महाड : प्रतिनिधी शिक्षण विभागाच्या वतीने महाडच्या गटशिक्षण अधिकारी अरुणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतशिवार उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात उतरवून भात लावणीचे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांनीही आपले कोवळे पाय चिखलात रोवत रिमझिम पावसात भात लावणीचा मनसोक्त आनंद घेतला. शाळेच्या मध्यान्ह भोजनात भात खिचडी खाणार्या विद्यार्थ्यांना …
Read More »मुरूड समुद्रकिनार्यावर वाहने नेण्यास बंदी
मुरूड : प्रतिनिधी पावसाळ्यात मुरूड बीचवर साहसी खेळांना मेरीटाईम बोर्डाने बंदी घातल्यानंतर नगर परिषदेनेही बीचवर वाहने नेण्यास बंदी घातली आहे. त्यासाठी पकटीवर तीन ठिकाणी लोखंडी पोल लावण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात मुरूड समुद्रकिनारी पॅरासेलिंग रायडिंग करताना एकाचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेची दखल घेऊन मेरीटाईम बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रात चारचाकी, दुचाकी वाहने …
Read More »मुरूड नाला बांधकाम प्रकरण ; जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची प्रतीक्षा
मुरूड : प्रतिनिधी जिल्हाधिकार्यांनी लोकहितार्थ उचित निर्णय घेण्याचे निर्देश देऊनही मुरूड नगर परिषदेने शहरातील शेगवाडा येथील नाल्यावरचे बांधकाम तोडण्यास असमर्थता दर्शविली आहे. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत नाल्यावरील बांधकाम तोडण्याकरीता जिल्हाधिकार्यांचे स्पष्ट आदेश मिळावेत, यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव सर्वानुमतेे पारित करण्यात आला आहे.मुरूड शहरातील शेगवाडा येथील नाल्यावरचे बांधकाम तोडण्यात यावे, …
Read More »पनवेल ः भाजपचे पळस्पे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष अजय तेजे यांचा वाढदिवस मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अजय तेजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, योगेश लहाने, संतोष गाताडे, रोहित पाटील, सुरज गायकवाड, पांडुरंग केणी यांच्यासह मान्यवर उपस्थित …
Read More »श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे आसूडगाव, पारगाव, खेरणे शाळेत वह्यावाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आसूडगाव, पारगाव, खेरणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची विद्यार्थ्यांना वह्यावाटप करून त्यांना मार्गदर्शन केले. पनवेल तालुक्यातील आसूडगाव आणि खेरणे जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप …
Read More »तुकाराम केदारी पुण्यतिथी सामाजिक उपक्रमांनी साजरी
पनवेल ः रामप्रहर वृत्त सावळे ग्रामपंचायतीच्या वतीने आणि स्व. ह.भ.प तुकाराम महाराज केदारी यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुका अध्यक्षा तथा पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सावळे ग्रामपंचायतीच्या वतीने आणि कैलासवासी स्वर्गीय ह. भ. प. तुकाराम …
Read More »पनवेल एलआयसीची इमारत धोकादायक पनवेल ः बातमीदार ग्राहकांना वेगवेगळ्या विम्याच्या माध्यमातून भविष्याची चिंता न करण्याचा सल्ला देणार्या एलआयसीचे कार्यालयच धोकादायक इमारतीत सुरू आहे. पनवेल एलआयसीचे कामकाज महापालिकेने धोकादायक ठरविलेल्या पनवेल शहरातील एका इमारतीत भाडेतत्त्वावर सुरू आहे. स्वत:सोबत ग्राहकांचा जीव धोक्यात टाकणार्या एलआयसी व्यवस्थापनाने लवकरात लवकर इमारत स्थलांतरित करण्याची गरज आहे. …
Read More »बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा
पनवेल ः बातमीदार नेरूळ सेक्टर 20मध्ये बालाजी गार्डन नावाने इमारतीचे बांधकाम करणार्या अर्जुन चौधरी या बांधकाम व्यावसायिकाने या इमारतीतील एक फ्लॅट दोन व्यक्तींना विकून फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. नेरूळ सेक्टर 20मध्ये आरोही बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्सच्या वतीने बालाजी गार्डन या इमारतीतील 15 लाख किमतीच्या 1 …
Read More »दोन ट्रेलरची परराज्यात विक्री ; बनावट कागदपत्रांनी महसूल बुडविला
पनवेल ः बातमीदार मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे पालन न करता गोरेगाव येथील एका वित्त पुरवठादार कंपनीने ताब्यात घेतलेल्या दोन ट्रेलरची परराज्यात परस्पर विक्री करून राज्य सरकारचा महसूल बुडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पनवेल आरटीओने या कंपनीसह वाहन मालकावर सरकारी महसुलाची हानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत कळंबोली पोलिसांकडे लेखी पत्रव्यवहार …
Read More »पनवेल ः श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने विविध शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येत असते. त्याअंतर्गत मंडळाच्या वतीने शेलघर शाळेत वह्यावाटप करण्यात आले.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper