Breaking News

Ramprahar News Team

नवसाला पावणारा म्हसळ्याचा माघी गणेश

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा शहरात देवज्ञ समाजाच्या गणेश मंदिराची फार मोठी आख्यायिका आहे. माघ महिन्यातील विनायक चतुर्थीला म्हणजे मंगळवारी (दि.28) या मंदिरात माघी गणेश जयंतीचा उत्सव होणार आहे. देवज्ञ समाजाच्या या मंदिरातील गणेश नवसाला पावणारा, भक्तांच्या संकटकाळी धावणारा व तारणकर्ता असल्याचे अनेक भक्त सांगतात. म्हसळा शहरांतील ग्रामदेवता असणार्‍या श्री धावीर …

Read More »

परमात्मा सर्वांवर सारखेच प्रेम करतो -अतुल भारद्वाज महाराज; खोपोलीत श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ महोत्सव

खालापूर : प्रतिनिधी जो मानव प्रेम करतो, सर्वांना आनंद देतो, सुखाचा सहवास देतो अशा मानवाच्या सुखदुःखात देव सहभागी होतो. परमात्मा सर्वांवर सारखेच प्रेम करतो, असे प्रतिपादन वृंदावन निवासी  अतुल कृष्णजी भारद्वाज महाराज यांनी खोपोली येथे सोमवारी (दि. 27) केले. खोपोली, खालापूर, कल्याण, ठाणे, पुणे येथील जाखोटिया परिवारातर्फे खोपोलीतील गोकुळधाम लोहाणा …

Read More »

भाजपच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी नेरळचे मंगेश म्हसकर

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य मंगेश राजाभाऊ म्हसकर यांची भारतीय जनता पक्षाच्या कर्जत तालुका मंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगेश म्हसकर यांच्या निवडीने भाजप कर्जत तालुका मंडळाला तरुण अध्यक्ष मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक निवडणुक प्रक्रिया डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण झाली होती. त्यावेळी अध्यक्ष पदासाठी  …

Read More »

कशेळे ग्रामीण रुग्णालय मृत्युशय्येवर; सोयीसुविधांसाठी आदिवासी कार्यकर्त्यांचे उपोषण

कर्जत : बातमीदार तालुक्यातील कशेळे येथे असलेल्या ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा आहे. अनेक महिने पाठपुरावा करूनदेखील जिल्हा शल्य चिकित्सक विभागाकडून त्या समस्या सोडविल्या जात नाहीत. त्यामुळे आदिवासी समाजाच्या कार्यकर्त्यांनी रविवार (दि. 26) पासून कशेळे ग्रामीण रुग्णालयात आमरण उपोषण सुरू केले आहे. कशेळे ग्रामीण रुग्णालयात अनेक वर्षे अनेक समस्या भेडसावत …

Read More »

श्रीवर्धनमध्ये प्रजासत्ताक दिन जल्लोषात

श्रीवर्धन : प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीवर्धन शहरामध्ये विविध ठिकाणी  ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिक्षक बाबुराव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नगरपालिका शाळा क्र. 1 येथे नगर परिषदेचे शिक्षण सभापती शबिस्ता सरखोत यांनी ध्वजारोहण केले. र. ना. राऊत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात श्रीवर्धन तालुका शिक्षण प्रसारक …

Read More »

मुरूड तालुक्यात ठिकठिकाणी राष्ट्रध्वजाला मानवंदना

मुरुड : प्रतिनिधी भारतीय प्रजासत्ताक दिन रविवारी (दि. 26) म्हसळा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालये, विविध शाळा, महाविद्यालयांत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी  राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. मुरुड नगर परिषदच्या प्रांगणात उपनगराध्यक्षा नौसिन दरोगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, मुख्याधिकारी अमित पंडीत यांच्यासह सर्व नगरसेवक व कर्मचारी …

Read More »

प्रजासत्ताक दिना निमित्त कर्जतमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम

कर्जत : प्रतिनिधी  प्रजासत्ताक दिना निमित्त कर्जत तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी मनोरंजनाचा लाभ घेतला व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तालुक्यातील प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण उत्साहात करण्यात आले. यंदा बहुतांश ठिकाणी ध्वजारोहणा पुर्वी संविधानाच्या उद्देशिकेचे …

Read More »

अलिबागेत पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिन सोहळा

अलिबाग : प्रतिनिधी भारताचा 71वा प्रजासत्ताकदिन  रविवारी (दि 26) रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.  अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकिय सोहळा पार पडला. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाने संचलन केले. यावेळी विविध क्षेत्रात उत्तम कार्य केलेल्या व्यक्ती व संस्थांना गौरविण्यात …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण, विवेक पाटील व संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी; तत्काळ चौकशी करून कारवाई करणार -पोलीस आयुक्त

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा व अफरातफरीप्रकरणी बँकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील आणि संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांची बुधवारी (दि. 22) भेट घेऊन …

Read More »

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखिका नीलाताई उपाध्ये लिखित ‘चुनाभट्ट्यांचा इतिहास आणि आगरी समाज’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी इतिहास संशोधन परिषदेचे रवींद्र लाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तसेच दशरथ पाटील, जे. डी. तांडेल, नरेंद्र वाबळे, राहुल चेंबूरकर, प्रा. डॉ. अलका मटकर, …

Read More »