मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरूड एकवीरा भोई मंडळ कोळीवाडा यांच्याकडून परिसरातील मच्छी मार्केटमध्ये मच्छीविक्री करणार्या महिला व खरेदीसाठी येणार्या नागरिकांचे सॅनिटायझरने हात धुवून मास्कचे वाटप करण्यात आले. या वेळी पांडुरग आरेकर, दिनेश बोरजी, प्रल्हाद गोंजी, जितेंद्र कासेकर, नंदू केंडू, नरेंद्र सावाई, श्रीकांत सुर्वे, कीर्ती शहा, मनोहर बैले, मनोहर …
Read More »दुकानांना वेळेचे बंधन; नागोठणे ग्रामपंचायतीचा निर्णय
नागोठणे : प्रतिनिधी संचारबंदीचा आदेश असतानाही बाजारहाट करण्याच्या नावाखाली अनेक नागरिक आदेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. याला पायबंद घालण्यासाठी नागोठणे शहरातील मेडिकल दुकाने वगळता दूध डेअरीसह इतर सर्व दुकाने गुरुवार दि. 9 ते मंगळवार दि. 14 एप्रिलपर्यंत सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंतच उघडी ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याची …
Read More »अनाथ, गरिबांना दिले स्वच्छतेचे धडे; खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन
पाली ः प्रतिनिधी कोरोनाविरोधात डॉक्टरांप्रमाणेच पोलीसदेखील मौलिक भूमिका बजावत आहेत. लॉकडाऊन काळातील पोलिसांच्या दंडुक्याच्या व माणुसकीचे दर्शन घडविणार्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशाच प्रकारे वडखळ पोलीस चौकीवर कार्यरत असलेले पोलीस सचिन खैरनार यांनी रस्त्यावरील अनाथ, गरीब, फिरस्ते आणि भिकार्यांना त्यांचे तोंड, हात, पाय धुवून स्वखर्चाने आणलेले मास्क स्वतःच्या हाताने …
Read More »एसटी कर्मचार्यांचे पगार रखडले
मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने एसटी वाहतूक बंद केल्याने महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. उत्पन्न घटल्यामुळे एसटी कर्मचारी वृंदाचा पगार कसा करायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. विभागीय कार्यालयातील कर्मचार्यांचे पगार 1 तारखेला, तर सर्व आगारातील कर्मचार्यांचे पगार प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेला होतात, …
Read More »आदिवासी पाड्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; न्यायदात्यांचा स्तुत्य उपक्रम
कर्जत ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि कर्जत वकील संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. 8) कर्जतपासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावरील अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यानिमित्ताने न्यायदात्यांनीही आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. संचारबंदीमुळे या आदिवासी पाड्यांपर्यंत जाणारे रस्ते बंद झाले आहेत. अतिशय …
Read More »जेएसडब्ल्यू कंपनीच्या कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; वडखळचे सरपंच राजेश मोकल यांची सामाजिक बांधिलकी
पेण : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आल्याने अनेकांचे हाल होत आहेत. विशेषकरून कामगारवर्गाची परवड होत आहे. जेएसडब्ल्यू कंपनीत काम करणार्या मूळच्या राजस्थानमधील कामगारांची अशाच प्रकारे उपासमार होऊ नये यासाठी वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांनी त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. राजस्थानमधील खासदार मनोज भगोरिया यांनी …
Read More »यात्रांनाही कोरोनाचा फटका; मरीआई देवीची यात्रा रद्द
कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन जारी केल्यामुळे याचा फटका अनेक पूर्वनियोजित कार्यक्रमांना बसला आहे. गावोगावी अत्यंत उत्साही वातावरणात होणार्या अनेक यात्रांनाही याची झळ पोहचली आहे. नेरळजवळ उल्हास नदीतिरी असलेल्या दहिवली गावात मरीआई देवीची यात्रा बुधवार 8 एप्रिल ते शुक्रवार 10 एप्रिल या कालावधीत होणार होती, …
Read More »कोकणात 29 हजार 638 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप
नवी मुंबई : विमाका प्रत्येक जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून दि. 1 ते 5 एप्रिल 2020 या पाच दिवसात कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांतील एकूण 11 लाख 71 हजार 638 शिधापत्रिका धारकांना तब्बल 29 हजार 638 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले …
Read More »जोरात आवाज करीत दुचाकी चालवणार्यांवर कारवाईची मागणी
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल स्टेशन परिसरात काही तरुण लॉकडाऊन असताना दुपारच्या वेळात आपल्या दुचाकीचा जोरात आवाज करीत फेर्या मारीत असल्याने घरातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास होत आहे. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. रस्त्यावर कारण नसताना फिरण्यास बंदी असताना नवीन पनवेल स्टेशन …
Read More »अडीच हजार कामगारांची भोजन व्यवस्था सिडकोच्या पुढाकाराने इस्कॉन संस्थेतर्फे सेवाभावी कार्य
पनवेल : बातमीदार महामुंबई क्षेत्रात पनवेल येथे वेगात सुरू असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो आणि गृहनिर्माणसारख्या मोठया प्रकल्पांच्या कामावर काम करणार्या सुमारे अडीच हजार कामगारांची सिडकोने निवास तसेच भोजनाची व्यवस्था केली आहे. खारघर येथील इस्कॉन ही धार्मिक संस्था हे सेवाभावी काम करीत आहे. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक मजूर, कामगार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper