नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार गुरुवारी (दि. 18) सिडको भवन, सीबीडी बेलापूर येथे स्वीकारला. सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी डॉ. नारनवरे पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. सन 2009च्या तुकडीतील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असलेल्या डॉ. नारनवरे यांनी यापूर्वी …
Read More »पत्रकारिता तोंडओळख कार्यशाळेचे आयोजन
मुंबई ः प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण संस्थेतर्फे पत्रकारितेकडे ओढा असलेल्या बारावी, पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता विद्यानगरी कालिना येथील गरवारे व्यावसायिक शिक्षण संस्थेच्या प्रेक्षागारात एक विनाशुल्क पत्रकारिता तोंडओळख कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत संस्थेच्या पत्रकारिता वर्गाचे माजी विद्यार्थी आणि नामवंत पत्रकार मार्गदर्शन करतील. …
Read More »भाजप सोशल मीडिया सेल रायगड जिल्हा सदस्यपदी राजेंद्र कदम
खोपोली ः प्रतिनिधी रायगड जिल्हा सहसंयोजक व कर्जत विधानसभा संयोजक (अध्यक्ष) राहुल जाधव यांनी राजेंद्र कदम यांची भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया सेल रायगड जिल्हा सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. तसे नियुक्तिपत्र राजेंद्र कदम यांना खोपोली मंडळ अध्यक्ष श्रीकांत पुरी व खालापूर मंडळ अध्यक्ष बापू घारे यांच्या हस्ते भाजप खोपोली …
Read More »मायावतींच्या भावावर कारवाई; 400 कोटींचा प्लॉट जप्त
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बसपाप्रमुख मायावती यांचा भाऊ आणि बसपाचे उपाध्यक्ष आनंद कुमार आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात गुरुवारी (दि. 18) आयकर विभागाने मोठी कारवाई केली. आयकर विभागाने आनंद कुमार यांचा एक निनावी प्लॉट ताब्यात घेतला आहे. हा प्लॉट नोएडा येथे असून त्याची किंमत 400 कोटी आहे. आयकर विभागाने आज आनंद …
Read More »शिव छत्रपती पुरस्कार विजेते देवेंद्र चौगुले काळाच्या पडद्याआड
अलिबाग ः वार्ताहर महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे शिव छत्रपती पुरस्कार विजेते व तालुक्यातील सारळ माध्यमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक देवेंद्र चौगुले यांचे गुरुवारी (दि. 18) मुंबईत रुग्णालयात उपचारासमयी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार …
Read More »सुटकेसाठी लढा सुरूच राहणार ; परराष्ट्रमंत्र्यांची ग्वाही; कुलभूषण जाधव अटक प्रकरण
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत दिली. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची सुटका करावी, अशी मागणी करतानाच जाधव यांच्यासाठी सरकारचा लढा सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली. संपूर्ण देश हा कुलभूषण जाधव …
Read More »’चांद्रयान-2’चे सोमवारी प्रक्षेपण; ’इस्रो’ची माहिती
श्रीहरिकोटा : वृत्तसंस्था तांत्रिक कारणामुळे ऐनवेळी उड्डाण स्थगित करण्यात आलेल्या चांद्रयान-2च्या प्रक्षेपणाचा दिवस आणि वेळ अखेर निश्चित करण्यात आली आहे. येत्या सोमवारी 22 जुलैला दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2चे प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती ’इस्रो’ने ट्विटरद्वारे दिली. चंद्रावर उतरणार्या पहिल्या भारतीय यानाचे प्रक्षेपण पाहण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद श्रीहरिकोटाच्या सतीश …
Read More »आरोग्य महाशिबिर यशस्वी करा ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन
पनवेल : सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणारे आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर यंदा 4 ऑगस्टला होणार असून, दरवर्षीप्रमाणे हे महाशिबिर यशस्वी करावे, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नियोजन बैठकीत केले. सिडको अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »मुंबई : सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Read More »दाद मागण्यासाठीही हवी यंत्रणा
देशभरातील अनेक राज्यांमध्ये डॉक्टरांच्या व हॉस्पिटल कर्मचार्यांच्या संरक्षणासाठी कायदे केलेले असताना हे हल्ले होत आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे. देशभरातील तब्बल 19 राज्यांमध्ये असा कायदा अस्तित्वात आहे. परंतु कुठेही त्याचा प्रभाव पडलेला दिसत नाही, किंबहुना अंमलबजावणी यशस्वीरित्या होते आहे असे म्हणता येणार नाही. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात रविवारी रुग्णाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper