Ramprahar News Team

कलम 370बाबत गैरसमज पसरवला ; जे. पी. नड्डा यांचा बंगळुरूत विरोधकांवर घणाघात

बंगळूरू ः वृत्तसंस्था भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून पुन्हा एकदा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. बंगळूरूमधील एका कार्यक्रमाप्रसंगी नड्डा यांनी म्हटले की, कलम 370 जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे आहे. संविधान सभेत कोणीही या कलमाच्या बाजूने …

Read More »

रसायनीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी

मोहोपाडा ः वार्ताहर श्री समर्थ सामाजिक संस्था रसायनी व लोना इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोपाडा वावेघर झोपडपट्टी येथे आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एमजीएम हॉस्पिटल कामोठेतर्फे स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, सर्जन, नेत्ररोग अशा तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. त्याचप्रमाणे ब्लड ग्रुप, सीबीसी, …

Read More »

कैदी सुधार वेल्फेअर फाउंडेशनची आढावा बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये कैदी सुधार वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून मार्गदर्शनपर विशेष आढावा बैठक घेण्यात आली. प्रसंगी संघटना विस्ताराच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय अध्यक्ष आणि महिला राष्ट्रीय अध्यक्ष या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. विशेष म्हणजे संघटनेची दोन्हीही महत्त्वाची पदे पनवेलमध्ये देण्यात आली. या वेळी राष्ट्रीय अध्यक्षपदी मुनिरभाई तांबोळी, तर महिला राष्ट्रीय अध्यक्षपदी …

Read More »

विद्यार्थ्यांची स्वच्छता जागृती रॅली

उरण : प्रतिनिधी चिरनेर प्रार्थमिक शाळेच्या वतीने स्वच्छता पंधरवडा व पल्स पोलीओ जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्वच्छतेबाबत व लसिकरणाबाबत संदेश देणारे फलक विद्यार्थ्यांनी हाती धरले होते. संपूर्ण चिरनेर गावात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जनजागृती केली. या वेळी मुख्याध्यापक प्रवीण म्हात्रे व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. …

Read More »

गव्हाणच्या ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये शिक्षक-पालक मेळावा यशस्वी

पनवेल ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये सन 2019-20 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 12 वी (कला व वाणिज्य) शाखेच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी-शिक्षक व पालक मेळावा स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांच्या …

Read More »

वीर वाजेकर महाविद्यालयात कोरियन विद्यार्थांचा परिसंवाद

उरण : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाच्या वतीने स्ट्राँग माइण्ड आणि माइण्डसेट या विषयावर दक्षिण कोरियन विद्यार्थ्यांचा परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे होते. या परिसंवादात दक्षिण कोरियातील किम दो क्योम, कियो हाँग व …

Read More »

17 सप्टेंबर राष्ट्रीय कामगार दिन साजरा करावा; बीएमएसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील यांची मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय मजदूर संघ (बीएमएस) रायगड युनिटच्या वतीने व जेएनपीटी जनरल कामगार संघटना व जेएनपीटी वर्कर्स युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने जेएनपीटी टाऊनशीप हॉलमध्ये नुकतीच राष्ट्रीय श्रमिक दिनानिमित्त विश्वकर्मा जयंती, विश्वकर्मा पूजन व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या वेळी जेएनपीटी जनरल कामगार संघटनचे व भारतीय मजदूर संघ (बीएमएस) …

Read More »

भाजयुमो पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यात भाजप युवा मोर्चाच्या विविध पदांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या असून, भाजपचे तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे यांनी त्यांना नियुक्तिपत्रे प्रदान केली. युवा मोर्चाच्या माणगाव तालुका उपाध्यक्षपदी हसिम अकलेकर, शहराध्यक्षपदी राजेश तेटगुरे, मोर्बा शहराध्यक्षपदी मुकेश पवार, तसेच अल्पसंख्याक मोर्चा तालुका चिटणीसपदी मुश्ताकभाई बंदकर, तालुका सरचिटणीसपदी रफिक नाडकर यांची …

Read More »

पेणमध्ये शेकापला पुन्हा एकदा धक्का, झोतीरपाडा उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्य भाजपत दाखल

पेण : प्रतिनिधी शेकाप पुढार्‍यांच्या मनमानी कारभारला कंटाळून पेण तालुक्यातील झोतीरपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह सदस्यांनी गुरुवारी (दि. 19) भाजपमध्ये प्रवेश केला. माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. पेण विधानसभा मतदारसंघात सध्या भाजप प्रवेशाची लाट उसळली आहे. माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या पेणमधील निवासस्थानी गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात झोतीरपाडा ग्रामपंचायतीचे …

Read More »

पावसामुळे रस्ता बनला धोकादायक, पोशीर-माले रस्त्यावर चिखल आणि खड्डे

कर्जत : बातमीदार पुराच्या पाण्यामुळे कर्जत तालुक्यातील पोशीर-माले रस्त्याचा काही भाग वाहून जाऊन शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तेव्हापासून महिनाभर हा रस्ता वाहतुकीस बंद होता. तात्पुरत्या स्वरूपात मातीचा भराव टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी तयार करण्यात आला होता. पावसामुळे पुन्हा हा रस्ता चिखलमय आणि खड्डेमय झाला आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामाकडे …

Read More »