महाड ः प्रतिनिधी कोरोनाशी सामना करण्यासाठी महाड आरोग्य विभाग सज्ज झाला असून याकरिता महाड औद्योगिक वसाहतीमधील महाड उत्पादक संघटना आणि प्रीव्ही कंपनीकडून औषधे आणि मास्क देण्यात आले आहेत. महाड ट्रॉमा सेंटरमध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच भविष्यात रुग्णांवर उपचार करताना औषध …
Read More »कोरोनाविरोधात प्रकाशपर्व ; दिव्यांनी देश उजळला; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी रात्री 9 वाजता नऊ मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल फ्लॅशलाइट्स सुरू करावे, या आवाहनाला देशवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्सही सुरू करून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत सारा देश एकत्र असल्याचे दाखवून दिले. …
Read More »खंडाळा : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 190 वर्षे जुना ब्रिटिशकालीन अमृतांजल पूल रस्ते विकास महामंडळाच्या वतीने नियंत्रित स्फोट करून रविवारी पाडण्यात आला. लॉकडाऊनमुळे वाहतूक कमी असल्याने ही कार्यवाही करता आली. (छाया : विनायक माडपे)
Read More »पंतप्रधानांची माजी राष्ट्रपतींसह विरोधकांशी चर्चा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोरोनाविरोधात देशाची लढाई सुरूच असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 5) देशातील माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील तसेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि देवेगौडा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याचप्रमाणे काँग्रेस …
Read More »नेरळमध्ये मटण विक्रेत्याकडून ग्राहकाशी वाद, पोलिसात तक्रार
कर्जत : बातमीदार कोरोनामुळे टाळेबंदी व संचारबंदी असताना नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मटण आणि चिकनची दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे, मात्र नेरळमध्ये मटण विक्रेत्यांनी चढे दर लावून ग्राहकांची लूट सुरू केली होती. त्यावर तोडगा निघाल्यानंतर आता एका विक्रेत्याने ग्राहकाशी वाद घालून त्याला धमकी दिल्याची घटना रविवारी (दि. 5) घडली. याबाबत …
Read More »पनवेल परिसरातील भाजप लोकप्रतिनिधींचे मदतकार्यात योगदान
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना व्हायरस आणि त्यामुळे लॉकडाऊनची परिस्थिती लक्षात घेऊन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर व महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल भाजपच्या वतीने गरीब, गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमात …
Read More »‘मरकज’ : 10 परदेशी नागरिकांविरोधात गुन्हा; नवी मुंबई पोलिसांनी केली कारवाई
नवी मुंबई : बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलिगी मरकज या धार्मिक कार्यक्रमात हजेरी लावून नवी मुंबईत परतलेल्या आणि पोलिसांना याबाबत माहिती न देणार्या 10 परदेशी नागरिकांवर रविवारी (दि. 5) गुन्हा दाखल करण्यात आला. फिलिपाईन्सचे हे नागरिक 10 ते 16 मार्चदरम्यान नवी मुंबईत दाखल झाले होते. ते वाशी येथील …
Read More »करोनामुळे पुण्यात तिघांचा मृत्यू
पुणे : प्रतिनिधी येथे 24 तासांत करोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या तिघांच्या मृत्युमुळे पुण्यातील मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. एका 69 वर्षीय महिलेला पित्ताशयाच्या त्रासामुळे गुलटेकडी येथील अडव्हेंटिस्ट हॉस्पिटलमध्ये 30 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री …
Read More »दुरितांचे तिमिर जाओ…
दिल्लीतील 141 नव्या रुग्णांपैकी 129 जण हे तबलिगी जमातच्या कार्यक्रमााला उपस्थित होते. गर्दीतून किती मोठ्या संख्येने कोरोनाचा फैलाव होऊ शकतो हेच या उदाहरणातून ठळकपणे अधोरेखित होते. तबलिगी जमातचा हा कार्यक्रम तसेच स्थलांतरित मजुरांनी दिल्लीत केलेली गर्दी यामुळे सरकारच्या कोरोनाला अटकाव करण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण झाल्याची खंत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही …
Read More »आसूडगाव (ता. पनवेल) : सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गिडडे यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब गरजू व लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना धान्य, तुरडाळ व तेलाचे वाटप करण्यात आले. या वेळी त्यांच्या समवेत नगरसेवक एकनाथ गायकवाड, सचिन गायकवाड, विजय भोपी, मारूती कांबळे व पोलीस अधिकारी उपस्थित होते
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper