रोहा : प्रतिनिधी रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे शहर व परिसरातील स्वातंत्र्यसैनिक व सीमेवर लढणार्या जवानांचा त्यांच्या घरी जाऊन सन्मान करण्यात आला. त्यात मराठा बटालियनमध्ये श्रीनगर येथे कार्यरत असलेले व सध्या सूट्टीनिमित्त रोह्यात आलेले मिलिंद चाळके यांचाही समावेश आहे. त्यांनी यावेळी सीमेवरील कामाचे अनुभव विषद करुन रोटरी क्लबला विशेष धन्यवाद …
Read More »पालीत माजी सैनिक, खेळाडूंचा सत्कार
पाली : प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 15) पाली (ता. सुधागड) येथील ग. बा. वडेर हायस्कुलमध्ये माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तर पाली तहसील कार्यालयात पत्रकार, खेळाडू आणि समाजसेवकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ग. बा. वडेर हायस्कुलमध्ये प्रसाद लखीमळे, सुनील थळे, भगवान शिंदे, सुरेश दंत, शांताराम पालांडे या …
Read More »खोपोलीत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय कार्यालये, पोलीस ठाणे, खोपोली नगर परिषद कार्यालय या ठिकाणी गुरुवारी स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नगर परिषदेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या व्यक्तींचा सन्मान केला. नगराध्यक्षा सुमन औसरमल यांच्या हस्ते खोपोली नगर परिषदेच्या पटांगणात ध्वजवंदनाचा मुख्य …
Read More »स्वातंत्र्य दिन चिरायु होवो; रायगडात उत्साह ; मुरुडमध्ये मान्यवरांचा सत्कार
मुरुड : प्रतिनिधी 72 वा भारतीय स्वातंत्र्य दिन आज विविध कार्यक्रमानी आज तालुक्यात सर्व ग्रामपंचायत, शहरात मध्येही सकाळी 7-30वाजता ध्वजारोहण कार्यक्रम ठिक ठिकाणी संपन्न झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त गुरुवारी मुरुड नगर परिषदेच्या प्रांगणात उपनगराध्यक्ष नौसिन दरोगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, गटनेत्या मुग्धा जोशी, विरोधी पक्षनेते मंगेश …
Read More »मजगावच्या नाज शाळेत ध्वजवंदन
मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील मजगाव येथील नाज अॅकॅडमी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक हिलाल हलडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. माजी गटशिक्षणाधिकारी बापू सोनावणे, रज्जाकभाई तांडेल, हिलाल हलडे, मधुकर भोईनकर, दिनारभाभी झोंबरकर, इम्तियाज तांडेल, मुख्त्यार मुजावर, सायमा …
Read More »उरण : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या हस्ते उरण नगर परिषद कार्यालय येथील प्रांगणात ध्वजारोहण झाले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविंद कोळी, नगरसेवक कौशिक शहा, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरसेविका रजनी कोळी, प्रियंका पाटील, दमयंती म्हात्रे, आशा शेलार, जान्हवी पंडित, स्नेहल कासारे, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदू लांबे, मेराज शेख, प्रशासन …
Read More »उरण : भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त उरण तहसीलदार कल्पना गोडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम तहसील कार्यालय येथील प्रांगणात झाला. या वेळी उरण नगराध्यक्षा सायली म्हात्रे, आमदार मनोहर भोईर, नायब तहसीलदार पेढवी, मालती घरत, गोपाल पाटील, मिलिंद पाडगावकर, सदानंद गायकवाड, लायन क्लब ऑफ उरण अध्यक्ष डॉ. अमोल गिरी, डॉ. प्रीती …
Read More »पनवेल : भाजप नेते ज्ञानेश्वर सुर्वे आणि युवा नेते चेतन पोपेटा यांचा वाढदिवस गुरुवारी मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन ज्ञानेश्वर सुर्वे आणि चेतन पोपेटा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, माजी नगरसेविका नीता माळी, …
Read More »कामोठे : 73व्या स्वातंत्र्य दिनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कामोठेतील संपर्क कार्यालय येथे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More »भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक असणारा रक्षाबंधन सण काल साजरा झाला. आपल्या लाडक्या भावाला राखी बांधताना ही चिमुकली बहीण.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper