पनवेल : फेसबुकवर बनावट अकाऊंट ओपन करून एका तरुणीची बदनामी करणार्या आरोपीला तालुका पोलिसांनी अटक केली आहे. सागीर खान (वय 25) व रमेश मंगल ठाकूर (वय 23) असे या आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी पनवेलमधील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तालुक्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणीची सागीर खान (वय …
Read More »खोपटेत खारबंदिस्ती फुटून पाणी शिरले; होळीच्या उधाणाचा तडाखा; शेतजमीन नापिक होण्याचा धोका
उरण : प्रतिनिधी होळीच्या उधाणात खोपटे गावाजवळ खार बंधिस्ती फुटून खाडीचे खारे पाणी शेतजमिनीत शिरल्यामुळे शेकडो एकर शेतजमिन नापिकी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. लवकरात लवकर ही खारबंधिस्ती दुरूस्त केली नाही तर आणखी शेतजमिनी नापिक होण्याची शक्यता येथील शेतकर्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. उरण तालुक्याला मोठा समुद्र किनारा आहे. या …
Read More »पनवेल : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती गुरुवारी तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त भोकरपाडा, खानाव, चिंध्रण, देवीचापाडा, किरवले या ठिकाणी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शिवजयंती उत्सवास भेट दिली. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, युवा …
Read More »पनवेल : भाजप महिला कार्यकर्त्या अॅड. दीपाली बांद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. या वेळी इंदुमती ठक्कर उपस्थित होत्या.
Read More »पनवेल : शहर मंडल युवा मोर्चा अध्यक्षपदी रोहित जगताप यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जगताप यांचे गुरुवारी अभिनंदन केले. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, माजी युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय समेळ, अजित सिंग, यश जुवेकर, रोहित पवार, कुणाल शर्मा आदी उपस्थित होते.
Read More »लोधिवली येथील सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापिकेसह शिक्षिकांवर गुन्हा
खालापूर : प्रतिनिधी खालापुरातील लोधिवली येथील नामांकित शाळा असलेल्या सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर क्लारा, शिक्षिका प्रज्ञा म्हात्रे आणि प्रयोगशाळा सहाय्यक मथाई विरोधात पालक संतोष पांगत यांनी दिलेल्या तक्रारीनंतर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 नोव्हेंबर 2019 रोजी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट कॉलेज लोधिवली येथे 11वीत शिकणारा आर्यन …
Read More »पोलीस कर्मचार्यांना हेल्मेटचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त दीपक फर्टिलायजर्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडचा (डीएफपीसीएल), सीएसआर विभाग असलेल्या ईशान्य फाऊंडेशनच्या वतीने, तळोजा येथे पोलीस कर्मचार्यांसाठी ‘हेल्मेट वितरण शिबिरा’चे आयोजन तळोजा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आले होते. या कार्यक्रमाला डीएफपीसीएलमधील वरिष्ठ अधिकार्यांसह तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. शिबिरात …
Read More »पालिकेच्या अंदाजपत्रकावर सूचनांचा पाऊस; चर्चेसाठी मंगळवारी पुन्हा सभा
पनवेल : प्रतिनिधी स्थायी समिती समोर शुक्रवारी 6 मार्च सादर करण्यात आलेल्या पनवेल महापालिकेच्या 2019चा सुधारित व 2020-21 च्या अंदाज पत्रकाचा अभ्यास करण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी (दि. 12) बोलावण्यात आलेल्या स्थायी समिती सभेत उपस्थित सदस्यांच्या सूचनांची पाऊस पडल्याने अखेर वेळे अभावी इतर सदस्यांना देखील सूचना करण्यास वेळ मिळावा …
Read More »लोधिवली ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराविरोधात उपोषण; खालापूर पंचायत समिती कार्यालयासमोर ग्रामस्थांचा ठिय्या
खालापूर : प्रतिनिधी खालापूरातील ग्रुप ग्रामपंचायतमधील विकास कामे व अनियमिततेबाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करून ग्रामस्थ मारुती तवले यांनी पंचायत समिती खालापूर यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी (दि. 12) उपोषणाला सुरुवात केल्याने लवकरच भ्रष्टाचार बाहेर येईल अशी चर्चा सुरु आहे. ग्रामपंचायतीत विकासकामात भ्रष्टाचार झाला असून त्याच्या पारदर्शक चौकशीसाठी ग्रामस्थ मारुती …
Read More »पनवेल : भारतीय जनता युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी रोहित रवींद्र जगताप यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे आणि मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली व आभार मानले. या वेळी शहर सरचिटणीस अमरिश मोकल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, अभिषेक पटवर्धन, अभिषेक मालोतकर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper