पनवेल : वार्ताहर कोरोना या गंभीर साथीचा प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अधिसूचना काढून नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास तसेच प्रवास करण्यास मनाई केलेली असतानाही त्याचे उल्लंघन करून जाणीवपूर्वक महाराष्ट्र पोलिसांचा बनावट ई पास बनवून तो घेवुन फिरत असलेल्या एका व्यक्तीस तुर्र्भे पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. राज भानूशाली …
Read More »बुद्धपौर्णिमा ऑनलाइन साजरी
खारघर : प्रतिनिधी लॉकडाऊन काळात प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण आले असल्याने सण, कार्यक्रम, मेळावे रद्द करायला लागले आहेत. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध कार्यक्रम लॉकडाउनच्या काळात घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने साजरे केले जात आहेत. सत्याग्रह महाविद्यालयाच्या पाली व बुद्धिझम विभागाच्या मार्फत ऑनलाइन बुद्धपौर्णिमा झूम अॅपच्या साहाय्याने साजरी करण्यात आली. या वेळी …
Read More »मोहोपाडा वीज वितरणकडून पावसाळ्यापूर्वीच्या कामांना गती
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परिसरातील मोहोपाडा विजवितरण कार्यालयाकडून पावसाळ्याची खबरदारी म्हणून वीज वाहिन्यांना अडथळा ठरणार्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम विज वितरणाकडून सुरू आहे. पावसाळ्यात वीज वाहिन्यांच्या संपर्कात झाडांच्या फांद्या आल्याने मोठ्या अपघाताची शक्यता असते. यासाठी महाराष्ट्र विजवितरण कंपनीकडून दरवर्षी पावसाळ्याअगोदर रस्त्याशेजारी, गावांतील विजवाहिन्यांना अडथला निर्माण करणार्या झाडांच्या …
Read More »तंबाखूच्या पुडीचा काळाबाजार; एक पुडी 60 रुपयांना; सिगारेट, गुटख्याचा अवैध व्यवसायही जोरात
पनवेल : बातमीदार टाळेबंदीत तंबाखूजन्य पदार्थ विक्री व उत्पादनावर बंदी असताना सर्रास काळाबाजार सुरू आहे. पनवेल परिसरात पाच रुपयांच्या तंबाखू पुडीसाठी 60 रुपये मोजावे लागत आहेत. तंबाखूसह सिगारेट व गुटख्याच्या अवैध व्यवसायानेही जोर धरला आहे. मात्र तंबाखू व इतर सेवनाचे पदार्थ तालुक्याच्या परिसरात पोहोचतात कसे, याचे गूढ कायम आहे. पनवेल …
Read More »नवी मुंबई, पनवेलमधून 3,600 जणांचे स्थलांतर; 70 हजार अर्ज प्रलंबित; मध्य प्रदेश, भोपाळ, बिहारसाठी विशेष रेल्वेगाड्या
पनवेल : बातमीदार टाळेबंदीत शहरांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येत असून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून आतापर्यंत तीन हजार 600 मजुरांचे स्थलांतर झाले आहे. गुरुवारीही परिमंडळ एक आणि दोन मिळून आठशेपेक्षा अधिक मजुरांना परवानगी देण्यात आली असून अद्याप 70 हजार अर्ज प्रलंबित आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी …
Read More »आंब्याची आवक वाढली 200 ते 400 रुपये डझन
माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यात काही अंशी सूट मिळाल्याने व आंब्याची आवक वाढल्याने सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत आंबे मिळत आहेत. सर्वसाधारण आकाराने लहान असलेले आंबे 200 रुपये प्रतिडझन, तर चांगल्या प्रतीचे आंबे 400 ते 450 रुपये प्रतिडझन मिळत आहेत. किमती आवाक्यात आल्याने ग्राहकांनी आंबा …
Read More »अवैधरीत्या फिरणार्या वाहनांवर दंडात्मक कारवाई
रोहे ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊन काळात रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहा पोलीस व वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करीत 1503 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या केसेसमधून 4,29,200 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. देशभरात व राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात …
Read More »अवैधरीत्या फिरणार्या वाहनांवर दंडात्मक कारवाई
रोहे ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊन काळात रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहा पोलीस व वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करीत 1503 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या केसेसमधून 4,29,200 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. देशभरात व राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात …
Read More »पेणमध्ये वर्गवारीनुसार उघडणार दुकाने; नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांची माहिती
पेण ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेण नगर परिषद हद्दीतील दुकाने वर्गवारीनुसार सुरू राहणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी दिली. या वेळी दुकानदारांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी माहिती देताना त्यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने ठोस पावले उचलण्यात येत असून याकरिता शासनाने …
Read More »मोटरसायकलस्वारांवर गुन्हा दाखल
पेण ः मोटरसायकलवरून डबल सीट जाणार्या दोन जणांवर पेण पोलिसांनी बंदी आदेश कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. दोन जणांना आपल्या ताब्यातील मोटरसायकलवरून सकाळी डबल सीट रामवाडी बसस्थानक ते पेण शहरात जाताना पोलिसांनी पकडले. तपासणीत त्यांच्याकडे गाडीची कोणतीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय आदेशाचा भंग तसेच कोरोना संक्रमण पसरविण्याबाबत पेण पोलीस ठाण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper