बामणडोंगरी (ता. पनवेल) : एम. जे. ग्रुपच्या वतीने इंडियाज डान्स किंग ग्रुप चॅम्पियनशिप 2020चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, वहाळच्या साई संस्थानचे रविशेठ पाटील यांची उपस्थिती लाभली. त्यांचे स्वागत करण्यात आले.
Read More »2nd February 2020 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper