महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे आकर्षण इतिहासप्रेमींइतकेच सर्वसामान्यांनाही आहे. गड-किल्ल्यांचा रोमांचकारी इतिहास, कथा- कादंबर्यांपेक्षा प्रत्यक्ष स्थळ दर्शनाने इत्थंभूत उभा राहतो. ज्याची आरमारावर सत्ता त्याची जगावर सत्ता ही धारणा दस्तुरखुद्द छत्रपती शिवरायांची होती. या द्रष्टेपणातूनच महाराजांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पाच प्रमुख जलदुर्ग उभे केले. त्यामध्ये मुरूडच्या पद्मदुर्गचा समावेश आहे. ऐतिहासिक दस्तऐवजानुसार इस 1678च्या सुमारास …
Read More »निगुर्णाचे भेटी…
संमेलनाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासूनच वादांचा धुरळा उडत राहतो आणि संमेलन आटोपले तरी तोे खाली बसत नाही हा आजवरचा अनुभव होता. गेल्या वर्षीपासून मात्र साहित्यसंस्कृती मंडळाने अध्यक्ष निवडण्यासाठी राजकारण्यांसारख्या निवडणुका न घेता एकमताने अध्यक्ष निवडण्याचा नवा पायंडा पाडला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचीही निवड यंदा एकमतानेच झाली, ही समाधानाची बाब आहे. ‘सह नेते …
Read More »नेरळ पोलिसांकडून विद्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप
कर्जत : बातमीदार पोलीस दलाकडून सध्या रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत असून या सप्ताहानिमित्त नेरळ पोलिसांकडून गरजू विद्यार्थ्यांना दिले जाणारे ब्लँकेट ही त्यांच्यासाठी मायेची ऊब आणि पोलीस दलाविषयी आदर निर्माण करणारी आहे, असे मत पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी व्यक्त केले. रेझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांना नेरळ पोलीस दलाकडून …
Read More »मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी रोहा तालुक्यात निष्ठा प्रशिक्षण
रोहे ः प्रतिनिधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कोलाड येथील द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालयात रोहा तालुक्यातील मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या समग्र प्रगतीसाठी निष्ठा प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. वर्गातील आंतरक्रिया, कृतीयुक्त अध्ययन, शैक्षणिक नेतृत्व विकास एकुणच …
Read More »पोक्सो प्रकरणातील आरोपी शिक्षकाला सशर्त जामीन
पोलादपूर : रायगड जिल्हा परिषदेच्या चोळई (ता. पोलादपूर) येथील प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेल्या नातेवाईक अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी शिक्षकास माणगाव येथील विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश प्रिया बनकर यांनी सशर्त जामीन मंजूर केला आहे. चोळई प्राथमिक शाळेमध्ये 31 डिसेंबर 2019 रोजी पीडित अल्पवयीन मुलीबाबत केलेली …
Read More »धोकादायक वावंढळ पुलाची अभियंत्यांकडून पाहणी
खोपोली : प्रतिनिधी मुंबई – पुणे महामार्गावरील वावंढळ येथील धोकादायक पुलाची गुरूवारी (दि. 9) नॅशनल रोडवेज सोल्यूशनचे अभियंता धनंजय शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पुलाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. सोमवारी सकाळी कापसाची पोती घेवून पनवेलकडे जाणारा ट्रक खालापूर तालुक्यातील वावंढळ येथील पुलावरून ओढ्यात कोसळला होता. तो …
Read More »जेएसडब्ल्यूच्या प्लांटमध्ये आग; एक ठार, दोन जखमी
पेण : प्रतिनिधी डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या सेंटर टू ऑपरेशन प्लांटमध्ये बुधवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. त्यात एक कामगार जागीच ठार झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरत साहू (रा. छत्तीसगड) असे मृत कामगाराचे नाव आहे. या अपघाताला कंपनी प्रशासनाने दुजोरा दिला आहे. भरत साहू, परेश (आडनाव समजले …
Read More »नाण्याचा माळ शाळेला इमारत नाही, शिक्षिकेचीही चार महिन्यांपासून दांडी, रायगड जि. प.चा प्रताप
कर्जत : बातमीदार तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या नाण्याचा माळ येथे असलेली रायगड जिल्हा परिषदेची शाळा स्वतःची इमारत नसल्याने गेली अनेक वर्षे एका घरात भरविली जात आहे. तर पनवेल येथून बदली होऊन आलेल्या शिक्षिका या शाळेत गेल्या चार महिन्यांपासून आल्याच नाहीत. दरम्यान, शाळेच्या इमारतीचा आणि शाळेवर मंजूर पटानुसार असलेला शिक्षक …
Read More »पनवेल : खालापूर तालुका भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बापू घारे यांनी जिल्हाध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी आमदार ठाकूर यांनी घारे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शरद कदम, अविनाश कोळी, सनी यादव, प्रसाद पाटील, राकेश गव्हाणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Read More »पनवेल : सनीप कलोते यांनी क्षितीज पर्व ही 2020 सालची दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन करण्यात आले. सोबत दै. वादळवाराचे संपादक विजय कडू, अकबर सय्यद, सामाजिक कार्यकर्ते नितीन जोशी, संतोष वाव्हळ, ‘रायगड टुडे’चे संपादक क्षितिज कडू, अनिल राय, गणपत वारगडा, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper