Breaking News

Ramprahar News Team

मुख्यमंत्र्यांना भेटायला आलेल्या शेतकरी बाप-लेकाला धक्काबुक्की

मुंबई : प्रतिनिधी बँकेच्या कर्जामुळे हैराण झालेल्या एका शेतकर्‍याने त्याच्या लहान मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ’मातोश्री’मध्ये जाण्याचा प्रयत्न रविवारी (दि. 5) केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी हा शेतकरी आला होता, मात्र पोलिसांनी त्याला अडवून धक्काबुक्की केली, तसेच त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आलेे. त्यामुळे शेतकर्‍यांचे कैवारी असल्याचे …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सिंधुरत्न पुरस्कार

पनवेल : सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघाचे स्नेहसंमेलन नुकतेच झाले. या संघाच्या वतीने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सिंधुरत्न पुरस्काराने शनिवारी (दि. 4) सन्मानित करण्यात आले. संघाचे संस्थापक सदस्य व माजी सरचिटणीस प्रकाश रावळे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी उपाध्यक्ष संतोष चव्हाण, प्रदीप रावले, वासुदेव …

Read More »

कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांचा आज आरबीआयसमोर ठिय्या

पनवेल ः प्रतिनिधी कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. त्या अनुषंगाने कर्नाळा बँक प्रशासन व पदाधिकार्‍यांना ठेवीदारांचे पैसे परत देण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने द्यावेत यासाठी शुक्रवारी (दि. 3) सकाळी 11 वाजता प्रसिद्ध सनदी लेखापाल, …

Read More »

आग विझवताना इमारत कोसळली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था राजधानी दिल्लीतील आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी (दि. 2) दिल्ली आणखी एका आगीच्या घटनेने हादरली. पिरागढ भागातील एका कारखान्यात आगीचा भडका उडाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असताना स्फोट होऊन कारखान्याची इमारत कोसळली. यात अग्निशमन दलाच्या जवानांसह …

Read More »

आठ कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात पोहचला सन्मान निधी

तुमकूर ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून (दि. 2) दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्‍यावर आहेत. सिद्धगंगा मठानंतर त्यांनी तुमकूरमध्ये एका जनसभेला संबोधित केले. त्यांनी विविध राज्यांतील शेतकर्‍यांना कृषी कर्मण अ‍ॅवॉर्ड दिले आहेत. आज आठ कोटी लोकांजवळ सन्मान निधी पोहचला आहे. नव्या वर्षात, नव्या दशकाच्या सुरुवातीलाच अन्नदात्या शेतकरी भावा-बहिणीचे दर्शन झाले हे …

Read More »

रूचिता लोंढे यांच्या विजयासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ‘ब’मधील पोटनिडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान आहे. निवडणुकीत भाजप, आरपीआय युतीच्या उमेदवार रूचिता लोंढे यांना विजयी करण्यासाठी युतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते जोरदार प्रचार करताहेत. या पार्श्वभूमीवर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात गुरुवारी (दि. 2) भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसला, देवेंद्र फडणवीस यांचा सत्ताधार्यांवर हल्लाबोल

नागपूर ः प्रतिनिधी केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यात हे सरकार सत्तारूढ झाले आहे. जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार, अशीच या सरकारची अवहेलना राज्यभर सुरू आहे,  पण जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार फार काळ चाललेले नाही, हा या देशाचा इतिहास सांगतो, अशा शब्दांत …

Read More »

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आज निवडणूक अलिबाग : रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. 3) निवडणूक होत आहे. यात शिवसेना नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 59 सदस्यांच्या जिप सभागृहात शेकापचे 23, राष्ट्रवादीचे 11, शिवसेना 18, तर भाजप व काँग्रेसचे तीन सदस्य आहेत. आदिती तटकरे विधानसभेत …

Read More »

पनवेल ः पनवेल तालुक्यातील खानाव येथे कैलासवासी प्रवीण पाटील स्मृती चषक 2020 क्रिकेट स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेस भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी गुरुवारी भेट दिली. या वेळी भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर, युवा नेते विश्वजीत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Read More »

ओवेपेठ विद्यालयात क्रीडा महोत्सव

पनवेल ः प्रतिनिधी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल ओवेपेठ विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव दि. 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. या महोत्सवात खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. म्हात्रे सर व क्रीडा शिक्षक श्री. संभाजी जाधव सर …

Read More »