरोनामुळे यंदा वारकर्यांची पंढरीची वारी चुकली. परंतु विठूरायावरील नागरिकांचा भक्तीभाव तसूभरही कमी झाला नाही, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील देवगड तालुक्यातील गव्हाणे या गावच्या अक्षय मेस्त्री या चित्रकाराने आपल्या कलेतून दाखवून दिले आहे. अक्षयने गवाणे यांनी दीड एकर जमिनीत पावसाळी येणार्या गवतामध्ये भव्य दिव्य विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. या …
Read More »कारखान्यांमुळे कोरोनाग्रस्त रुग्णांत वाढ; व्यवस्थापनावर लगाम घालण्याची मागणी
खोपोली : प्रतिनिधी खालापूर खोपोली शहरात सह अन्य ठिकाणी कारखाने पूर्वी प्रमाणेच सुरू झाल्याने या कारखान्यात व्यवस्थापन विभागात काम करणारे काही कर्मचारी, अधिकारी हे कोरोनाग्रस्त तालुक्यासह मुंबई-पुणे या भागातून खोपोली खालापुरात येतात. परिणामी या रूपाने कोरोनाचे शिरकाव करून कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येत वाढ झाली आहे. खालापूर तालुक्यात व खोपोली शहरात …
Read More »‘फडणवीसांनी दोन तासांत प्रश्न सोडवले असते’
मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper