पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. त्या अनुषंगाने शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 24) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मुंबईत भेट घेऊन चर्चा केली आणि कर्नाळा बँकेने ठेवीदारांना पैसे परत …
Read More »‘एनपीआर’ होणार अद्ययावत, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला केंद्राची मंजुरी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी)वरून चर्वितचर्वण सुरू असतानाच केंद्र सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीला (एनपीआर) अद्ययावत करण्यास मंजुरी दिली आहे. एनपीआर अंतर्गत देशातील नागरिकांचा डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एनपीआर म्हणजे नागरिकत्वाचे प्रमाण नसेल. एनपीआरची यादी अद्ययावत करण्यास मंजुरी देण्याबरोबरच …
Read More »मद्यधुंद पाटर्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी
मुंबई : प्रतिनिधी ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागत पाटर्यांच्या आयोजनासाठी विविध हॉटेल्स, पब्ज आणि रेस्तराँ सज्ज झाले आहेत, मात्र अशा ठिकाणी होणार्या मद्यधुंद पाटर्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. हायकोर्टाने आदेशात म्हटले की, शहरातील हॉटेल्स, पब्ज व रोस्तराँत ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी …
Read More »नववर्षात धावणार माथेरानची मिनीट्रेन, मध्य रेल्वेकडून जोरदार हालचाली
कर्जत : संतोष पेरणे आबालवृद्ध पर्यटकांची लाडकी माथेरानची राणी अर्थात नेरळ-माथेरान मिनीट्रेन या वर्षी पावसाळ्यात माथेरानच्या डोंगरात झालेल्या भूस्खलनामुळे वाहून गेलेला नॅरोगेज मार्ग दुरुस्त करण्याच्या कामासाठी बंद आहे. ही मिनीट्रेन पुन्हा सुरू व्हावी याकरिता मध्य रेल्वे प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. नवीन वर्षात ती सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, …
Read More »देशात लवकरच मिथेनॉलमिश्रित इंधन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पेट्रोलियम मंत्रालयास सूचना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात लवकरच मिथेनॉलमिश्रित इंधन उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जोरदार प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. इंधन आयातीवरील खर्चामध्ये लक्षणीय कपात व वाहनांमुळे होणार्या प्रदूषणात घट हा दुहेरी लाभ यातून साध्य होईल, असा सरकारला विश्वास आहे. या अनुषंगाने देशभरातील पेट्रोलपंपांवर मिथेनॉल उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना केंद्रीय …
Read More »चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाला मंजुरी
नवी दिल्ली : केंद्रीय सुरक्षा समितीने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीडीएस पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. तिन्ही सैन्य दलांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच सीडीएसवर लष्करी विषयांवर सरकारला सल्ला देण्याची जबाबदारी असणार आहे. लष्कराच्या विविध मोहिमांमध्ये समन्वय राखण्याबरोबरच …
Read More »सुकापूर भगतवाडी (पनवेल) : जय अंबे माता मंडळाच्या वतीने प्रथमच आगरी कोळी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव आदी सोबत होते. या वेळी मंडळाचे अध्यक्ष भगवानशेठ …
Read More »चिंचपाडा (ता. पनवेल) : पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या वतीने सलग दुसर्या वर्षी 12 वर्षांखालील मुलांची लेदर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन अॅकॅडमीचे अध्यक्ष रवी नाईक यांच्या हस्ते मंगळवारी झाले. या वेळी मुख्य प्रशिक्षक सागर कांबळे, सुरेंद्रकुमार जोशी, संतोष विखारे, कपिल परदेशी, महेंद्र भातीकरे, पंच चंद्रकांत म्हात्रे, …
Read More »नेरळ प्रीमियर लीगचे चौथे पर्व रंगणार
कर्जत : बातमीदार नेरळमधील क्रिकेटपटूंसाठी नेरळ प्रीमियर लीग (एनपीएल)चे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे यंदाचे चौथे वर्ष आहे. ही स्पर्धा 27 ते 29 डिसेंबर या कालावधीत कोतवालवाडी ट्रस्टच्या मैदानावर रंगणार आहे. एनपीएलमध्ये नेरळ डेअर डेव्हील, नेरळ वॉरीअर, नेरळ सुपरकिंग, नेरळ चॅलेंजर्स, नेरळ इंडियन्स, नेरळ लायन्स, नेरळ किंग 11, नेरळ …
Read More »रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात क्रीडा महोत्सव
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव 20 व 21 डिसेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये झाला. या महोत्सवातील खेळांच्या विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. म्हात्रे, श्री. आघाव, संस्थेचे सचिव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper