कळंबोली : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णामुळे रक्ताची कमतरता भासत असल्याने त्यांना तातडीने रक्त पुरवठा करता यावा म्हणून उपजिल्हा रुग्णालय पनवेल व एमजीएम कामोठे रुग्णालयानी रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. या आवाहनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक मंडळानी पुढे …
Read More »उरणच्या इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयासमोर लांबच लांब रांग
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील पारप्रांतीय मजुरांना गावा कडची ओढ लागली असून त्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी वैद्यकीय दाखल्यांची जरुरी असते. वैद्यकीय दाखल्यासाठी सोमवार (दि. 4) पासून उरण येथील पालवी हॉस्पिटल व इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय समोर सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. पालवी हॉस्पिटलचे डॉ. सुरेश पाटील यांनी दररोज सुमारे 200 ते …
Read More »परराज्यांतील नागरिकांना 2200पेक्षा जास्त दाखले वितरित; आजिवली प्राथमिक आरोग्य केंद्राची कामगिरी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात या आठवड्यात नियमित रुग्ण तपासणी बरोबरच परराज्यातील नागरिकांनी आपल्या मूळ गावाला परत जाण्यासाठी आवश्यक असलेला वैद्यकीय दाखला घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. तालुक्यातील आजीवली प्राथमिक आरोग्य केंद्रातून तीन दिवसात 2200 पेक्षा जास्त परराज्यातील नागरिकांना मूळ गावाला परत जाण्यासाठी आवश्यक असलेले वैद्यकीय …
Read More »ओंकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनकडून महापौर सहाय्यता निधीत मदत
पनवेल : बातमीदार पनवेल महानगरपालिकेच्या महापौर सहाय्यता निधीत खांदा कॉलनीतील ओंकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनने 10 हजार रुपयांची मदत बुधवारी (दि. 6) जमा केली. कोरोनाशी लढण्यासाठी आज सर्वच थरातून उपाययोजना केल्या जात आहेत. संपूर्ण मानवजातीवर आलेले हे संकट पाहून समाजातील छोटे छोटे घटक देखील आपापल्या परीने मदत करत आहेत. जिथे सोसायट्यांना …
Read More »घारापुरी, पीरवाडी किनार्यावरील पर्यटन व्यवसायाला लॉकडाऊनचा फटका
उरण : प्रतिनिधी लॉकडाऊन संचारबंदी दरम्यान घालण्यात आलेल्या बंदीमुळे उरण तालुक्यातील घारापुरी, पीरवाडी आदी पर्यटक आधारित व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे मागील 45 दिवसांपासून बंद पडलेल्या व्यवसायामुळे शेकडो लघु उद्योग व्यावसायिकांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे तिसर्यांदा लॉकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मागील 45 दिवसांपासून सुरू असलेल्या …
Read More »ओम साई सोसायटीतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
उरण ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जारी केल्याने गरीब, गरजू लोकांची उपासमार होत आहे. अशा गरीब, गरजूंना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने उरण नगरपालिका हद्दीतील कामठा रोडवरील कामगार वसाहत येथील ओम साई सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या वतीने सोसायटीजवळ कचराकुंडीतील कचरा साफ करणार्या लोकांना तसेच सोसायटीमध्ये सफाई करणारे, पाणी चालू करणारे …
Read More »पोलीस, तहसील कर्मचार्यांना 400 फेस शिल्डचे वाटप
पनवेल ः रोटरीचे सेवाभावी काम नेहमीप्रमाणे सुरू असून मदतीच्या काळात त्यांनी समाजातील सर्व स्तरांना खुल्या मनाने मदत केली आहे. त्या अनुषंगाने पनवेल परिसरातील पोलीस बांधवांना तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्यांसाठी 400 फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ पनवेल एलिटने पनवेल पोलिसांना 200 आणि पनवेल तहसील कार्यालयात 200 फेस शिल्डचे …
Read More »परराज्यात जाऊ इच्छिणार्यांची भाजपने भागविली तहान पनवेल ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यात जाऊ इच्छिणार्यांसाठी विशेष ट्रेनची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी मेडिकल रिपोर्टची अट ठेवण्यात आल्याने पनवेलमध्ये आरोग्य केंद्राबाहेर नागरिकांनी भर उन्हात रांगा लावल्या होत्या. या नागरिकांना तासन्तास उभे राहावे लागल्याने सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या सूचनेनुसार त्यांना पनवेल महानगरपालिका भाजप …
Read More »कोरोना टेस्टिंग लॅबसाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून 50 लाखांचा निधी
नवी मुंबई ः वार्ताहर नवी मुंबईत कोरोना टेस्टिंग केंद्र ब लॅब उभारण्याकरिता बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी 50 लाखांचा निधी दिला आहे. तसे पत्र त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना दिले आहे. प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करूनही नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस …
Read More »नवी मुंबईतील धोकादायक इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्याची मागणी
नवी मुंबई : बातमीदार पावसाळ्याला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. या काळात नवी मुंबई शहरात सर्वांत मोठा प्रश्न असेल तर तो नवी मुंबई व वाशी येथील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा. तांत्रिक बाबींमध्ये अडकलेल्या या इमारतींचा पुनर्विकासाचा प्रश्न सोडवावा व तसे निर्देश सिडको व पालिकेला द्यावेत, अशी मागणी भाजपच्या अनुसूचित जाती …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper