Breaking News

Ramprahar News Team

ग्रामपंचायत कर्मचार्यांची आता पनवेल मनपात होणार नियुक्ती ; 297 जणांना कायम करण्याचे निर्देश

मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका हद्दीतील 297 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना तत्काळ महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचे निर्देश नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी मंगळवारी (दि. 20) येथे नगरविकास विभागाला दिले. ना. योगेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे समायोजन पनवेल महानगरपालिकेत करण्याबाबत कर्मचार्‍यांची बाजू …

Read More »

अभिनंदन यांचा छळ करणार्‍या कमांडोचा खात्मा

नवी दिल्ली : भारतीय मिग-21 लढाऊ विमानासह पीओकेत कोसळलेल्या विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना पकडणार्‍या आणि टॉर्चर करणार्‍या पाकिस्तानी कमांडोचा तीन दिवसांपूर्वी एलओसीवर लष्करासोबत झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. बालाकोट हल्ल्यानंतर भारतीय हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना हुसकावून लावताना भारताचे मिग-21 लढाऊ विमान पीओकेत कोसळले होते. त्यानंतर या विमानाचा …

Read More »

मनसेचा यू-टर्न

मुंबई : प्रतिनिधी राज ठाकरे यांना आलेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी)च्या नोटीसनंतर 22 ऑगस्ट रोजी या कार्यालयावर धडकण्याचा आक्रमक निर्णय मनसेने अचानक बदलला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयावर येऊ नये, असे आवाहन पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ‘कोहिनूर स्क्वेअर’ गैरव्यहारप्रकरणी ईडीने राज ठाकरे यांना नोटीस बजावल्याने मनसेने ईडीच्या कार्यालयावर धडकण्याचा …

Read More »

अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेची स्थापना

मुंबई : प्रतिनिधी खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत (अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, युप्लिफ्टमेंट अ‍ॅण्ड ट्रेनिंग) ही संस्था स्थापन करण्यास मंगळवारी (दि. 20) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर या स्वायत्त संस्थेची निर्मिती होणार असून, त्यात मराठा समाजातील तरुणांच्या विकासासाठी विशेष …

Read More »

मोनिका जाधवचा तिरंदाजीत ‘सुवर्ण’वेध

शांघाई : वृत्तसंस्था चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड पोलीस अ‍ॅण्ड फायर गेम्समध्ये भारतीय पोलीस दलाच्या महिला प्रतिनिधीने देशाची मान उंचावली आहे. या स्पर्धेत भारताच्या पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करणारी महिला कॉन्स्टेबल मोनिका जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली. तिने दोन सुवर्णपदकांसह एकूण तीन पदके पटकावली आहेत. मोनिका जाधव बुलडाणा पोलीस दलात कार्यरत असून …

Read More »

स्मिथ तिसर्‍या कसोटीतून बाहेर

लंडन : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅशेस 2019 मालिकेत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. तिसर्‍या कसोटीतून ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ बाहेर झाला आहे. दुसर्‍या कसोटीत जोफ्रा आर्चर याच्या गोलंदाजीवर खेळताना त्याच्या मानेवर चेंडू आदळला होता. त्या दुखापतीतून न सावरल्यामुळे त्याला हेडिंग्ले कसोटीतून माघार घ्यावी लागली आहे. दुसर्‍या अ‍ॅशेस कसोटी …

Read More »

दोन खेळाडूंकडे टीम इंडियाचे नेतृत्व ; द. आफ्रिकेविरुद्ध वन डे मालिकेसाठी अ संघ जाहीर

मुंबई : प्रतिनिधी दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोन संघ जाहीर केले आहेत. मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे भारत अ संघाचे नेतृत्व विभागून देण्यात आले आहे. या मालिकेतून विजय शंकर संघात पुनरागमन करणार आहे. 29 ऑगस्टपासून सुरू होणार्‍या या मालिकेतील …

Read More »

टेबल टेनिसमध्ये ‘सीकेटी’ची मनाली विजेती

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाची विद्यार्थिनी मनाली राजेंद्र चिलेकर हिने विजेतेपद पटकाविले. नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळाच्या वतीने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. या स्पर्धेत सीकेटी विद्यालयात इयत्ता सातवीमध्ये शिकणार्‍या मनाली …

Read More »

श्रीसंतला दिलासा; आजीवन बंदीत कपात

शांघाई : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) क्रिकेटपटू एस. श्रीसंतच्या आजीवन बंदीत कपात केली आहे. श्रीसंतवर आता केवळ सात वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीसीसीआयच्या निर्णयानंतर श्रीसंतवरील बंदी पुढील वर्षी 13 सप्टेंबर 2020 रोजी संपणार आहे. बीसीसीआयच्या लोकपालने हा निर्णय दिला आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी …

Read More »

जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा ; राहुल आवारेची निवड

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारे याची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी मंगळवारी (दि. 20) झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत राहुलने 61 किलो वजनी गटात रवींदरचा 6-2 असा पराभव केला. 14 सप्टेंबरपासून कझाकस्तान येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 2020च्या टोकियो …

Read More »