पनवेल ः पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नीलेश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सरपंच भरत पाटील, काळुंद्रे विभागीय भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संतोष पाटील, किशोर बाबरे यांच्यासह मान्यवर उपस्थित …
Read More »19th July 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
RamPrahar – The Panvel Daily Paper