Breaking News

Ramprahar News Team

पनवेल : महानगरपालिकेत महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, महिला बालकल्याण सभापती लिना गरड, प्रभाग समिती अध्यक्ष, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त जमीर लेंगरेकर, संजय शिंदे व अन्य उपस्थित होते.

Read More »

खारघर ः जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर हायर सेकंडरी विद्यालय आणि रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या वेळी डॉ. एस. टी. गडदे, कैलास म्हात्रे, श्री. तपासे, श्री. शहा, प्रभाकर जोशी, सचिन वासकर, …

Read More »

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वडघर शाळेत वह्यावाटप करताना शिक्षक, ग्रामस्थ व अन्य.

Read More »

पनवेल : तालुक्यातील डोलघर येथील शाळेत विद्यार्थ्यांची संगणकाची गरज ओळखून भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्या माध्यमातून संगणक देण्यात आला. डोलघर येथील शाळेला संगणक देते वेळी तारा गावातील चंद्रकांत पाटील, गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश हापसे, विद्याधर जोशी, दीपक पाटील, रोशन पाटील, शशिकांत पाटील, लक्ष्मण पाटील, सुदर्शन …

Read More »

मोहोपाडा ः स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई-पुणे रस्त्यावर चौक ते कलोते अशी तिरंगा बाईंक रॅली भाजपाच्या युवा कार्यकर्त्यांनी काढली. जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा बाईंक रॅली काढण्यात आली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बापू घारे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, चौक जिल्हा परिषद अध्यक्ष गणेश मुकादम, चौक जिल्हा परिषद …

Read More »

पनवेल : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, पनवेल व पनवेल इंडस्ट्रियल को. ऑपरेटीव्ह इस्टेट लि., पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे पनवेल इंडस्ट्रियलचे अध्यक्ष विजय लोखंडे, विशेष अतिथी कामगार कल्याण केंद्राचे मा. अरविंद मोरे, पनवेलचे केंद्रप्रमुख प्रवीण सकट,  प्रशांत वाघमारे, वीरेंद्र श्रीवास्तव, …

Read More »

पनवेल : प्रभाग क्र. 17 शिवाजीनगर वसाहत येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. या वेळी प्रभाग 20चे अध्यक्ष मनोहर मुंबईकर, गुलाब पवार, समाजसेवक विलास तांबे, बूथ अध्यक्ष किशोर वाहुळकर, रावसाहेब खरात, सचिन किर, अनिल साळवी, झोपडपट्टी सेलचे प. श. अध्यक्ष राहुल वाहुळकर, दीपक वाहुळकर, प्रदीप चिंडालिया, दिलीप काकडे, फिरोज बागवान, किरण वाहुळकर, …

Read More »

खांदा कॉलनी : येथे भाजपच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय खांदा कॉलनी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करताना नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक, तसेच एनसीआरएफचे विद्यार्थी उपस्थित होते.

Read More »

पनवेल ः बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुध्दविहार व भारतीय बौध्द महासभा विभाग क्र. 14 यांच्या वतीने स्वातंत्र दिन आम्रपाली बुद्धविहार, सेक्टर 9, बिनेदार कॉर्नर नवीन पनवेल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी नगरसेवक प्रकाश बिनेदार, भारतीय बौद्ध महासभा, विभाग क्र. 14 च्या अध्यक्षा स्वाती बिनेदार व खजिनदार संदेश जाधव, …

Read More »

कामोठे : रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल कामोठे येथील ध्वजारोहण आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Read More »